ETV Bharat / bharat

महाराष्ट्र : शिरडी के आस्था गांव की नर्सरी में कैक्टस की 1600 प्रजातियां

महाराष्ट्र के शिरडी जिले में आस्था गांव के निकट एक पौधे की नर्सरी में 1600 अलग-अलग प्रकार के कैक्टस के पौधे हैं. इन पौधे की कीमत सबसे कम तीन हजार रुपये है. इनमें से 250 पौधे हाइब्रिड हैं.

नर्सरी
नर्सरी
author img

By

Published : Feb 9, 2020, 5:55 PM IST

Updated : Feb 29, 2020, 6:50 PM IST

मुंबई : महाराष्ट्र के शिरडी में आस्था गांव के निकट एक पौधे की नर्सरी में 1600 अलग-अलग प्रकार के कैक्टस के पौधे हैं. इन पौधे की कीमत सबसे कम तीन हजार रुपये है. इनमें से 250 पौधे हाइब्रिड हैं.

नर्सरी के मालिक का नाम अन्ना साहिब है. उन्होंने केवल दसवीं कक्षा तक पढ़ाई की है.

अन्ना पहले एक नर्सरी में काम करते थे, लेकिन किसी कारण से नर्सरी के मालिक ने उन्हें काम से निकाल दिया. अन्ना को ऐसे हालातों में काम से निकाला गया, जब उनके पास पैसे भी नहीं थे.

इसके बाद उन्होंने बैंक से लोन लेकर खुद की नर्सरी शुरू की. समय के साथ उनकी यह नर्सरी फलती-फूलती गई और महाराष्ट्र के बाहर भी इसका व्यापार होने लगा.

पढ़ें- पद्म श्री विजेता किसान पारीक ने की जैविक खेती की अपील

अन्ना साहिब के कर्नाटक के एक मित्र ने उनसे कुछ पौधों को खरीदा और बाद में चलकर कर्नाटक में भी उनका पौधों का व्यापार होने लगा.

आज अन्ना का पौधों का यह व्यापार देश के कई प्रदेशों में फैल चुका है. इतना ही नहीं थाईलैंड, जापान जैसे अन्य देशों में भी इनका व्यापार हो रहा है.

Intro:

ANCHOR_शिर्डीजवळील अस्तगाव सारख्या छोट्याशा खेड्यात राहणा-या आण्णासाहेब आंत्रे यांच जेमतेम दहावी पर्यंत शिक्षण...अण्णासाहेब आज संशोधक बनलेत....ज्या काटेरी निवडुंगाचा फारसा उपयोग नाही , ज्याकड सरळ सरळ दुर्लक्ष केल जात त्या निवडुंगाने अण्णासाहेबांना आर्थिक प्रगतीची वाट शोधुन दिलीय...त्यांनी निर्मीती केलेल्या निवडुंगाला आज लाखो रुपयांच मुल्य प्राप्त होत असल्यान त्यांच्या आर्थिक प्रगतीचा आलेख उंचावलाय....

VO_ हे आहेत अण्णासाहेब आंत्रे ..शिक्षण जेमतेम दहावी..अस्तगाव सारख्या छोट्याशा खेडयात हा अवलिया राहातोे..अस्तगाव शिवारात अण्णांनी आपली नर्सरी फुलवलीय..या नर्सरीत अण्णांनी निवडुंगाची बागच फुलवलीय...हि विवीध प्रकारची झाडे पहा..विवीध रंग , विवीध आकार ,विवीध फुले या झाडांना जडली आहेत...हि किमया साधलीय अण्णांच्य कष्टामुळ कधी काळी दुस-याच्या नर्सरीत मोलमजुरी करणारे अण्णा आता मालक झालेत..किरकोळ कारणावरुन आण्णांनी मजुरी सोडली..त्यानंतर अनेक वर्ष अण्णांना खडतर गेली..निवडंगात मन रमल्यान त्यांच दुसर-या कामात मन लागत नव्हत...साध राहायला घर नव्हत , भाडोत्री दहा बाय दहाच्या खोलीत त्यांच वास्तव्य...निवडुंगाची नर्सरी टाकण्याच अण्णांच स्वप्न होत पन जागा नव्हती थोडेसे पैसे जमवुन त्यांनी एका पतसंस्सथेकडुन कर्ज घेतल आणि त्या कर्जाची गुंतवणुक एका छोट्या नर्सरीत केली..अण्णांच्या कष्टाच चिज झाल आणि निवडुंग प्रेमींनी अण्णांच्या कुशलतेला दाद दिली...बघता बघता अण्णांच्या प्रगतीचा आलेख वाढतच गेला तो पुन्हा कधीही माग न वळुन पाहण्यासाठी....

