ETV Bharat / spiritual

'या' पाच राशीसाठी फेब्रुवारीचा शेवटचा आठवडा ठरेल खास!; वाचा साप्ताहिक राशीभविष्य - साप्ताहिक राशीभविष्य 2024

Weekly Horoscope : Weekly Horoscope : कसा असेल तुमचा आठवडा, अभ्यास, प्रेम, लग्न, व्यवसाय यासंदर्भातील ग्रहांची स्थिती कशी असेल, वैवाहिक जीवनात त्रासातून आराम मिळेल का, मुलांना अभ्यास करावा वाटत नाही, काय करावे, येत्या काळात परदेशात जाण्याची संधी मिळेल का, जोडीदाराबरोबर वेळ कसा घालवावा, अशा सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी, ईटीव्ही भारतवर वाचा, साप्ताहिक राशीभविष्य.

Weekly Horoscope
साप्ताहिक राशीभविष्य
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 25, 2024, 5:00 AM IST

  • मेष : या आठवड्यात व्यवसाय करणाऱ्या व्यक्ती व्यवसाय वृद्धी करण्यात यशस्वी होतील. व्यवसायाशी संबंधित प्रवास करण्याची संधी सुद्धा मिळेल. नोकरीत प्रगती होईल. विवाहितांना त्यांच्या वैवाहिक जीवनाकडं लक्ष द्यावं लागेल. एखाद्या अन्य व्यक्तीमुळं त्यांच्या जीवनात कटुता येऊ शकते. प्रणयी जीवन सुखावह झाले तरी संशयजनक परिस्थिती निर्माण होणार नाही याची काळजी घ्यावी. शेअर बाजारात गुंतवणूक करण्यासाठी हा आठवडा अनुकूल आहे. आज आपण घर खरेदी करू शकता. आपली प्रलंबित कामे पूर्णत्वास जातील. कुटुंबियांचं सहकार्य मिळेल. या आठवड्यात आपल्यावर कुटुंबाची अतिरिक्त जवाबदारी सोपवली जाऊ शकते. कुटुंबियांसह आपण खरेदीस आणि सहलीस जाल त्यामुळं सर्वजण खुश होतील. विवाहेच्छुकांच्या विवाहाची बोलणी संभवतात.
  • वृषभ : हा आठवडा आपल्यासाठी अत्यंत चांगला आहे. वैवाहिक जीवनात सुख - शांती नांदेल. आपण आपल्या वैवाहिक जोडीदारासह एखादा प्रवास करू शकता. प्रेमीजन आपल्या प्रेमिके व्यतिरिक्त इतरांवर लक्ष केंद्रित करतील, जे त्यांच्यासाठी योग्य असणार नाही. शैक्षणिक क्षेत्रात आपण आपले मन अभ्यासा व्यतिरिक्त सामाजिक जीवनावर सुद्धा व्यतीत कराल. उच्च शिक्षणासाठी आठवडा अनुकूल आहे. परदेशात शिक्षण घेण्याची संधी मिळेल. नोकरी करणाऱ्या व्यक्ती त्यांच्या नोकरीत खुश असल्याचं दिसून येईल. व्यापाऱ्यांना नवीन कंत्राट मिळेल, ज्यातून लाभ मिळाल्यानं त्यांची आर्थिक स्थिती मजबूत होईल. गुंतवणुकीसाठी आठवडा विशेष अनुकूल नाही. आपणास जर गुंतवणूक करावयाचीच असेल तर एखाद्या तज्ञ व्यक्तीच्या सल्ल्यानेच ती करावी. प्रकृतीची काळजी घ्यावी. आपल्यावर कुटुंबाची जवाबदारी वाढण्याची संभावना आहे.
