मुंबई : मुंबई-गोवा हाईवे पर भीषण सड़क दुर्घटना हो गई. इस हादसे में चार लोगों की मौत हो गई और अन्य तीन गंभीर रूप से घायल हो गए.
मुंबई-गोवा हाईवे पर भीषण दुर्घटना, 4 की मौत, तीन घायल - road accident
etvbharat
20:13 January 19
मुंबई-गोवा हाईवे पर भीषण दुर्घटना
20:13 January 19
मुंबई-गोवा हाईवे पर भीषण दुर्घटना
मुंबई : मुंबई-गोवा हाईवे पर भीषण सड़क दुर्घटना हो गई. इस हादसे में चार लोगों की मौत हो गई और अन्य तीन गंभीर रूप से घायल हो गए.
Intro:एसटी व इको मध्ये अपघात ;
4 ठार आणि 3 गंभीर
पेण-रायगड
मुंबई-गोवा महामार्गावरील पेण तालुक्यातील कोलेटीवाडी नजिक एस.टी व इको कार मध्ये जोरदार धडक होऊन झालेल्या अपघातात 4 जण जागीच ठार झाले असून व 3 जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, नागोठणे बाजूकडून मुबई कडे जाणारी इको कार मुंबई-गोवा महामार्गावरील पेण तालुक्यातील कोलेटीवाडी गावाच्या हद्दीत आली असता समोरून येणाऱ्या एस.टी बसने जोरदार धडक दिल्याने हा अपघात झाला. सदर अपघात आज रविवार सायंकाळी 6 च्या दरम्यान घडला. या अपघातात संतोष दयाराम भोनकर,वय 41,रा.धोबिघाट, संतोष सीताराम साखरकर,वय 42,मानखुर्द, चांदोरकर वय 40 हे जागीच ठार झाले. तर एकाला नागोठणे प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले असता त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले. त्याचे नाव समजू शकले नाही. या अपघातात एकूण चार जण मयत असून, अन्य 3 जखमींना पुढील उपचारासाठी मुंबई येथील एम.जी.एम हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहेत.Body:या अपघाताबाबत वडखळ पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून पोलीस उपनिरीक्षक अजित शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली वडखळ पोलीस अधिक तपास करीत आहेत.Conclusion:

Last Updated : Jan 20, 2020, 7:17 AM IST