ETV Bharat / sports

अंतिम सामन्यात जॉबर्ग बांगला टायगर्स विरुद्ध केपटाऊन सॅम्प आर्मी भिडणार; भारतात झिम्बाब्वे अफ्रो T10 'इथं' दिसेल लाईव्ह - Zim Afro T10 Final Live in India

author img

By ETV Bharat Sports Team

Published : 2 hours ago

Zim Afro T10 Final Live Streaming : झिम्बाब्वे क्रिकेट आणि टी टेन ग्लोबल द्वारे आयोजित झिम्बाब्वे Afro T10 2024 ची दुसरी आवृत्ती शनिवार (21 सप्टेंबर) पासून सुरु झाली. या झिम्बाब्वे Afro T10 2024 चा अंतिम सामना आज होणार आहे.

Zim Afro T10 Final Live Streaming
Zim Afro T10 Final Live Streaming (Screenshot on Twitter (X))

हरारे (झिम्बाब्वे) Zim Afro T10 Final Live Streaming : झिम्बाब्वे क्रिकेट आणि टी टेन ग्लोबल द्वारे आयोजित झिम्बाब्वे Afro T10 2024 ची दुसरी आवृत्ती शनिवार (21 सप्टेंबर) पासून सुरु झाली. या स्पर्धेत ऑस्ट्रेलियाच्या महान डेव्हिड वॉर्नरसह क्रिकेट जगतातील अनेक दिग्गजांनी आपला खेळ दाखवला. या झिम्बाब्वे Afro T10 2024 चा अंतिम सामना आज म्हणजेच 29 सप्टेंबर रोजी जोबर्ग बांगला टायगर्स विरुद्ध केप टाउन सॅम्प आर्मी यांच्यात खेळवला जाईल. दोन्ही संघांमधील हा सामना हरारे येथील हरारे स्पोर्ट्स क्लब इथं होणार आहे.

दोन्ही संघांचा प्रवास कसा : दोन्ही संघांबद्दल बोलायचं झालं तर जोबर्ग बांगला टायगर्स यांनी क्वालिफायरमध्ये हरारे बोल्ट्सचा 7 गडी राखून पराभव केला. तर दुसरीकडे केपटाऊन सॅम्प आर्मीनंही चमकदार कामगिरी केली आहे. केपटाऊन सॅम्प आर्मीनं एलिमिनेटरमध्ये नाइस लागोसचा 53 धावांनी पराभव केला. तर क्वालिफायर 2 मध्ये हरारे बोल्ट्सचा 4 गडी राखून पराभव करत त्यांनी अतिम फेरीत स्थान मिळवलं.

  • जोबर्ग बांगला टायगर्स विरुद्ध केप टाउन सॅम्प आर्मी यांच्यातील अंतिम सामना कधी खेळला जाईल?

जोबर्ग बांगला टायगर्स विरुद्ध केप टाउन सॅम्प आर्मी यांच्यातील अंतिम सामना रविवार, 29 सप्टेंबर रोजी होणार आहे.

  • जोबर्ग बांगला टायगर्स विरुद्ध केप टाउन सॅम्प आर्मी यांच्यातील अंतिम सामना कुठं खेळवला जाईल?

जोबर्ग बांगला टायगर्स विरुद्ध केप टाउन सॅम्प आर्मी यांच्यातील अंतिम सामना सामना हरारे स्पोर्ट्स क्लब हरारे इथं होणार आहे.

  • जोबर्ग बांगला टायगर्स विरुद्ध केप टाउन सॅम्प आर्मी यांच्यातील अंतिम सामना सामना किती वाजता सुरु होईल?

जोबर्ग बांगला टायगर्स विरुद्ध केप टाउन सॅम्प आर्मी यांच्यातील अंतिम सामना सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 07:30 वाजता सुरु होईल.

  • जोबर्ग बांगला टायगर्स विरुद्ध केप टाउन सॅम्प आर्मी यांच्यातील अंतिम सामना सामना टीव्हीवर कुठं पाहायचा?

जोबर्ग बांगला टायगर्स विरुद्ध केप टाउन सॅम्प आर्मी यांच्यातील अंतिम सामना सामना भारतात स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर पाहता येईल.

  • जोबर्ग बांगला टायगर्स विरुद्ध केप टाउन सॅम्प आर्मी यांच्यातील अंतिम सामन्याचं लाईव्ह स्ट्रीमिंग कुठं पहायचं?

जोबर्ग बांगला टायगर्स विरुद्ध केप टाउन सॅम्प आर्मी यांच्यातील अंतिम सामन्याचं लाइव्ह स्ट्रीमिंग तुम्ही फॅनकोड ॲपवर पाहू शकाल.

अंतिम सामन्यासाठी दोन्ही संघ :

जोबर्ग बांगला टायगर्स संघ : ख्रिस लिन, कुसल परेरा, चरिथ असलंका, हजरतुल्ला झाझाई, ॲडम मिल्ने, ल्यूक वुड, करीम जनात, जॉर्ज लिंडे, मोहम्मद शहजाद, सिकंदर रझा (कर्णधार), तेंडाई चतारा, अंतुम नक्वी, तशिंगा मुसेवा, जॉनथन कॅम्पबेल, टिनाशे मुचावाया, किमानी मेलियस, केविन कोथ्थिगोडा.

केप टाउन सॅम्प आर्मी संघ : हैदर अली, डेव्हिड विली, दाविद मालन, गुलबदिन नायब, कैस अहमद, ॲडम रॉसिंग्टन, शाहनवाझ दहनी, रोहन मुस्तफा (कर्णधार), सलमान इर्शाद, ब्रायन बेनेट, तदिवानाशे मारुमणी, बेन कुरन, मायकेल फ्रॉस्ट, बी. चारी, तवांडा मापोसा, लिओनार्डो ज्युलियन, सिनेथ जयवर्धने.

हेही वाचा :

  1. श्रीलंकेकडून पराभूत झाल्यानंतर WTC गुणतालिकेत न्यूझीलंडचं मोठं नुकसान; भारताला फायदा? - WTC Point Table Update

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.