ETV Bharat / spiritual

कसा असेल तुमच्यासाठी येणारा आठवडा?; वाचा साप्ताहिक राशी भविष्य 21 ते 27 एप्रिल - Weekly Horoscope - WEEKLY HOROSCOPE

Weekly Horoscope : कसा असेल तुमचा आठवडा, अभ्यास, प्रेम, लग्न, व्यवसाय यासंदर्भातील ग्रहांची स्थिती कशी असेल, वैवाहिक जीवनात त्रासातून आराम मिळेल का, मुलांना अभ्यास करावा वाटत नाही, काय करावं, येत्या काळात परदेशात जाण्याची संधी मिळेल का, जोडीदाराबरोबर वेळ कसा घालवावा, अशा सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी, ईटीव्ही भारतवर वाचा, साप्ताहिक राशी भविष्य.

Weekly Horoscope
साप्ताहिक राशी भविष्य
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 21, 2024, 5:41 AM IST

  • मेष : हा आठवडा प्रणयी जीवनासाठी उत्तम आहे. आपण आपल्या प्रेमिकेची ओळख कुटुंबियांना करून द्याल. विवाहित व्यक्ती त्यांच्या वैवाहिक जीवनात खुश असल्याचं दिसून येईल. आपण पूर्वी केलेल्या गुंतवणुकीतून चांगला लाभ होईल. रोजच्या प्राप्तीत वाढ होईल. आपण आपली सर्व कामे वेळेवर पूर्ण कराल. व्यापाऱ्यांना त्यांच्या व्यवसायात नवीन कंत्राट मिळतील. नोकरी करणाऱ्यांना कामाच्या ठिकाणी देण्यात आलेली कामे वेळेवर पूर्ण करावी लागतील. वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. मुलांच्या शिक्षणासाठी आपण परिचितांशी बोलणी कराल. घरी पूजा-पाठाचं आयोजन होईल. भावंडांच्या उच्च शिक्षणासाठी आपण आपल्या मित्रांशी बोलणी कराल. समाज कल्याणासाठी जे कार्य करीत आहेत त्यांच्या मान-सन्मानात वृद्धी होईल. या आठवड्यात आपल्यावर कुटुंबाची काही जवाबदारी सोपविण्यात येईल, जी आपण निश्चितच पार पाडू शकाल. त्याचा आपणास खूप फायदा होईल. कुटुंबियांच्या हृदयात आपला आदर उंचावेल. नवीन टीव्ही किंवा फ्रिजची खरेदी करू शकता.
  • वृषभ : या आठवड्यात प्रेमीजन आपल्या प्रेमिकेशी सुखद क्षण व्यतीत करतील. दांपत्य जीवनात सुख-शांती नांदेल. कुटुंबियांचं सहकार्य मिळेल. आपण कुटुंबियांसह एखाद्या तीर्थ यात्रेस जाण्याचं आयोजन कराल. तेथे सर्वजण खुश होतील. वडीलांजवळ आपण आपलं मन मोकळं कराल. आपली आर्थिक स्थिती उत्तम राहील. आपण घराच्या दुरुस्तीसाठी आणि सजावटीसाठी भरपूर पैसा खर्च कराल. मुलांचं सहकार्य मिळेल. आपली प्रकृती ठीक राहील. मित्रांच्या मदतीनं आपण आपली आर्थिक बाजू भक्कम करू शकाल. या आठवड्यात आपण एखादे नवीन काम करण्याचा बेत सुद्धा आखाल. आपल्या प्रकृतीत सुधारणा होईल, परंतु निष्काळजीपणा करू नका. विद्यार्थी मन लावून अभ्यास करत असल्याचं दिसेल. नवीन वाहनाचे सौख्य लाभेल. आपण आपल्या इच्छा पूर्ण करण्याच्या प्रयत्नात असल्याचं दिसून येईल.
