ETV Bharat / bharat

Prostitution in Jabalpur वेश्या व्यवसाय चालवणाऱ्या पिता पुत्रासह 10 जणांना अटक, मुंबई नागपुरातून यायच्या मुली - Mumbai Nagpur Girls in prostitution Business Jabalpur

संजीवनीनगर पोलिसांनी काल रात्री जासूजा सिटी धनवंतरीनगर Father and son arrested for prostitution business in jabalpur येथील एका घरावर छापा टाकून वेश्या व्यवसाय करणाऱ्या वडील, मुलगा आणि सूनेसह 10 जणांना अटक केली आहे. वेश्या व्यवसायासाठी मुलींना Mumbai Nagpur Girls in prostitution Business Jabalpur मुंबई आणि नागपूर येथून बोलावले जायचे.

प्रतिकात्मक
प्रतिकात्मक
author img

By

Published : Aug 18, 2022, 9:59 AM IST

Updated : Aug 18, 2022, 10:11 AM IST

जबलपूर संजीवनीनगर पोलिसांनी काल रात्री जासूजा सिटी धनवंतरीनगर Father and son arrested for prostitution business in jabalpur येथील एका घरावर छापा टाकून वेश्या व्यवसाय करणाऱ्या वडील, मुलगा आणि सूनेसह 10 जणांना अटक केली आहे. वेश्या व्यवसायासाठी मुलींना मुंबई आणि नागपूर येथून बोलावले जायचे. सून ग्राहकांकडून ऑनलाइन पेमेंट घ्यायची. सध्या पोलिसांनी सुनेचा Maharashtra girls in prostitution business in jabalpur मोबाइल जप्त केला असून, ऑनलाइन पेमेंट रेकॉर्डद्वारे इतर ग्राहकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला जात आहे.

हेही वाचा गोव्यातील आमदाराने स्मृती इराणींना पदावरून हटवण्याची पंतप्रधानांना केली मागणी

जसूजा सिटीच्या धनवंतरी नगर येथे असलेल्या एका घरात अवैध देहव्यापार चालत असल्याची माहिती मिळाली होती. त्या माहितीवर कारवाई करत एका पोलीस कर्मचाऱ्याला ग्राहक म्हणून पाठवण्यात आले. पोलीस कर्मचाऱ्याला स्वाक्षरी असलेल्या पाचशे रुपयांच्या दोन नोटा दिल्या होत्या. घरात गेल्यावर कृष्णकुमार दुबे बेडवर बसलेला दिसला, त्याचा मुलगा सुनीलकुमार दुबे, सून व इतर तीन लोक त्यांच्यासोबत बसलेले दिसले. एक हजार रुपयांत सौदा झाल्यानंतर पोलीस कर्मचाऱ्याने ठरलेल्या योजनेनुसार पथकाला मिस्ट कॉल केला. पथकाने तात्काळ छापा टाकला असता दोन तरुणी आणि दोन तरुण वेगवेगळ्या खोलीत आक्षेपार्ह स्थितीत आढळून आले, असे प्रतिष्ठा राठौर, सीएसपी गोरखपूर यांनी सांगितले.

महाराष्ट्रातून मुलींना बोलावण्यात आले दोन मुली मुंबई आणि नागपूर येथील रहिवासी असून त्यांना महाराष्ट्रातून जबलपूर येथे वेश्या व्यवसायासाठी बोलावण्यात आले होते. झडती घेतली असता आरोपींकडे दोन हजार रुपये सापडले. त्यामध्ये प्रत्येकी पाचशेच्या दोन स्वाक्षरी असलेल्या नोटा होत्या. सुनेकडे एक मोबाईल सापडला. चौकशी केली असता, सुनेने सांगितले की, अनेक ग्राहक ऑनलाइन पैसे देत असत. सध्या ऑनलाइन व्यवहारांद्वारे इतर ग्राहकांची माहिती संकलित केली जात आहे. पोलिसांनी सर्व आरोपींविरुद्ध अनैतिक वेश्या व्यवसाय कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.

हेही वाचा Arms dropped by Pakistani drone seized जम्मू काश्मिरात पाकिस्तानी ड्रोनने टाकलेली शस्त्रे आणि दारूगोळा जप्त

Last Updated : Aug 18, 2022, 10:11 AM IST

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.