मुंबई : एच. के. फिरोदिया पुरस्कार समारोह में ISRO चीफ के. सिवन को विजनान रत्न अवॉर्ड से सम्मानित किया गया. एच. के फिरोदिया पुरस्कार ऐसे भारतीय वैज्ञानिकों को दिया जाता है, जिन्होंने विज्ञान और प्रौद्योगिकी के किसी भी क्षेत्र में भारत में विश्वस्तरीय काम किया है.
मुंबई : ISRO चीफ के. सिवन विजनान रत्न अवॉर्ड से सम्मानित - Isro chief k sivan
एच. के. फिरोदिया पुरस्कार समारोह में ISRO चीफ के. सिवन को विजनान रत्न अवॉर्ड से सम्मानित किया गया. यह पुरस्कार ऐसे भारतीय वैज्ञानिकों को दिया जाता है, जिन्होंने विज्ञान और प्रौद्योगिकी के किसी भी क्षेत्र में भारत में विश्वस्तरीय काम किया है.
के. सिवन
मुंबई : एच. के. फिरोदिया पुरस्कार समारोह में ISRO चीफ के. सिवन को विजनान रत्न अवॉर्ड से सम्मानित किया गया. एच. के फिरोदिया पुरस्कार ऐसे भारतीय वैज्ञानिकों को दिया जाता है, जिन्होंने विज्ञान और प्रौद्योगिकी के किसी भी क्षेत्र में भारत में विश्वस्तरीय काम किया है.
Intro:अंतराळ तंत्रज्ञानासाठी आपण रशिया अमेरिका या देशांवर अवलंबून राहण्या ऐवजी इतर देशांनी आपल्या कडून काही शिकलं पाहिजे हे माझे ध्येय, के शिवनBody:mh_pun_03_k_sivan_with_students_avb_7201348
Byte
आमच्यावर जबाबदारीचा असलेला भार,
तुमच्या सारख्या नव्या पिढीकडे सोपवण्यासाठी तुम्ही अंतराळ संशोधनासारख्या क्षेत्रात आले पाहिजे असे आवाहन इस्रो चे प्रमुख के. शिवन यांनी विद्यार्थ्यांना केले आहे....
इस्रो नवनवीन प्रकल्पावर काम करते आहे, अंतराळात सॅटेलाईट पोहचवण्यासाठी उच्च दर्जाच्या लाँच व्हेईकल अर्थात रॉकेट तयार करण्याचे आव्हान आहे आणि ते ही कमी खर्चात अधिकचा पैसा खर्च करण्याची सध्या परिस्थिती नाही त्यामुळे आम्ही देशी तंत्रज्ञान विकासावर भर दिला असल्याचे वक्तव्य शिवन यांनी केले आहे..पुण्यातील मुक्तांगण शाळेच्या संशोधिकेला इस्रो प्रमुख के शिवन यांनी शुक्रवारी भेट दिली यावेळी त्यांनी शाळेतील विद्यार्थ्यांशी संवाद साधला....चांद्रयान दोन मोहिमेची तयारी सुरू आहे पहिल्या मोहिमेत राहिलेल्या त्रुटी दूर करण्यावर भर दिला जातोय मात्र ही मोहीम चांद्रयान एक सारखीच असेल असे त्यांनी स्पष्ट केले सोबतच गगन यान मोहीमे बाबत ही त्यांनी माहिती दिली, गगनयान मोहिमेव्दारे मानव अंतराळात पाठवण्याचे आव्हानात्मक काम करण्यासाठी कमी खर्चिक देशी बनावटीचे तंत्रज्ञान विकसित करण्याचा शास्त्रज्ञ प्रयत्न करत आहेत. पहिल्या दोन टप्प्यात मानवविरहित तर तिसर्या टप्प्यात मानवाला अंतराळात पाठवण्या प्रयत्न आहे असे शिवन म्हणाले... अंतराळ तंत्रज्ञान हे भारतासारख्या विकसनशील देशासाठी खूप महत्त्वाचे आहे भारतासारख्या विशाल आणि विषम सामाजिक तर असलेल्या देशात तंत्रज्ञानातील विकासाची फळे सर्व सामान्यांपर्यंत पोहोचविण्याचे आव्हान आपल्यासमोर असल्याचे के शिवन यावेळी म्हणाले... तंत्रज्ञानासाठी आपण रशिया अमेरिका या देशांवर अवलंबून राहण्या ऐवजी इतर देशांनी आपल्या कडून काही शिकलं पाहिजे हे माझे ध्येय आहे असे के शिवन यांनी यावेळी विद्यार्थ्यांना सांगितले
Byte के शिवन, प्रमुख, भारतीय अंतराळ संशोधन संस्थाConclusion:

Last Updated : Feb 29, 2020, 3:43 PM IST