महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

T20 World Cup 2024 Squads : T20 विश्वचषकासाठी भारतीय संघ जाहीर, हार्दिक पांड्यावर मोठी जबाबदारी - India T20 World Cup 2024 Squad - INDIA T20 WORLD CUP 2024 SQUAD

India T20 World Cup 2024 Squad : T20 विश्वचषक 2024 साठी भारतीय संघाची निवड करण्यात आली आहे. T20 विश्वचषकात कर्णधार पदाची जबाबदारी रोहित शर्माकडं असून उपकर्णधार म्हणून हार्दिक पांड्याला जबाबदारी देण्यात आली आहे.

T20 World Cup 2024 Squads
T20 World Cup 2024 Squads

By PTI

Published : Apr 30, 2024, 4:19 PM IST

Updated : Apr 30, 2024, 4:54 PM IST

नवी दिल्ली India T20 World Cup 2024 Squad : T20 विश्वचषक 2024 साठी भारतीय संघ जाहीर करण्यात आला आहे. संघाची धुरा रोहित शर्माकडं सोपवण्यात आली असून उपकर्णधारपदाची जबाबदारी हार्दिक पांड्याकडं देण्यात आली आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं (बीसीसीआय) दीर्घ चर्चेनंतर भारतीय संघाची घोषणा केलीय. मुख्य निवडकर्ता अजित आगरकर यांच्या अध्यक्षतेखालील राष्ट्रीय निवड समितीनं अनेक खेळाडूंशी चर्चा करत अखेर आज 15 खेळाडूंची निवड केलीय.

हार्दिक पांड्याकडं मोठी जबाबदारी : T20 विश्वचषकामध्ये हार्दिक पांड्याकडं संघाची मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. T-20 विश्वचषकात तो संघाचा उपकर्णधार असेल. ऋषभ पंत तसंच संजू सॅमसन यांना संघात यष्टिरक्षक म्हणून स्थान देण्यात आलं आहे. केएल राहुलला संघात संधी मिळालेली नाही.

T20 विश्वचषक 2024 साठी भारतीय संघ: रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), शिवम दुबे, हार्दिक पंड्या (उपकर्णधार), रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग, युजवराज चहल, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), मोहम्मद सिराज.

राखीव : शुभमन गिल, रिंकू सिंग, खलील अहमद, आवेश खान

T20 विश्वचषक गट:

अ गट - भारत, पाकिस्तान, आयर्लंड, कॅनडा, अमेरिका

ब गट -इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, नामिबिया, स्कॉटलंड, ओमान

क गट -न्यूझीलंड, वेस्ट इंडिज, अफगाणिस्तान, युगांडा, पापुआ न्यू गिनी

D गट -दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, बांगलादेश, नेदरलँड, नेपाळ

T20 विश्वचषकातील सर्व 55 सामन्यांचं वेळापत्रक:

1. शनिवार, 1 जून – यूएसए विरुद्ध कॅनडा, डॅलस

2. रविवार, 2 जून – वेस्ट इंडिज विरुद्ध पापुआ न्यू गिनी, गयाना

3. रविवार, 2 जून – नामिबिया विरुद्ध ओमान, बार्बाडोस

4. सोमवार, 3 जून – श्रीलंका विरुद्ध दक्षिण आफ्रिका, न्यूयॉर्क

5. सोमवार, 3 जून – अफगाणिस्तान विरुद्ध युगांडा, गयाना

6. मंगळवार, 4 जून – इंग्लंड विरुद्ध स्कॉटलंड, बार्बाडोस

7. मंगळवार, 4 जून – नेदरलँड विरुद्ध नेपाळ, डॅलस

8. बुधवार, 5 जून – भारत विरुद्ध आयर्लंड, न्यूयॉर्क

9. बुधवार, 5 जून – पापुआ न्यू गिनी विरुद्ध युगांडा, गयाना

10. बुधवार, 5 जून – ऑस्ट्रेलिया विरुद्ध ओमान, बार्बाडोस

11. गुरुवार, 6 जून – यूएसए विरुद्ध पाकिस्तान, डॅलस

12. गुरुवार, 6 जून – नामिबिया विरुद्ध स्कॉटलंड, बार्बाडोस

13. शुक्रवार, 7 जून – कॅनडा विरुद्ध आयर्लंड, न्यूयॉर्क

14. शुक्रवार, 7 जून – न्यूझीलंड विरुद्ध अफगाणिस्तान, गयाना

15. शुक्रवार, 7 जून – श्रीलंका विरुद्ध बांगलादेश, डॅलस

16. शनिवार, 8 जून – नेदरलँड विरुद्ध दक्षिण आफ्रिका, न्यूयॉर्क

17. शनिवार, 8 जून – ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड, बार्बाडोस

