ETV Bharat / state

विधानसभा निवडणूक 2024 : दुपारी 3 वाजतापर्यंत 'इतके' टक्के मतदान, 'या' जिल्ह्यात सर्वाधिक मतदान - MAHARASHTRA ASSEMBLY ELECTION 2024

विधानसभा निवडणूक 2024 च्या मतदानाला आज सकाळपासून राज्यात सुरुवात झाली आहे. मतदान करण्यासाठी नागरिक बाहेर पडत असल्यानं यावेळी मतदानाचा टक्का वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Maharashtra Assembly Election 2024
संपादित छायाचित्र (ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 20, 2024, 10:59 AM IST

Updated : Nov 20, 2024, 4:34 PM IST

मुंबई : विधानसभा निवडणूक 2024 च्या मतदानाला मुंबई शहर जिल्ह्यातील दहा विधानसभा मतदारसंघात आज सकाळी 07.00 वाजतापासून सुरुवात झाली. मतदान करायला नागरिक बाहेर पडत असल्यानं मतदानाची टक्केवारी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दुपारी 3 वाजतापर्यंत 45.53 टक्के मतदान पार पडलं आहे. मुंबईत दुपारी तीन वाजतापर्यंत ३९.३४ टक्के मतदान झालं आहे.

राज्यात दुपारी 3 वाजतापर्यंत झालेलं मतदान :

  • अहमदनगर - ४७.८५ टक्के
  • अकोला - ४४.४५ टक्के
  • अमरावती -४५.१३ टक्के
  • औरंगाबाद- ४७.०५ टक्के
  • बीड - ४६.१५ टक्के
  • भंडारा- ५१.३२ टक्के
  • बुलढाणा-४७.४८ टक्के
  • चंद्रपूर- ४९.८७ टक्के
  • धुळे - ४७.६२ टक्के
  • गडचिरोली-६२.९९ टक्के
  • गोंदिया -५३.८८ टक्के
  • हिंगोली - ४९.६४टक्के,
  • जळगाव - ४०.६२ टक्के
  • जालना- ५०.१४ टक्के
  • कोल्हापूर- ५४.०६ टक्के
  • लातूर _ ४८.३४ टक्के
  • मुंबई शहर- ३९.३४ टक्के
  • मुंबई उपनगर-४०.८९ टक्के
  • नागपूर - ४४.४५ टक्के
  • नांदेड - ४२.८७ टक्के
  • नंदुरबार- ५१.१६ टक्के
  • नाशिक -४६.८६ टक्के
  • उस्मानाबाद- ४५.८१ टक्के
  • पालघर- ४६.८२ टक्के
  • परभणी- ४८.८४ टक्के
  • पुणे - ४१.७० टक्के
  • रायगड - ४८.१३ टक्के
  • रत्नागिरी- ५०.०४टक्के
  • सांगली - ४८.३९ टक्के
  • सातारा - ४९.८२टक्के
  • सिंधुदुर्ग - ५१.०५ टक्के
  • सोलापूर -४३.४९ टक्के
  • ठाणे - ३८.९४ टक्के
  • वर्धा - ४९.६८ टक्के
  • वाशिम -४३.६७ टक्के
  • यवतमाळ - ४८.८१ टक्के मतदान झाले आहे.

चंद्रपूर जिल्ह्यातील मतदानाची टक्केवारी :

  • राजुरा : 51.52 टक्के
  • चंद्रपूर : 41.44 टक्के
  • बल्लारपूर : 48.81 टक्के
  • ब्रह्मपुरी : 56.34 टक्के
  • चिमुर : 57.79
  • वरोरा 46.09

चंद्रपूर जिल्ह्यातील एकूण मतदानाची टक्केवारी 49.87 टक्के

जळगाव जिल्ह्यातील मतदार संघनिहाय टक्केवारी :

  • चोपडा- 47.04
  • रावेर- 49.16
  • भुसावळ - 39.93
  • जळगांव शहर - 29.3
  • जळगांव ग्रामीण - 44.88
  • अमळनेर- 39.34
  • एरंडोल - 41.61
  • चाळीसगाव- 43.15
  • पाचोरा - 31.37
  • जामनेर - 42.32
  • मुक्ताईनगर - 42.51

अकोला जिल्ह्यातील मतदानाची टक्केवारी :

