ETV Bharat / bharat

Stampede in Madurai : मदुराई येथील वैगई नदी उत्सवात चेंगराचेंगरी; २ भाविक ठार - मदुराई चेंगराचेंगरी दुर्घटना

जगप्रसिद्ध मदुराई चित्रराई थिरिजा महोत्सवाची सुरुवात 5 एप्रिल रोजी ध्वजारोहणाने झाली. शनिवारी सकाळी स्वामी कल्लाझागर सुंदरजा पेरुमल ( Swami Kallazhagar Sundaraja Perumal ) यांचा सोनेरी घोडा वैगई नदीवर जाण्याचा सोहळा हा उत्सवाचा मुख्य कार्यक्रम होता.

मदुराई रथ महोत्सव
मदुराई रथ महोत्सव
author img

By

Published : Apr 16, 2022, 4:24 PM IST

मदुराई ( चेन्नई ) - तामिळनाडूतील मदुराई चिथिराई थिरिजा महोत्सवात ( Madurai Chithrai Festival ) झालेल्या चेंगराचेंगरीत दोन भाविक ठार ( 2 killed in stampede ) झाले आहेत. तर 8 जण जखमी झाले आहेत.

जगप्रसिद्ध मदुराई चित्रराई थिरिजा महोत्सवाची सुरुवात 5 एप्रिल रोजी ध्वजारोहणाने झाली. शनिवारी सकाळी स्वामी कल्लाझागर सुंदरजा पेरुमल ( Swami Kallazhagar Sundaraja Perumal ) यांचा सोनेरी घोडा वैगई नदीवर जाण्याचा सोहळा हा उत्सवाचा मुख्य कार्यक्रम होता. कार्यक्रमाला हजारो भाविक उपस्थित होते. चेंगराचेंगरीत 90 वर्षीय पुरुष आणि अन्य एका महिलेसह दोन जणांचा मृत्यू झाला ( Kallazhagar Vaigai river festival stampede ) आहे. तर आठ जण जखमी झाले आहेत.

रथयात्रेतही भाविकांची वर्दळ- तामिळनाडूतील मदुराई येथे चिथिराई थिरिजा उत्सवादरम्यान शुक्रवारी ( Kallalagar festival in Tamilnadu ) रथयात्रा काढण्यात आली. मीनाक्षी मंदिराचा हा सर्वात मोठा सोहळा आहे. या रथयात्रेतही भाविकांची वर्दळ होती. हा भगवान शिव आणि देवी मीनाक्षी यांचा विवाहोत्सव ( wedding of Lord Shiva and Goddess Meenakshi ) असल्याचे मानले जाते. श्रीहरीच्या आगमनानिमित्त ( shriharis arrival ) दरवर्षी या उत्सवाचे आयोजन केले जाते.

हेही वाचा-Murder of Five Persons in Prayagraj : एकाच कुटुंबातील तीन मुलांसह पती-पत्नींची हत्या; प्रयागराजमधील सामूहिक हत्याकांड

हेही वाचा-Sarpanch Shot Dead By Terrorist : जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी केली सरपंचाची गोळ्या घालून हत्या

हेही वाचा-Ruthless Mother Story - निर्दयी माता! पतीचा मृत्यू होताच सहा मुलांना सोडून प्रियकराबरोबर गेली पळून...

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.