18. शनिवार, 8 जून – वेस्ट इंडिज विरुद्ध युगांडा, गयाना

19. रविवार, 9 जून – भारत विरुद्ध पाकिस्तान, न्यूयॉर्क

20. रविवार, 9 जून – ओमान विरुद्ध स्कॉटलंड, अँटिग्वा

21. सोमवार, 10 जून – दक्षिण आफ्रिका विरुद्ध बांगलादेश, न्यूयॉर्क

22. मंगळवार, 11 जून – पाकिस्तान विरुद्ध कॅनडा, न्यूयॉर्क

23. मंगळवार, 11 जून – श्रीलंका विरुद्ध नेपाळ, फ्लोरिडा

24. मंगळवार, 11 जून – ऑस्ट्रेलिया विरुद्ध नामिबिया, अँटिग्वा

25. बुधवार, 12 जून – यूएसए विरुद्ध भारत, न्यूयॉर्क

26. बुधवार, 12 जून – वेस्ट इंडिज विरुद्ध न्यूझीलंड, त्रिनिदाद

27. गुरुवार, 13 जून – इंग्लंड विरुद्ध ओमान, अँटिग्वा

28. गुरुवार, 13 जून – बांगलादेश विरुद्ध नेदरलँड, सेंट व्हिन्सेंट

29. गुरुवार, 13 जून – अफगाणिस्तान विरुद्ध पापुआ न्यू गिनी, त्रिनिदाद

30. शुक्रवार, 14 जून – यूएसए विरुद्ध आयर्लंड, फ्लोरिडा

31. शुक्रवार, 14 जून – दक्षिण आफ्रिका विरुद्ध नेपाळ, सेंट व्हिन्सेंट

32. शुक्रवार, 14 जून – न्यूझीलंड विरुद्ध युगांडा, त्रिनिदाद

33. शनिवार, 15 जून – भारत विरुद्ध कॅनडा, फ्लोरिडा

34. शनिवार, 15 जून – नामिबिया विरुद्ध इंग्लंड, अँटिग्वा

35. शनिवार, 15 जून – ऑस्ट्रेलिया विरुद्ध स्कॉटलंड, सेंट लुसिया

36. रविवार, 16 जून – पाकिस्तान विरुद्ध आयर्लंड, फ्लोरिडा

37. रविवार, 16 जून – बांगलादेश विरुद्ध नेपाळ, सेंट व्हिन्सेंट

38. रविवार, 16 जून – श्रीलंका विरुद्ध नेदरलँड, सेंट लुसिया

39. सोमवार, 17 जून – न्यूझीलंड विरुद्ध पापुआ न्यू गिनी, त्रिनिदाद

40. सोमवार, 17 जून – वेस्ट इंडिज विरुद्ध अफगाणिस्तान, सेंट लुसिया

41. बुधवार, 19 जून – A2 विरुद्ध D1, अँटिग्वा

42. बुधवार, 19 जून – B1 वि C2, सेंट लुसिया

43. गुरुवार, 20 जून – C1 वि A1, बार्बाडोस

44. गुरुवार, 20 जून – B2 वि D2, अँटिग्वा

45. शुक्रवार, 21 जून – B1 वि D1, सेंट लुसिया

46. ​​शुक्रवार, 21 जून – A2 वि C2, बार्बाडोस

47. शनिवार, 22 जून – A1 वि D2, अँटिग्वा

48. शनिवार, 22 जून – C1 वि B2, सेंट व्हिन्सेंट

49. रविवार, 23 जून – A2 वि B1, बार्बाडोस

50. रविवार, 23 जून – C2 विरुद्ध D1, अँटिग्वा

51. सोमवार, 24 जून – B2 वि A1, सेंट लुसिया

52. सोमवार, 24 जून – C1 वि D2, सेंट व्हिन्सेंट

53. बुधवार, 26 जून – सेमी 1, गयाना

54. गुरुवार, 27 जून – सेमी 2, त्रिनिदाद

55. शनिवार, 29 जून – अंतिम, बार्बाडोस

हे वाचलंत का :

  1. KKR Vs DC IPL2024 : 'सॉल्ट'नं मारला सामन्यात 'तडका'; कोलकातानं 'राजधानी एक्सप्रेस' रोखली, 7 विकेट्सनं मिळवला विजय - KKR vs DC IPL 2024 47th match
  2. टी-20 विश्वचषकासाठी किवींच्या 15 शिलेदारांची घोषणा; 'हा' दिग्गज खेळाडू करणार संघाचं नेतृत्त्व - t 20 world cup
  3. चेन्नईकडून हैदराबादचा दारुण पराभव, दोन मराठमोळ्या खेळाडूंची दमदार खेळी ठरली निर्णायक - CSK vs SRH
Last Updated : Apr 30, 2024, 4:54 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details