  • मिथुन : या आठवड्यात आपणास आपल्या जीवनात चढ-उतार होत असल्याचं जाणवेल. प्रणयी जीवनात एखाद्या अन्य व्यक्तीमुळं वाद होण्याची संभावना आहे. कुटुंबियांचं सहकार्य मिळेल. घरात पूज -पाठ, हवन इत्यादींचे आयोजन होईल. कार्यक्रमाच्या निमित्तानं लोकांची वर्दळ वाढेल. हा दरम्यान आपणास आपल्या वाणीत माधुर्य ठेवावं लागेल. उच्च शिक्षणासाठी आठवडा अनुकूल आहे. आपणास आपला अभ्यास मन लावून करावा लागेल. हा आठवड्यात आपणास कोणत्याही प्रकारची आर्थिक देवाण-घेवाण विचारपूर्वकच करावी लागेल. आपला जास्त खर्च मुलांवर सुद्धा होईल. आर्थिक स्थिती उत्तम राहील. आपणास नव-नवीन कामे करावयास मिळतील. त्यामुळं आपल्या प्राप्तीत वाढ होईल. प्रकृतीत चढ-उतार होत असल्याचं दिसून येईल. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठांशी संवाद साधताना वाणीत माधुर्य ठेवावं. व्यापार करणाऱ्या व्यक्ती व्यापारा निमित्त प्रवास करतील, ज्यात त्यांच्या नवीन ओळखी होतील.
  • कर्क : या आठवड्यात आपणास आपल्या वैवाहिक जीवनात सुख-शांती असल्याची जाणीव होईल. कुटुंबियांचं सहकार्य मिळेल. या आठवड्यात आपण कुटुंबियांसह वेळ घालवून धन संचय कसा करावा हे शिकून घ्याल. यामुळं भावी काळात आपणास कोणताही आर्थिक त्रास होणार नाही. आपलं प्रणयी जीवन सुखावह होईल. विवाहेच्छुकांसाठी योग्य प्रस्ताव येईल. शैक्षणिक क्षेत्रात यश प्राप्त होईल. उच्च शिक्षणासाठी आठवडा अनुकूल आहे. व्यापाऱ्यांना नवीन कंत्राट मिळाल्यानं मोठा लाभ होईल. त्यामुळं त्यांची आर्थिक स्थिती मजबूत होईल. नोकरी करणाऱ्यांना वरिष्ठांकडून शाबासकी मिळेल. प्रकृतीत पूर्वी पेक्षा जास्त सुधारणा होईल. आर्थिक स्थिती मजबूत राहील. कुटुंबीय एकत्रितपणे एखाद्या धार्मिक यात्रेचं आयोजन करतील. आपण घर सजावटीसाठी खूप पैसा खर्च कराल. मुलांच्या शिक्षणावर सुद्धा भरपूर पैसा खर्च होईल.
  • सिंह : हा आठवडा आपल्यासाठी मिश्र फलदायी आहे. विद्यार्थ्यांचे अभ्यासात विशेष मन न रमल्यानं त्यांना अपेक्षित परिणाम मिळू शकणार नाही. उच्च शिक्षणासाठी आठवडा अनुकूल आहे. जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहेत, ते त्यात यशस्वी होतील. वैवाहिक जीवनात समन्वय साधावा लागेल. आपल्या जोडीदाराच्या सहवासात थोडा वेळ घालवून ज्या काही समस्या आहेत त्यांचं निराकरण करावं. आपलं प्रणयी जीवन सुखावह होईल. आपल्या अहंकारास दूर सारावं. प्रकृतीत चढ - उतार होत असल्याचं दिसेल. नोकरी करणाऱ्यांना त्यांच्या वरिष्ठांकडून शाबासकी मिळेल. व्यापारी आपल्या व्यापार वृद्धीसाठी मित्र आणि सहकाऱ्यांची मदत घेतील. नवीन कंत्राट मिळेल. आर्थिक स्थिती मजबूत होईल. खर्चात वाढ होईल. आपणास आपल्या प्रकृतीसाठी सुद्धा खर्च करावा लागू शकतो. आपण कुटुंबियांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी काही खरेदी कराल.
  • कन्या : हा आठवडा आपल्यासाठी अत्यंत चांगला आहे. प्रणयी जीवनात माधुर्य टिकून राहील. आपण आपल्या प्रेमिकेची आणि कुटुंबियांची भेट घडवून आणाल. आपलं वैवाहिक जीवन सुखद होईल. कुटुंबियांसह एखाद्या धार्मिक स्थळाचा प्रवास सुद्धा कराल. त्यामुळं सर्वजण खुश झाल्याचं दिसून येईल. हा आठवडा आपल्यासाठी अत्यंत खर्चिक असा आहे. आपणास जर एखादी जमीन खरेदी करावयाची असेल तर ती आपण या आठवड्यात करू शकता. शैक्षणिक क्षेत्रात यश प्राप्त होईल. आपण जर एखाद्या स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल तर आपणास आपली मेहनत वाढवावी लागेल. व्यापाऱ्यांना व्यापार वृद्धी करण्यात यश प्राप्त होईल. नोकरी करणाऱ्यांना नोकरीत प्रगती करण्याची संधी मिळेल. वरिष्ठांचं आणि कनिष्ठांचं सहकार्य मिळेल. विवाहेच्छुकांसाठी योग्य प्रस्ताव येतील.
