ETV Bharat / state

राष्ट्रवादीची दुसरी यादी जाहीर; सुनिल टिंगरेंना पुन्हा उमेदवारी, झिशान सिद्दीकींचा राष्ट्रवादी प्रवेश

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं आपल्या उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. या यादीत 7 उमेदवारांचा समावेश आहे. झिशान सिद्दीकीनं राष्ट्रवादीत प्रवेश केला.

Ncp Releases Second List
संपादित छायाचित्र (ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 25, 2024, 9:13 AM IST

Updated : Oct 25, 2024, 9:59 AM IST

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं विधानसभा निवडणूक 2024 साठी आपली दुसरी यादी जाहीर केली आहे. राष्ट्रवादीनं पोर्शे कार अपघातात प्रकाशझोतात आलेले आमदार सुनिल टिंगरे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. तर दुसरीकडं बाबा सिद्दीकी यांचा मुलगा झिशान सिद्दीकी यानं अखेर अजित पवार यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे.

राष्ट्रवादीची ७ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर :

झिशान सिद्दिकी यांना वांद्रे पूर्व येथून उमेदवारी देण्यात आली आहे. तर नवाब मलिक यांची मुलगी सना मलिक हिला अनुशक्ती नगरमधून उमेदवारी देण्यात आली आहे.

निशिकांत पाटील : इस्लामपूर

संजय काका पाटील : तासगाव

झिशान सिद्दिकी : वांद्रे पूर्व

प्रताप चिखलीकर : लोहा कंधार

सना मलिक : अनुशक्ती नगर

सुनील टिंगरे : वडगाव शेरी

ज्ञानेश्वर कटके : शिरूर हवेली

हेही वाचा :

  1. घड्याळ चिन्हाचा वापर करताना अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 'या' नियमाचे करावे लागणार पालन
  2. बारामतीत पुन्हा पवार विरुद्ध पवार होणार लढत; अजित पवार यांना उमेदवारी जाहीर
  3. राष्ट्रवादी शरद पवार गटाची पहिली यादी जाहीर; बारामतीत अजित पवार विरुद्ध युगेंद्र पवारांमध्ये फाईट, वाचा संपूर्ण यादी
Last Updated : Oct 25, 2024, 9:59 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.