महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

माझी पोरं गाल, तोंड लाल करतील, तेव्हा कळेल- राज ठाकरेंचा मनोज जरांगेंना इशारा - Raj Thackeray Slams Manoj Jarange - RAJ THACKERAY SLAMS MANOJ JARANGE

Raj Thackeray Slams Manoj Jarange : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. माझी पोरं पाठ, गाल, तोंड लाल करतील, तेव्हा कळेल, अशा शब्दात त्यांनी आज मनोज जरांगे यांचा समाचार घेतला.

Raj Thackeray Slams Manoj Jarange
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (ETV Bharat)

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 10, 2024, 2:34 PM IST

छत्रपती संभाजीनगर Raj Thackeray Slams Manoj Jarange :मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर तोफ डागली होती. राज ठाकरे हे सुपारी घेऊन काम करतात, अशी टीका त्यांनी केली. त्यांच्या टीकेचा आज राज ठाकरे यांनी चांगलाच समाचार घेतला. माझी पोरं तोंड, गाल, पाठ लाल करतील, तेव्हा करेल. महाराष्ट्रात कुठंही आंदोलन होऊ देणार नाही, असा जोरदार हल्लाबोल राज ठाकरे यांनी केला.

सविस्तर वृत्त थोड्याच वेळात . . .

ABOUT THE AUTHOR

...view details