हिंदू कॅलेंडरला वैदिक कॅलेंडर म्हणून ओळखले जाते. पंचांगाच्या माध्यमातून वेळ आणि काळाची अचूक गणना केली जाते. मुळात पंचांग हे पाच भागांचे बनलेले असते. तीथी, नक्षत्र, वार, योग आणि करण हे पाच भाग आहेत. ज्योतिषी शिव मल्होत्रा यांच्याकडून आजचे पंचांग जाणून घ्या.
आजची तारीख - 05-07-2022 मंगळवार
ऋतू - वर्षा
आजची तीथी - आषाढ शुक्ल षष्ठी
आजचे नक्षत्र - पूर्वाफाल्गुनी
अमृत काळ - दुपारी 03:30 ते सायंकाळी 05:12 पर्यंत
राहूकाळ - दुपारी 03:59 ते सायंकाळी 5:38 पर्यंत
सूर्योदय - 06:03 सकाळी
सूर्यास्त - 07:18 सायंकाळी
हेही वाचा - Heavy Rain In Mumbai : मुंबईसह कोकणात मुसळधार पावसाची शक्यता; खबरदारी घेण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश
हेही वाचा - CM On VAT Of Petrol : जनतेला दिलासा देण्यासाठी पेट्रोल डिझेल वरील व्हॅट कमी करु - मुख्यमंत्री