ETV Bharat / bharat

4 people murdered in UP : प्रयागराजमध्ये एकाच कुटुंबातील चार जणांची हत्या, हत्येपूर्वी दिव्यांग मुलीवर बलात्कार झाल्याचा संशय - UP crime news

गुंडांनी राजकुमार यांची पत्नी, अपंग मुलगी, सून आणि निष्पाप नातवावर हल्ला करून त्याची ( 4 people killed in UP ) हत्या केली. हत्येनंतर नराधमांनी घराला आग लावली. त्यानंतर सकाळी घरातून धूर निघत असल्याचे पाहून रस्त्याने जाणाऱ्यांनी पोलिसांना ( UP crime news ) घटनेची माहिती दिली.

एकाच कुटुंबातील चार जणांची हत्या
एकाच कुटुंबातील चार जणांची हत्या
author img

By

Published : Apr 23, 2022, 4:37 PM IST

प्रयागराज - प्रयागराजमध्ये एकाच कुटुंबातील 4 जणांची हत्या ( 4 people murdered in prayagraj ) करण्यात आली. थरवई पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खेवरजपूर गावात घरात घुसून चोरट्यांनी राजकुमार यादव यांच्यासह कुटुंबातील 4 जणांची ( crime in Prayagraj ) हत्या केली.

गुंडांनी राजकुमार यांची पत्नी, अपंग मुलगी, सून आणि निष्पाप नातवावर हल्ला करून त्याची ( 4 people killed in UP ) हत्या केली. हत्येनंतर नराधमांनी घराला आग लावली. त्यानंतर सकाळी घरातून धूर निघत असल्याचे पाहून रस्त्याने जाणाऱ्यांनी पोलिसांना ( UP crime news ) घटनेची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून सर्वांना रुग्णालयात पाठवले. डॉक्टरांनी रुग्णालयातील सर्वांना मृत घोषित केले.

खूनापूर्वी बलात्कार केल्याचा संशय- थरवई पोलीस ठाणे हद्दीतील गारापूरहून सिकंदराकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कडेला राजकुमार यादव हे कुटुंबासह राहत होते. पहाटेच्या सुमारास घरात घुसलेल्या चोरट्यांनी संपूर्ण कुटुंबाची हत्या केली. राजकुमार यादव, त्यांची पत्नी कुसुम देवी, सून सविता, दिव्यांग मुलगी मनीषा आणि निष्पाप नात साक्षी यांची गुंडांनी हत्या केली. पोलीस घटनास्थळी पोहोचले तेव्हा दिव्यांग मनीषा यांचे कपडे अस्ताव्यस्त पडलेले होते. त्यामुळे खून करण्यापूर्वी तिच्यावर बलात्कार झाल्याची भीती व्यक्त होत आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. सध्या हत्येमागचे कारण काय, याचा शोध घेतला जात आहे.

हेही वाचा-harbhajan kaur startup : हरियाणातील हरभजन कौर यांचा वयाच्या 94 व्या वर्षी यशस्वी स्टार्टअप; दर महिन्याला कमवितात 1 लाख रुपये

हेही वाचा-75000 national flags : भारताने पाकिस्तानचा मोडला विक्रम; अमित शहा यांच्या उपस्थितीत बिहारमध्ये 77 हजार ध्वजारोहण

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.