  • तूळ : या आठवड्यात आपण आपली स्थगित असलेली कामे पूर्ण कराल. शैक्षणिक क्षेत्रात यश प्राप्त होईल. वैवाहिक जोडीदारास एखादे नवीन कार्य सुरु करून देऊ शकता. वडील आपल्या व्यापारात पैसा खर्च करतील. आर्थिक स्थिती मजबूत होईल. एखाद्या खास व्यक्तीच्या मदतीनं आपण आपली थकबाकी सुद्धा मिळवू शकाल. नवीन लोकांच्या ओळखी होतील. आपण आपल्या व्यापारास पुढे घेऊन जाण्यात यशस्वी व्हाल. आपण केलेल्या कामाची प्रशंसा होईल. कुटुंबियांचे सहकार्य मिळेल. वैवाहिक जोडीदाराच्या सहवासात सुखद क्षण घालवू शकाल. प्रणयी जीवन चांगलं असलं तरी एखाद्या तिसऱ्या व्यक्तीच्या हस्तक्षेपामुळं आपल्या जीवनात कटुता निर्माण होण्याची संभावना आहे. तेव्हा सावध राहावं. नोकरीत प्रगती होत असल्याचं दिसून येईल. उच्च शिक्षणासाठी आठवडा अनुकूल आहे. शेअर्स बाजारात दीर्घ काळासाठी गुंतवणूक करू शकता. नवीन वाहन खरेदी करण्यात पैसा जास्त खर्च होईल.
  • वृश्चिक : हा आठवडा आपल्यासाठी खूपच चांगला आहे. वैवाहिक जीवनात सुख - शांती नांदेल. विवाहेच्छुकांना मन पसंत जोडीदार मिळेल. प्रणयी जीवनात जुनी प्रेमिका परत आल्यानं प्रणयी जीवन प्रेमानं ओथंबून जाईल. प्रकृतीत ऋतू बदलामुळं चढ-उतार होत असल्याचं दिसून येईल. आर्थिक स्थिती मजबूत होईल. दीर्घ काळासाठी एखादी गुंतवणूक करू शकता. परदेशातून नवीन व्यापारी कंत्राट मिळतील. नोकरी करणाऱ्यांनी आपल्या नोकरीत टिकून राहणं हितावह होईल. नवीन नोकरीची सुद्धा ऑफर येईल. या आठवड्यात आपण स्वतःसाठी खूप खर्च कराल. जमिनीची खरेदी सुद्धा करू शकता. कुटुंबीय एकजुटीनं काम करत असल्याचं दिसून येईल. मनःशांतीसाठी आपण थोडा वेळ धार्मिक कार्यक्रमात घालवाल. घरात नवीन पाहुण्याचं आगमन होईल. त्यामुळं कुटुंबात आनंदाचं वातावरण राहील.
  • धनु : ह्या आठवड्यात आपणास एखादी चांगली बातमी मिळाल्याने आपण अत्यंत खुश झाल्याचे दिसून येईल. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. ह्या आठवड्यात आपल्या घरी पाहुण्यांची वर्दळ राहील. जुने मित्र भेटतील. जुन्या स्मृती ताज्या होतील. विवाहेच्छुकांच्या विवाहावर शिक्कामोर्तब होईल. मांगलिक कार्यक्रमाचे आयोजन होईल. भावंडांचे सहकार्य मिळेल. शैक्षणिक क्षेत्रात यश प्राप्त होईल. ह्या आठवड्यात प्रकृतीत सुधारणा होईल. आर्थिक स्थिती मजबूत होईल. आपणास नवीन नोकरीची ऑफर सुद्धा येईल. बेरोजगारांना सुद्धा चांगला रोजगार मिळेल. वैवाहिक जोडीदाराच्या सहवासात आपण सुखद क्षण घालवू शकाल. प्रणयी जीवन उत्तम राहील. व्यापारी आपल्या व्यवसायात नवीन तंत्राचा वापर करतील. शेअर्स बाजारात गुंतवणूक करण्यासाठी हा आठवडा प्रतिकूल आहे. ह्या आठवड्यात आपण पैश्यांची बचत उत्तम करू शकाल. आपण खर्चांवर नियंत्रण ठेवल्याने हे शक्य होईल.
