ETV Bharat / technology

झोमॅटोनं लॉन्च केलं 'ऑर्डर शेड्युलिंग' फीचर; दोन दिवसापूर्वी करु शकता जेवण बुक

Zomato order scheduling feature : झोमॅटोनं ग्राहकांसाठी नविन फिचर लॉंच केलंय. या फिचरमुळं ग्राहक आता काही दिवस आगोदरच त्यांच्या जेवणाची ऑर्डर बुक करु शकता.

Zomato
झोमॅटो (Zomato)
author img

By ETV Bharat Tech Team

Published : Oct 26, 2024, 4:22 PM IST

हैदराबाद Zomato order scheduling feature : ऑनलाइन फूड डिलिव्हरी ॲप झोमॅटोनं ग्राहकांसाठी एक खास फीचर लाँच केलं आहे. या नवीन फीचरमुळं ग्राहक दोन दिवस अगोदर त्यांच्या जेवणाची ऑर्डर शेड्यूल करू शकणार आहेत. याचा अर्थ आता Zomato च्या माध्यमातून तुम्ही तुमच्या सोयीनुसार खाद्यपदार्थ आगाऊ बुक करू शकता. आता Zomato नं 30 मोठ्या शहरांमध्ये ही सुविधा सुरू केली आहे. या सेवेचा लाभ तुम्हाला दिल्ली NCR, बेंगळुरू, मुंबई, अहमदाबाद, चंदीगड, पुणे, रायपूर, लखनऊ आणि जयपूर येथे या शहरात घेता येईल. ही सुविधा विविध शहरांमधील सुमारे 35,000+ रेस्टॉरंटमध्ये उपलब्ध असेल.

कसं काम करणार फिचर? : Zomato वर ऑर्डर शेड्युलिंगसह, तुम्ही तुमचं जेवण आगाऊ करू शकता. त्यामुळं तुमची ऑर्डर तुम्हाला वेळेवर पोहचेल. तुमची ऑर्डर याप्रमाणे जेवणाचं शेड्यूल करू शकता. यामुळं तुमचा वेळ देखील वाचणार आहे. तसंच तुम्हाला वेळेवर पार्सल मिळेल, असा कंपनीचा दावा आहे.

  • 1. आता तुमची ऑर्डर तुम्ही तुमच्या पसंतीच्या वेळी शेड्यूल करू शकता.
  • 2. या फिचरमुळं तुम्हाला काही दिवस आगोदरच जेवणाचं बुकिंग करता येणार आहे.
  • 3. जेवण बुक करताना तुम्हाला टाइम स्लॉटची निवडण्यास सांगितलं जाईल. त्यानुसार तुम्ही तुमची वेळी निवडा. जणेकरून तुमचं जेवण वेळेवर पोहचेल.
  • 4. यामुळं कंपनीला तुमच्या बुकिंगची आगोदच माहिती असेल. त्यासाठी कंपनीला देखील जेवण तयार करण्यासाठी वेळ मिळेल. तसंच ग्राहकांना वेळेवर जेवण पोहचवता येईल.

" तुम्ही तुमच्या जेवणाचं चांगलं नियोजन करा. तुम्ही आमच्या कंपनीकडं 2 दिवस आधी ऑर्डर देऊ शकता. त्यामुळं आम्ही वेळेवर वितरित करू," - दीपंदर गोयल, सीईओ झोमॉटो

ऑर्डरसाठी 13 हजार आउटलेट : 1 हजारांपेपेक्षा जास्त ऑर्डरसाठी 13 हजार आउटलेटवर उपलब्ध आहे. नवीन रेस्टॉरंट्स, शहरे जोडली जात आहेत. ऑर्डर शेड्यूलिंग वैशिष्ट्य अखेरीस सर्व ऑर्डरमध्ये विस्तारित केलं जाईल. नवीन फीचरचा परिचय झोमॅटोच्या ग्राहकांना तसंच रेस्टॉरंट भागीदारांना नाविन्यपूर्ण ऑफर सादर करण्याच्या धोरणाशी सुसंगत आहे. गेल्या महिन्यात, कंपनीनं निवडक रेस्टॉरंट्ससाठी लॉयल्टी प्रोग्राम सुरू केला होता. Zomato चा सध्या विस्तार सुरू आहे. आपलं नेटवर्क बळकट करण्यासाठी कंपनी अन्न वितरणासाठी नविन फिचरची चाचणी देखील करत आहे.

हे वाचलंत का :

  1. OpenAI डिसेंबरमध्ये नवीन एआय मॉडेल 'ओरियन' लॉंच होणार नाही
  2. Tata Tiago EV नं 50 हजार युनिट विक्रीचा टप्पा केला पार
  3. SpaceX Dragon Crew 8 अंतराळवीरांसह सुरक्षितपणे पृथ्वीवर परतलं

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.