ETV Bharat / state

शिरडी में 3 दिन से लापता है उज्जैन की कुणाबाई की बच्ची, पुलिस ने तलाश शुरू की - Kunabai's baby girl

उज्जैन के घट्टिया क्षेत्र की रहने वाली कुणाबाई कृष्णा की बच्ची शिरडी में साई मूर्ती बेचती समय गायब हो गई. 3 दिन तक खोजने के बाद जब बच्ची नहीं मिली तब कुणाबाई ने पुलिस में मामले की शिकायत की है.

Kunabai's baby girl is missing in Shirdi for 3 days
शिरडी में 3 दिन से लापता है उज्जैन की बच्ची
author img

By

Published : Jan 23, 2020, 3:35 PM IST

उज्जैन। घट्टिया क्षेत्र की रहने वाली कुणाबाई कृष्णा अपनी आजीविका चलाने के लिए शिरडी में साईं मूर्ती बेचती हैं. कुणाबाई कृष्णा की बेटी जो उनकी काम में मदद करती थी, 20 जनवरी को साईं मंदिर से गायब हो गई. 3 दिन तक खोजने के बाद जब बच्ची नहीं मिली तब कुणाबाई ने पुलिस में मामले की शिकायत की है.

शिरडी में 3 दिन से लापता है उज्जैन की बच्ची

उज्जैन। घट्टिया क्षेत्र की रहने वाली कुणाबाई कृष्णा अपनी आजीविका चलाने के लिए शिरडी में साईं मूर्ती बेचती हैं. कुणाबाई कृष्णा की बेटी जो उनकी काम में मदद करती थी, 20 जनवरी को साईं मंदिर से गायब हो गई. 3 दिन तक खोजने के बाद जब बच्ची नहीं मिली तब कुणाबाई ने पुलिस में मामले की शिकायत की है.

शिरडी में 3 दिन से लापता है उज्जैन की बच्ची
Intro:





Shirdi_Ravindra Mahale


ANCHOR_ साईबाबांच्या शिर्डीतून नव्वद जण बेपत्ता असल्याचं प्रकार व त्यावर औरंगाबाद खंडपीठाने मानवी तस्करी होत असल्याची शंका व्यक्त केली होती अस असतांनाही साई मंदिर परिसराच्या गेट नंबर चार जवळुन दहा वर्षाच्या मुलीच अपहरण झाल्याच समोर आलाय मुलीच्या आईने शिर्डी पोलीसात तक्रार दिल्या नंतर अन्यात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करत तपास सुरु करण्यात आलाय....

VO_ कुणाबाई कृष्णा सोलंकी वय ४२ राहणार बॉदका,ता.घटिया, उज्जैन मध्यप्रदेश हल्ली मुक्काम निमगाव शिर्डी सदर महिला ही आपली उपजीविका चालविण्यासाठी शिर्डीत मोलमजुरी करते, तर तिला एक मुलगा आणि दोन मुली आहेत..दोनही मुली आईला मदत म्हणुन साई मंदीर परीसरात बाबांच्या मुर्ती विकत असतात मात्र सोमवार दि.२० डिसेंबर रोजी नेहमीप्रमाणे आम्ही गेट नंबर तीन व चार याठिकाणी साई मूर्ती विक्री करत असताना गर्दीच्या ओघात आईची आणि मुलीची चुकामुक झाली,आई कुणाबाई हिने बऱ्याच वेळ शोधाशोध केला मात्र मुलगी मिळुन आली नाही , तिच्या मैत्रिणींनी कडे आणि निमगावात सुद्धा शोध घेतला गेलाय मात्र मुलगी मिळून न आल्याने आईने थेट पोलीस स्टेशन गाठून आपली तक्रार दाखल केली आहे दहा वर्षाच्या मुलीचे कोणी अज्ञात इसमाने अपहरण केल्याच तीने तक्रारीत म्हटलय....

BITE_ कूष्णाबाई सोलंकी आई

BITE_

VO_शिर्डी पोलिसांनी फिर्याद दखल करुन घेतली असुन मुलीचा शोध सुरु केला आहे...मुलीच्या आईने माध्यमात दिलेल्या माहितीत तिच्याकडे अन्य दोन मुलीही होत्या त्याही बेपत्ता असल्याचं म्हटलंय मात्र फिर्यादीत तसा उल्लेख केलेला नाहीये. ह्या दोन अल्पवयीन मुली सहारा म्हणून सांभाळत असल्याची माहिती कुणाबाई हिने दिली असून ह्या प्रकरणाला एक वेगळीच कलाटणी मिळाली असून कुणाबाईकडे स्वतःच्या मुली वेतिरिक्त बाकी दोन मुली काय करत होत्या आणि त्यांची कागदपत्र, त्यांचे गाव, ओळखपत्र ही सर्व माहिती तिने का घेतली नाही हा तपास पोलीसांना आता करावा लागणार आहे.शिर्डीत बालकामगार म्हणुन मुला मुलींचा सर्रास वापर केला जातोय याकडे महीला बाल कल्याण विभागाने लक्ष देण्याची गरज आहे....
Body:mh_ahm_shirdi_missing girl_23_visulas_bite_mh10010Conclusion:mh_ahm_shirdi_missing girl_23_visulas_bite_mh10010
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.