  • मकर : विवाहित व्यक्ती आपल्या जोडीदारासह वेळ घालविण्यासाठी बाहेर फिरावयास जाऊ शकतात. या दरम्यान आपण एकमेकांसह मनातील विचारांची देवाण - घेवाण करण्यासाठी वेळ काढाल. प्रणयी जीवनात आपण आपल्या कार्यक्षेत्रात व्यस्त राहिल्यामुळं आपल्या प्रेमिकेकडे लक्ष देऊ शकणार नाही. त्यामुळं वाद होऊ शकतो. आपल्या नात्यात कटुता येऊ शकते. दोन्हीकडे योग्य समन्वय साधल्यास हितावह होईल.
  • कुंभ : हा आठवडा आपल्यासाठी ऊर्जा निर्माण करणारा आहे. आपण आपली स्थगित झालेली कामे पूर्वीपेक्षा कमी वेळात पूर्ण करू शकाल. शासकीय योजनांचा लाभ मिळेल. आर्थिक स्थिती मजबूत होईल. नोकरी करणाऱ्यांना त्यांच्या वरिष्ठांकडून प्रशंसा ऐकण्यास मिळेल. व्यापारवृद्धी करण्यात आपण यशस्वी व्हाल. विवाहेच्छूकांना मनपसंत जोडीदार मिळेल. विवाहित व्यक्ती आपले जुने मतभेद विसरून जीवनात पुढे जात असल्याचं दिसून येईल. मुलांच्या भविष्यासाठी आर्थिक गुंतवणूक कराल. विद्यार्थ्यांना शैक्षणिक जीवनात यश प्राप्त होईल. स्पर्धेची तयारी करत असणाऱ्यांना जास्त मेहनत करूनच यश प्राप्त होईल. हा आठवडा जमीन आणि शेअर्स बाजारात गुंतवणूक करण्यासाठी अनुकूल आहे. आपण स्वतःसाठी सुद्धा एखादी वस्तू खरेदी करू शकता. कर्ज घ्यावयाचे असेल तर ते सहजपणे मिळू शकेल.
  • मीन : हा आठवडा प्रणयी जीवन आनंदित करणारा आहे. जर आपण आणि आपली प्रेमिका या दरम्यान काही दुरावा निर्माण झाला असेल तर तो संपुष्टात आणून आपण पुढील वाटचाल कराल. विवाहेच्छुकांच्या विवाहावर शिक्कामोर्तब होईल. मंगल कार्यक्रमाचं आयोजन होईल. कुटुंबियांसह एखाद्या धार्मिक स्थळी जाण्याचं आयोजन कराल. विवाहितांच्या वैवाहिक जीवनात सुख - शांती नांदेल. या आठवड्यात आपणास निष्कारण खर्च करावा लागेल. प्राप्तीत वाढ होईल. जर आपणास एखाद्या प्रॉपर्टीची खरेदी करण्यासाठी कर्ज घ्यावयाचं असेल तर ते सहजपणं आपल्याला मिळू शकेल. शेअर्स बाजारात गुंतवणूक करण्यासाठी आठवडा अनुकूल आहे. नोकरीत बदल करण्यासाठी आठवडा अनुकूल आहे. व्यापाऱ्यांना नवीन संधी मिळाल्यानं त्यांच्या व्यवसायाची प्रगती होईल. आपण आपली प्रतिष्ठा चोहोबाजूस पसरवण्यात यशस्वी व्हाल. प्रकृतीत पूर्वीपेक्षा जास्त सुधारणा होईल.

हेही वाचा -

  1. Weekly Horoscope : कसा असेल तुमच्यासाठी येणारा आठवडा? वाचा साप्ताहिक राशीभविष्य
  2. सूर्योदय आणि सूर्यास्ताची वेळ, शुभ मुहूर्त, राहुकाल तिथी, वाचा आजचे पंचांग
  3. सूर्योदय आणि सूर्यास्ताची वेळ, शुभ मुहूर्त, राहुकाल तिथी, वाचा आजचे पंचांग

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.