  • अकोट - 41.43
  • बाळापूर - 46.87
  • अकोला पश्चिम - 43.15
  • अकोला पूर्व - 45.43
  • मूर्तिजापूर - 45.41

अकोला जिल्ह्यातील एकूण मतदानाची टक्केवारी- 44.45

हिंगोली जिल्ह्यातील आकडेवारी :

हिंगोली- 47.91

वसमत- 50.35

कळमनुरी- 50.69

हिंगोली जिल्ह्यातील एकूण आकडेवारी - 49.64 टक्के

नंदुरबार जिल्ह्यातील मतदानाची टक्केवारी :

  • अक्कलकुवा - 48.00 टक्के
  • शहादा - 54.13 टक्के
  • नंदुरबार - 45.75 टक्के
  • नवापूर - 57.13 टक्के

जिल्ह्यात एकूण मतदान 51.16 टक्के

रत्नागिरी जिल्ह्यातील मतदानाची टक्केवारी :

  • दापोली - ५०.८%
  • गुहागर - ४९.०१%
  • चिपळूण- ५२.३३%
  • रत्नागिरी - ४६.२%
  • राजापूर- ५२.१९%

रत्नागिरी जिल्ह्यातील एकूण मतदान ५०.०४ टक्के

सांगली जिल्ह्यातील मतदानाची टक्केवारी :

  • मिरज - 43.98 टक्के
  • सांगली - 43.86 टक्के
  • इस्लामपूर - 54.84 टक्के
  • शिराळा - 54.41 टक्के
  • पलूस - कडेगाव - 50.16 टक्के
  • खानापूर - 46.63 टक्के
  • तासगाव कवठेमहांकाळ - 49.33 टक्के
  • जत - 45.93 टक्के

सांगली जिल्ह्याची टक्केवारी 48.39 टक्के

मुंबईत दुपारी 3 वाजतापर्यंत ३९.३४ टक्के मतदान : मुंबई शहरातील दहा विधानसभा मतदारसंघात दुपारी ०३.०० वाजतापर्यंत अंदाजे ३९.३४ टक्के मतदान झालं आहे. विधानसभा मतदार संघनिहाय मतदानाची टक्केवारी खालीलप्रमाणे आहे.

  • मतदारसंघ मतदान (अंदाजे)
  • धारावी - ३५.५३ टक्के
  • सायन-कोळीवाडा- ३७.२६ टक्के
  • वडाळा – ४२.५१ टक्के
  • माहिम – ४५.५६ टक्के
  • वरळी – ३९.११ टक्के
  • शिवडी – ४१.७६ टक्के
  • भायखळा – ४०.२७ टक्के
  • मलबार हिल – ४२.५५ टक्के
  • मुंबादेवी - ३६.९४ टक्के
  • कुलाबा - ३३.४४ टक्के

दुपारी एक वाजतापर्यंत झालं 32.18 टक्के मतदान : राज्यात सुरू असलेल्या मतदानाला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. दुपारी एक वाजतापर्यंत राज्यात 32.18 टक्के मतदान झालं आहे. मुंबई शहरातील दहा विधानसभा मतदारसंघात दुपारी एक वाजतापर्यंत अंदाजे २७.७३ टक्के मतदान झालं आहे.

विधानसभा मतदारसंघ मतदानाची टक्केवारी (अंदाजे)

  • धारावी - २४.६५ टक्के
  • सायन-कोळीवाडा - १९.४९ टक्के
  • वडाळा – ३१.३२ टक्के
  • माहिम – ३३.०१ टक्के
  • वरळी – २६.९६ टक्के
  • शिवडी – ३०.०५ टक्के
  • भायखळा – २९.४९ टक्के
  • मलबार हिल – ३३.२४ टक्के
  • मुंबादेवी - २७.०१ टक्के
  • कुलाबा - २४.१६ टक्के

राज्यातील जिल्हानिहाय मतदानाची टक्केवारी पुढीलप्रमाणे :