BITE _अण्णासाहेब आंत्रे , निवडुंग संशोधक

VO_ भारतात आज निवडुंगाच्या 1600 जातींच जतन करणारे अण्णा देशातील एकमेव असल्याच कँक्टस असोशिएशनचे चेअरमन डाँ राम गांधी यांनी हे मान्य केलय...म्हणुनच अण्णांच निवडुंगातील संशोधन माईल स्टोन ठरलय..अस्तगाव हे तस नर्सरीच गाव...येथे अनेक वर्षापासुन नर्सरी उद्योग बहरले..यातील एका नर्सरीत अण्णा कामाला होते मात्र किरकोळ कारणावरुन अण्णांच आणि मालकाच खटकल...यानंतर अण्णांनी ते काम सोडल...काम सोडल्यावर त्यांच्यापुढ अंधार नव्हता तरिही अण्णा डगमगले नाहीत..अनुभवाच्या शिदोरीवर अण्णांनी राहत्या झोपडीजवळ बांबुचे शेड उभे करुन त्यावर प्लास्टिकचा कागद टाकुन साबराची लागवड केली..शेडवरचा कागद दर महिन्याला फाटायचा तो बदलण्याचीही एपत त्यावेळी अण्णाची नव्हती अशा अनेक कठीण परिस्थीतीत अण्णांच काम सुरुच होत..अण्णांचा गुजरातमधील एक मित्र अण्णांच्या मदतीला धावुन गेला..कलम करुन 250 झाडांची निर्मीती अण्णानी केली. ..कष्टामुळ निवडुंग फुलले पण पुढे काय या शोधात असताना अण्णांचा कर्नाटकातील मित्र रंगास्वामी अण्णांना शोधत नर्सरीत आले..अण्णांनी फुलवलेली बाग पाहुन रंगास्वामी जाम खुष झाले त्यांनी त्यावेळी 30 हजार रुपयांना निवडुंगाची झाडे खरेदी केली आणि येथेच अण्णांच्या समर्थ कँक्टस नर्सरीची मुहूर्तमेढ रोवली गेली.....

BITE _अण्णासाहेब आंत्रे , निवडुंग संशोधक

BITE_ समर्थ , अण्णासाहेब यांची मुलगा

PTC_ रविंद्र महाले

VO_ या घटनेनंतर अण्णांचा आत्मविश्वास आणखीणच वाढला...अण्णांनी मोठ्या प्रमाणात मदर प्लँट विकसीत करण्यासाठी पतसंस्थेच कर्ज घेत अर्धा एकर जमिन खरेदी केली ...शेडनेट उभारुन मदर प्लंट विकसीत करत साबरावर विवीध प्रकारची कलमे केली...दोन महिने वाट बघितल्यानंतर पुन्हा अण्णांना नशिबाने साथ दिली अलिबागचे फिरोजशहा मस्तानी यांनी अण्णांच्या नर्सरीला भएट देत 70 हजाराची झाडे खरेदी केली आणि देश विदेशात होणा-या कँक्टस प्रदर्शनाच आमंत्रणही दिल..मुंबई येथील प्रदर्शानात अण्णांची 200 झाडे हातोहात विकली गेली...प्रदर्शनात आयोजकांनी त्यांच्या कलेच कौतुक करत भारतभरातील प्रदर्शनाची वाट मोकळी करुन दिली...दिल्ली , हैद्राबाद , सुरत येथील प्रदर्शानात अण्णांच्या रोपाची जोरदार विक्री झाली....याच आवडीतुन आएएस अधिकारी ए.के सिंग अण्णांच काम पाहुन भारावले त्यांनीही अस्तगावातील नर्सरीला भेट देत थायलंड , जपान येथुन आणलेले निवडुंगाचे मदर प्लँट त्यांनी अण्णांना दिले यी नविन मार्गदर्शनातुन अण्णाच्या संशोधनाला नविन दृष्टी मिळाली...आज मितीला अण्मआंनी 1600 निवडुंगाच्या जातीवर कलम केलय..देशातुनच नव्हे आता विदेशातुनही अण्णांकडे आता ग्राहक येउ लागलेत...याच बळावर अण्णांनी कर्ज फेडत बंगला , गाडी अशी आर्थिक प्रगती साधलीय....

ही विशेष स्टोरी आहेतBody:mh_ahm_shirdi_cataceae story_6_Special pkg_mh10010Conclusion:mh_ahm_shirdi_cataceae story_6_Special pkg_mh10010
Last Updated : Feb 29, 2020, 6:50 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.