ETV Bharat / bharat

boy saved mothers life : आई विषाने तडफडत असताना 11 वर्षांच्या मुलाने वाचविले प्राण

author img

By

Published : Apr 15, 2022, 12:31 PM IST

Updated : Apr 15, 2022, 12:57 PM IST

महिले विषामुळे तडफडत असल्याचे माहिती मिळताच 10 मिनिटांनी पोलीस घटनास्थळी ( Child saves mother life in Haryana ) पोहोचले. पोलीस कर्मचारी माखन सिंह यांच्या माहितीनुसार घटनास्थळी पोहोचल्यानंतर महिला विषामुळे ( Child saves mother life in Haryana ) तडफडत होती.

विष पिल्यानंतर तडफडताना व्हिडिओ
विष पिल्यानंतर तडफडताना व्हिडिओ

चंदीगड - हरियाणामध्ये 11 वर्षीय मुलाने आपल्या आईचे प्राण वाचविण्याकरिता समयसूचकता ( boy saved mother life in fatehabad ) दाखविली आहे. धनी महताब गावात एका 11 वर्षाच्या मुलाने 112 वर फोन करून घडलेली घटना ( 11 year old child saved mother life ) सांगितली. आपल्या आईला कोणीतरी विष दिल्याचे त्याने पोलिसांना सांगितले.

विष दिले का पिले- विषामुळे तडफडत असलेल्या महिलेला पोलीस कर्मचाऱ्याने उचलले. क्षणाचाही विलंब न लावता तिला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले. या महिलेची प्रकृती चिंताजनक आहे. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ पोलिस कर्मचाऱ्यांनी शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये महिला वेदनेने जमिनीवर ओरडत असताना दिसत आहे. पोलीस महिलेला रुग्णालयात नेताना दिसत आहेत. विष कोणी दिले? स्वत: पिले का? या प्रश्नांची उत्तरे अद्याप मिळणे बाकी आहे. कारण ही महिला अद्याप उत्तरे देण्याच्या स्थितीत नाही.

महिला रुग्णालयात दाखल-पोलीस कर्मचारी माखन सिंह यांनी सांगितले की, कोणीतरी आईला विष दिल्याचे 11 वर्षाच्या मुलाने डायल 112 वर ( Child saved mother life in Fatehabad ) माहिती दिली. माहिती मिळताच दहा मिनिटांत पोलीस घटनास्थळी पोहोचले. घटनास्थळी पाहिले असता ती महिला जमिनीवर तडफडत होती. पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता महिलेला सामान्य रुग्णालयात दाखल केले. सोमा देवी असे या महिलेचे नाव आहे.

हेही वाचा-K.S Ishwarappa Will Resign : आत्महत्या प्रकरण! मंत्री के.एस ईश्वरप्पा देणार राजीनामा

हेही वाचा-Russia Ukraine War 51Th Day : रशियन युद्धनौकेवर हल्ला केल्याचा युक्रेनचा दावा

हेही वाचा-Gang Rape in Ranchi : रांचीमध्ये दोन तरुणींवर सहा जणांचा सामूहिक बलात्कार; 5 जणांना अटक

Last Updated : Apr 15, 2022, 12:57 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.