  • अहमदनगर - ३२.९० टक्के
  • अकोला - २९.८७ टक्के
  • अमरावती - ३१.३२ टक्के
  • औरंगाबाद- ३३.८९ टक्के
  • बीड - ३२.५८ टक्के
  • भंडारा- ३५.०६ टक्के
  • बुलढाणा- ३२.९१ टक्के
  • चंद्रपूर- ३५.५४ टक्के
  • धुळे - ३४.०५ टक्के
  • गडचिरोली-५०.८९ टक्के
  • गोंदिया - ४०.४६ टक्के
  • हिंगोली -३५.९७ टक्के
  • जळगाव - २७.८८ टक्के
  • जालना- ३६.४२ टक्के
  • कोल्हापूर- ३८.५६ टक्के
  • लातूर _ ३३.२७ टक्के
  • मुंबई शहर- २७.७३ टक्के
  • मुंबई उपनगर- ३०.४३ टक्के
  • नागपूर - ३१.६५ टक्के
  • नांदेड - २८.१५ टक्के
  • नंदुरबार- ३७.४० टक्के
  • नाशिक - ३२.३० टक्के
  • उस्मानाबाद- ३१.७५ टक्के
  • पालघर-३३.४० टक्के
  • परभणी-३३.१२टक्के
  • पुणे - २९.०३ टक्के
  • रायगड - ३४.८४ टक्के
  • रत्नागिरी-३८.५२ टक्के
  • सांगली - ३३.५० टक्के
  • सातारा -३४.७८ टक्के
  • सिंधुदुर्ग - ३८.३४ टक्के
  • सोलापूर - २९.४४ टक्के
  • ठाणे -२८.३५ टक्के
  • वर्धा - ३४.५५ टक्के
  • वाशिम - २९.३१ टक्के
  • यवतमाळ -३४.१० टक्के

अकरा वाजतापर्यंत झालं 'इतके' टक्के मतदान : अहमदनगर - १८.२४ टक्के, अकोला - १६.३५ टक्के, अमरावती - १७.४५ टक्के, औरंगाबाद- १८.९८ टक्के, बीड - १७.४१ टक्के, भंडारा- १९.४४ टक्के, बुलढाणा- १९.२३ टक्के, चंद्रपूर- २१.५० टक्के,धुळे - २०.११ टक्के, गडचिरोली-३० टक्के, गोंदिया - २३.३२ टक्के, हिंगोली -१९.२० टक्के, जळगाव - १५.६२ टक्के, जालना- २१.२९ टक्के, कोल्हापूर- २०.५९ टक्के, लातूर १८.५५ टक्के, मुंबई शहर- १५.७८ टक्के, मुंबई उपनगर- १७.९९ टक्के,नागपूर - १८.९० टक्के,नांदेड - १३.६७ टक्के, नंदुरबार- २१.६० टक्के,नाशिक - १८.७१ टक्के, उस्मानाबाद- १७.०७ टक्के, पालघर-१९ .४० टक्के, परभणी-१८.४९ टक्के,पुणे - १५.६४ टक्के, रायगड - २०.४० टक्के, रत्नागिरी-२२.९३ टक्के, सांगली - १८.५५ टक्के, सातारा -१८.७२ टक्के, सिंधुदुर्ग - २०.९१ टक्के, सोलापूर - १५.६४, ठाणे १६.६३ टक्के,वर्धा - १८.८६ टक्के, वाशिम - १६.२२ टक्के, यवतमाळ -१६.३८ टक्के मतदान झालं आहे.

नंदुरबार जिल्ह्यातील 11 वाजतापर्यंतची टक्केवारी :

  • अक्कलकुवा मतदारसंघ- 19.57 टक्के
  • शहादा मतदारसंघ- 24.98 टक्के
  • नंदुरबार मतदारसंघ- 17.57 टक्के
  • नवापूर मतदारसंघ- 24.58 टक्के
  • जिल्ह्यात 11 वाजतापर्यंत एकूण 21.60 टक्के मतदान

जालना जिल्हा मतदान टक्केवारी :

  • जालना - 21.23 टक्के
  • परतुर - 18.91 टक्के
  • घनसावंगी - 21.11 टक्के
  • भोकरदन - 23.1 टक्के
  • बदनापूर - 22.08 टक्के

अकोला जिल्हा 11 वाजतापर्यंत मतदानाची टक्केवारी :

  • अकोट - 13.42 टक्के
  • बाळापूर - 17.18 टक्के
  • अकोला पश्चिम - 19.52 टक्के
  • अकोला पूर्व - 15.35 टक्के
  • मूर्तिजापूर - 15.98 टक्के
  • एकूण - 16.34 टक्के

गोंदिया जिल्ह्यातील मतदानाची टक्केवारी :