  • मिथुन : या आठवड्यात आपली आर्थिक स्थिती मजबूत राहील. व्यापारी आपल्या व्यवसायास पुढे नेण्यात यशस्वी होतील. नवीन कंत्राट मिळतील. नोकरी करणाऱ्यांना वरिष्ठांकडून चांगली बातमी मिळेल. वैवाहिक जोडीदाराचं पूर्ण सहकार्य मिळेल. प्रेमीजन आपल्या प्रेमिकेची ओळख कुटुंबियांशी करून देऊ शकतात. विद्यार्थ्यांचे मन विचलित झाल्यानं त्यांचं मन अभ्यासात लागणार नाही. या आठवड्यात आपली प्रकृती चांगली राहील असं दिसतंय. आपण पूर्वी जी आर्थिक गुंतवणूक केली असेल त्यातून चांगला फायदा मिळेल. घरात नवीन पाहुण्याचं आगमन झाल्यानं कुटुंबात आनंदाचं वातावरण राहील. जे घरातून काम करतात त्यांना चांगला लाभ होण्याची संभावना आहे. आपण आपल्या मित्रांसह एखादा नवीन व्यवसाय सुरु करू शकता. विद्यार्थी एखाद्या क्रीडा स्पर्धेत सहभागी होऊन त्यात यशस्वी सुद्धा होतील. क्रीडा क्षेत्रात कारकीर्द घडविण्याच्या दिशेने ते वाटचाल करू शकतात. नवीन प्रॉपर्टी खरेदी करण्याची संधी मिळेल.
  • कर्क : या आठवड्यात नोकरी करणाऱ्यांना त्यांच्या कार्यक्षेत्रात चढ-उतार होत असल्याचं जाणवेल. व्यापाऱ्यांना त्यांच्या व्यवसायात नवीन कंत्राट मिळाल्यानं व्यवसाय वृद्धी करण्यात यश प्राप्त होईल. उच्च शिक्षणासाठी आठवडा अनुकूल आहे. आपणास आवडीचं विषय शिकण्याची संधी मिळेल. जे विद्यार्थी स्पर्धेची तयारी करत आहेत त्यांना यश प्राप्त होईल. ऋतुमानातील बदलामुळं प्रकृतीत चढ-उतार होताना दिसू शकेल. विवाहित व्यक्तींना त्यांच्या वैवाहिक जोवनात चढ - उतार होत असल्याचं जाणवेल. प्रणयी जीवनासाठी आठवडा उत्तम आहे. आपले प्रणयी संबंध दृढ होतील. रोजच्या प्राप्ती वाढ होईल. आपण जमिनीत सुद्धा गुंतवणूक करू शकता. माता-पित्यांचा सहवास व सहकार्य लाभेल. राजकारणात यश प्राप्त होईल. नेते मंडळींची भेट संभवते. नवीन वाहनाचे सौख प्राप्त होऊ शकेल. पैतृक संपत्तीतून धन लाभ संभवतो. कोणतीही आर्थिक गुंतवणूक विचारपूर्वक करावी, अन्यथा नुकसान होऊ शकते. आवश्यकता भासल्यास एखाद्याचा सल्ला घ्यावा.
  • सिंह : ह्या आठवड्यात विवाहितांना त्यांच्या वैवाहिक जीवनात आनंदाचं क्षण अनुभवास येतील. कुटुंबियांचं सहकार्य मिळेल. त्यांच्यासह बाहेर फिरावयास जाण्याचा बेत आखाल. आपले प्रणयी जीवन सुखद होईल. आपण आपल्या प्रेमिकेची ओळख कुटुंबियांना करून देऊ शकता. आपली आर्थिक स्थिती ठीक राहील. जे भागीदारीत व्यवसाय करत आहेत त्यांना चांगला लाभ होईल. नोकरी करणाऱ्यांना नोकरीत प्रगतीची संधी मिळेल. उच्च शिक्षणासाठी आठवडा उत्तम आहे. जर आपणास आपले विषय बदलावयाचे असतील तर त्यासाठी आठवडा अनुकूल आहे. ह्या आठवड्यात प्रकृतीत चढ-उतार होताना दिसेल. अशा वेळी आरोग्य विषयक तपासणी करून घ्यावी. त्यामुळं कोणत्याही प्रकारची समस्या आपणास टाळता येईल. कुटुंबाच्या प्रगतीसाठी आपण वैवाहिक जोडीदारासह कार्य करत असल्याचं दिसून येईल. वडिलधाऱ्यांकडून आपल्यावर कुटुंबाची एखादी जवाबदारी सोपविण्यात येईल, जी आपण निश्चितच पूर्ण करू शकाल. मुलास चांगली नोकरी मिळाल्याने माता-पिता खुश होतील.
