ETV Bharat / state

महाराष्ट्रात 48 खासदारांपैकी 26 नवे खासदार मराठा, तर 9 ओबीसी: वाचा संपूर्ण लिस्ट फक्त एका क्लिकवर.... - MP Equation Maharashtra

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 6, 2024, 8:10 PM IST

Updated : Jun 6, 2024, 8:54 PM IST

MP Equation Maharashtra : लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात 48 खासदारांपैकी 26 नवे खासदार मराठा समाजाचे आहेत. तर 9 खासदार हे ओबीसी, अनुसूचित जातीचे 6 खासदार निवडून आले आहेत. अनुसूचित जमातीचे 4 नवे खासदार आहेत. एकूण राज्याच्या जातीय समीकरणाचा विचार केला असता 55 टक्के खासदार हे मराठा समाजाचे आहेत. यात 11 खासदार महायुतीचे आहेत.

MP Equation Maharashtra
निवडून आलेले खासदार (ETV Bharat Reporter)

नाशिक MP Equation Maharashtra : यंदाच्या लोकसभा निवडणुकीत मराठा आरक्षणाचा मुद्दा कळीचा ठरला. मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनामुळे राज्यातील राजकीय वातावरण बदलून गेलं होतं. या आंदोलनाचा फटका लोकसभा निवडणुकीत सत्ताधारी महायुतीला बसला असं खुद्द भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांनीही बोलून दाखवलं; मात्र असं असलं तरी राज्यातील 48 जागांपैकी 26 जागांवर मराठा समाजाचे नवे खासदार निवडून आले आले आहेत. त्या पाठोपाठ ओबीसी समाजाचे 9 खासदार, अनुसूचित जातीचे 6 खासदार असून अनुसूचित जमातीचे 4 नवे खासदार आहेत. अशात वर्षा गायकवाड या अनुसूचित जातीच्या असल्या तरी त्या खुल्या मतदारसंघातून विजयी झालेल्या एकमेव खासदार ठरल्या आहेत.

लोकांनी स्वत:हून निवडणूक हातात घेतली : राज्य सरकार मराठ्यांना भित नव्हते. या निवडणुकीत मराठा समाजाने एकवटून दाखवून दिले. आता तरी सरकारने जागे व्हावे आणि आरक्षण देण्याबाबत निर्णय घ्यावा, असं आवाहन मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी केलं आहे. निवडणुकीत मी कोणालाही पाडा म्हटलो नव्हतो. लोकांनी स्वतः हून ही निवडणूक हातात घेतली होती, असा दावा मनोज जरांगे पाटील त्यांनी केला आहे.

मराठा समाजाचे खासदार कोण ?
1) श्रीकांत शिंदे 2) स्मिता वाघ 3) शाहू छत्रपती 4) नारायण राणे 5) डॉ. शोभा बच्छाव 6) विशाल पाटील 7) उदयनराजे भोसले 8) नरेश मस्के 9) सुप्रिया सुळे 10)श्रीरंग बारणे 11) मुरलीधर मोहोळ 12) धैर्यशील मोहिते 13) संजय देशमुख 14) प्रतापराव जाधव 15) अरविंद सावंत 16) ओमप्रकाशराजे निंबाळकर 17) राजाभाऊ वाजे 18) निलेश लंके 19) संदीपाण भुमरे 20) डॉ. कल्याण काळे 21) बजरंग सोनवणे 22) अनुप धोत्रे 23) नागेश अष्टीकर 24) संजय जाधव 25) वसंत चव्हाण 26) धैर्यशील माने

ओबीसी खासदार :
1) डॉ. अमोल कोल्हे 2) रक्षा खडसे 3) प्रतिभा धानोरकर 4) सुनील तटकरे 5) डॉ. प्रशांत पडोळे 6) अमर काळे 7) संजय दिना पाटील 8) सुरेश बाळूमामा म्हात्रे 9) रवींद्र वायकर

अनुसूचित जातीचे खासदार :
1) भाऊसाहेब वाकचौरे 2) प्रणिती शिंदे 3) वर्षा गायकवाड 4) श्यामकुमार बर्वे 5) डॉ. शिवाजी काळगे 6) बळवंत वानखेडे

अनुसूचित जमातीचे खासदार :
1) भास्कर भगरे 2) डॉ. हेमंत सावरा 3) डॉ. नामदेव किरसान 4) गोवाल पाडवी

हेही वाचा :

  1. भाजपा आमदाराचा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप; म्हणाले... - Pravin Pote
  2. महाराष्ट्राच्या 13 आमदारांनी आजमावलं लोकसभेत नशीब; तब्बल सात आमदारांना लागली खासदाराची लॉटरी - MLA Won In Lok Sabha Election Result 2024
  3. महाराष्ट्रातील दोन नेते दिल्लीत घडवणार भूकंप? विनोद तावडेंनी घेतली अमित शाह यांची भेट, देवेंद्र फडणवीसांची संध्याकाळी बैठक - Vinod Tawde meets Amit Shah

Last Updated : Jun 6, 2024, 8:54 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.