श्रीनगर: जम्मू-काश्मीर मधिल पुलवामा, गंदरबल आणि हंदवारा जिल्ह्यांमध्ये सुरु असलेल्या वेगवेगळ्या चकमकीत शनिवारी जैश-ए-मोहम्मद आणि लष्कर-ए-तोयबाचे चार अतिरेकी मारले गेले आहेत. काश्मीरचे पोलीस महानिरीक्षक विजय कुमार (IGP Vijay Kumar) यांनी सांगितले की, पोलिसांनी चार ते पाच ठिकाणी संयुक्त कारवाई सुरू केली होती, दरम्यान यावेळी अतिरेकी आणि पोलिसांत चकमक उडाली चार अतिरेकी मारले गेले (4 militants of killed in 3 separate encounters) आहेत. शुक्रवारी रात्री चार ते पाच ठिकाणी संयुक्त कारवाई सुरू केली होती, आतापर्यंत पुलवामामध्ये दोन अतिरेकी मारले गेले आहेत, तर एक अतिरेकी गांदरबलमध्ये आणि एक अतिरेकी हंदवाडा येथे ठार झाला आहे. चकमकी सुरुच (operation on) आहेत अशी माहितीही त्यांनी दिली.
Militants Killed In Encounters : काश्मीरमध्ये 3 चकमकीत जैश-ए-एम, एलईटीशी संबंधित 4 अतिरेकी ठार
शनिवारी पुलवामा, (Pulwama encounter) गंदरबल आणि हंदवारा जिल्ह्यांमध्ये सुरू असलेल्या वेगवेगळ्या चकमकीत जैश-ए-मोहम्मद आणि लष्कर-ए-तोयबा चे चार दहशतवादी ठार (4 militants of killed in 3 separate encounters) झाले आहेत. चकमक अजुन सुरुच आहे (operation on) अशी माहिती काश्मीरचे पोलीस महानिरीक्षकांनी दिली आहे.