ETV Bharat / bharat

Road Accident : खाजगी बस आणि स्लीपर बसच्या धडकेत 6 ठार, तर 21 जण जखमी - Firozabad

उत्तर प्रदेशातील फिरोजाबादमध्ये ( Firozabad ) लुधियानाहून रायबरेलीला जाणारी प्रवाशांनी भरलेली बस बुधवारी सकाळी खाजगी बसला धडकल्यानंतर खड्ड्यात पडली. मृतांमध्ये 14 महिन्यांचे बालक, एक महिला आणि चार पुरुषांचा समावेश आहे. ( 6 Killed And 21 Injured After Bus Full )

Road Accident
स्लीपर बसच्या धडकेत 6 ठार
author img

By

Published : Dec 14, 2022, 11:25 AM IST

फिरोजाबाद : लुधियानाहून रायबरेलीला जाणारी प्रवाशांनी भरलेली बस बुधवारी सकाळी खाजगी बसला धडकल्यानंतर खड्ड्यात पडली. या अपघातात 6 जणांचा मृत्यू झाला असून 21 जण जखमी झाले आहेत. आग्रा लखनौ एक्सप्रेसवेच्या ६१.२०० किलोमीटर अंतरावर हा अपघात झाला. नागला खंगार पोलीस ठाण्याने ( Nagla Khangar Police Thana ) घटनास्थळ गाठून जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. त्याचबरोबर मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आले आहेत. बसमध्ये एकूण ४५ प्रवासी असल्याची माहिती मिळत आहे. ( 6 Killed And 21 Injured After Bus Full )

बसची डीसीएमला धडक : जखमींना सैफई येथे रेफर करण्यात आले आहे. मृतांमध्ये 14 महिन्यांचे बालक, एक महिला आणि चार पुरुषांचा समावेश आहे. स्लीपर बस लुधियानाहून रायबरेलीला जात होती. बसमध्ये सुमारे 60 प्रवासी होते. बुधवारी पहाटे ४ वाजता नागला खंगार परिसरात एक्सप्रेस वेवर बसची खाजगी बसला धडक बसली. यानंतर ती एक्स्प्रेस वेवर उलटली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी जखमींना बसमधून बाहेर काढून रुग्णालयात दाखल केले. या अपघातात सहा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती पोलीसांनी दिली.

या लोकांचा मृत्यू : रीना वय 22 वर्ष ,आयांश वय 14 महिने, सुनील संतलाला वय ६७ वर्ष रा. पन्नोई जिल्हा कौशांबी तर इतर तिघांची ओळख पटलेली नाही.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.