  • गोंदिया : 18.47 टक्के
  • आमगाव :- 29.06 टक्के
  • अर्जुनी मोरगाव :- 27.40 टक्के
  • तिरोडा:- 19.54 टक्के
  • एकूण:- 23.32 टक्के

पालघर जिल्हा मतदारसंघाची 11 वाजतापर्यंतची टक्केवारी :

  • डहाणू : 23.01 टक्के
  • विक्रमगड : 15.7 टक्के
  • पालघर : 19.1 टक्के
  • बोईसर :19.91 टक्के
  • नालासोपारा : 18.54 टक्के
  • वसई : 20.81 टक्के

सकाळी 9 वाजतापर्यंत झालं 'इतकं' टक्के मतदान : मुंबई शहरातील दहा विधानसभा मतदारसंघात सकाळी 09.00 वाजतापर्यंत अंदाजे 06.25 टक्के मतदान झालं आहे. तर 9 वाजतापर्यंत राज्यात सरासरी 06.61 टक्के मतदान झालं आहे. मुंबई शहर जिल्ह्यातील दहा विधानसभा मतदारसंघातील सकाळी 09.00 वाजेपर्यंतची विधानसभा मतदार संघनिहाय मतदानाची टक्केवारी खालीलप्रमाणं :

विधानसभा मतदारसंघ मतदानाची टक्केवारी (अंदाजे)

धारावी - 04.71 टक्के

सायन-कोळीवाडा - 06.52 टक्के

वडाळा – 06.44 टक्के

माहिम – 08.14 टक्के

वरळी – 03.78 टक्के

शिवडी – 06.12 टक्के

भायखळा – 07 .09 टक्के

मलबार हिल – 08.31 टक्के

मुंबादेवी - 06.34 टक्के

कुलाबा - 05.35 टक्के

सकाळी 9 वाजतापर्यंत राज्यातील मतदानाची टक्केवारी :

अहमदनगर - 5.91 टक्के, अकोला - 6.0 टक्के, अमरावती -6.6 टक्के, औरंगाबाद-7.5 टक्के, बीड -6.88 टक्के, भंडारा- 6.21 टक्के, बुलढाणा- 6.16 टक्के, चंद्रपूर-8.5 टक्के, धुळे -6.79 टक्के, गडचिरोली-12.33 टक्के, गोंदिया -7.94 टक्के, हिंगोली -6.45 टक्के, जळगाव - 5.85 टक्के, जालना- 7.51 टक्के, कोल्हापूर-7.38 टक्के, लातूर 5.91 टक्के, मुंबई शहर-6.25 टक्के, मुंबई उपनगर-7.88 टक्के, नागपूर -6.86 टक्के, नांदेड -5.42 टक्के, नंदुरबार-7.76 टक्के, नाशिक - 6.89 टक्के, उस्मानाबाद- 4.85 टक्के, पालघर-7.30 टक्के, परभणी-6.59 टक्के, पुणे - 5.53 टक्के, रायगड - 7.55 टक्के, रत्नागिरी-9.30 टक्के, सांगली - 6.14 टक्के, सातारा - 5.14 टक्के, सिंधुदुर्ग - 8.61 टक्के, सोलापूर - 5.7, ठाणे 6.66 टक्के, वर्धा - 5.93 टक्के, वाशिम - 5.33 टक्के, यवतमाळ - 7.17 टक्के मतदान झालं आहे.

लातूर जिल्ह्यात सकाळी 10 वाजेपर्यंत 5.91 टक्के मतदान :

लातूर ग्रामीण- 7.23

लातूर शहर- 7.83

अहमदपूर-4.36

उदगीर-5.25

निलंगा- 5.45

औसा- 4.91

हेही वाचा :

  1. सचिन तेंडुलकरनं पत्नी आणि मुलीसह बजावला मतदानाचा हक्क; मतदानानंतर म्हणाला, 'सर्वांना आवाहन...'
  2. बिटकॉइन घोटाळ्याचा आरोप, काँग्रेससह सुप्रिया सुळेंची माजी आयपीएस अधिकाऱ्याविरोधात सायबर क्राईमकडं तक्रार
  3. मतदान केंद्रांवर आकर्षक सेल्फी बूथ, मात्र मोबाईल नेण्यास बंदी; महिलांसाठी खास पिंक केंद्र

Last Updated : Nov 20, 2024, 4:34 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.