  • कन्या : या आठवड्यात आपणास विशेष प्राप्ती होणार नाही. खर्च वाढतील. वैवाहिक जोडीदाराचं सहकार्य मिळेल. प्रणयी जीवनात चढ-उतार होत असल्याचं दिसून येईल. व्यापाऱ्यांना त्यांच्या व्यवसायात यश प्राप्त होईल. नोकरी करणाऱ्यांना त्यांच्या कुवतीनुसार प्रगती होत असल्याचं दिसेल. जे समाज कल्याणासाठी कार्य करत आहेत, त्यांना अधिक कार्य करण्याची संधी मिळेल. शैक्षणिक जीवनात यश प्राप्ती होईल. आपल्यावर वडिलधाऱ्यांचा वरदहस्त राहील. मित्रांच्या मदतीनं आपणास प्राप्तीचं काही स्रोत प्राप्त होतील. आपल्या व्यस्त कार्यक्रमातून सुद्धा थोडा वेळ काढून आपण मित्रांशी आणि कुटुंबियांशी फोनवर संवाद साधाल. मित्रांना भेटावयास आणि त्यांच्यासह फिरावयास सुद्धा जाऊ शकता. घरात पूजा-पाठाचं आयोजन होईल. कुटुंबियांसह एखाद्या पार्टीत सहभागी व्हाल. आपली प्रकृती ठीक राहील. दिनचर्येत सकाळचं फिरणं, योगासन इत्यादींचा समावेश करणं हितावह ठरेल. एखादे जुने वाहन विकण्याचा प्रयत्न करू शकता.
  • तूळ : या आठवड्यात दांपत्य जीवनात सुख-शांती नांदेल. जोडीदारासह एखाद्या ठिकाणी फिरावयास जाण्याचं आयोजन कराल. आपण आणि आपल्या प्रेमिके दरम्यान वैचारिक देवाण-घेवाण होईल. एकमेकांना भेटवस्तू सुद्धा देऊ शकता. आर्थिक स्थिती नाजूक राहील. प्राप्ती ठीक राहील. खर्चात खूप मोठी वाढ होऊ शकते. शेअर्स बाजारात गुंतवणूक करण्यापूर्वी एखाद्या तज्ञ व्यक्तीचा सल्ला जरूर घ्यावा. व्यापाराच्या निमित्तानं प्रवास करण्याची संधी मिळेल. हे प्रवास आपल्यासाठी लाभदायी होतील. नवीन कंत्राट मिळाल्यानं आपल्या व्यवसायात वाढ आणि आर्थिक लाभ सुद्धा होईल. नोकरी करणाऱ्यांना कामाच्या ठिकाणी देण्यात आलेली कामे वेळेवर पूर्ण करावी लागतील. विद्यार्थी मन लावून अभ्यास करत असल्याचं दिसून येईल. स्पर्धेत यश प्राप्ती संभवते. आपली प्रकृती ठीक राहील. ऋतुमानात होत असलेल्या बदलामुळं प्रकृतीकडं विशेष लक्ष द्यावं लागेल. मातेसह आपण एखाद्या धार्मिक कार्यक्रमात सहभागी झाल्यानं आपणास मनःशांती मिळेल.
  • वृश्चिक : विवाहितांच्या वैवाहिक जीवनात थोडा तणाव जाणवेल. आपण आपल्या प्रेमिकेची ओळख कुटुंबियांशी करून देऊ शकता. त्यामुळं आपल्या विवाहास विलंब होणार नाही. आपली प्राप्ती ठीक राहील, परंतु खर्च मात्र वाढतील. अंदाजपत्र बनविणं हितावह होईल. व्यापाऱ्यांना मोठा लाभ होईल. सरकारी क्षेत्राकडून सुद्धा आपणास फायदा होऊ शकतो. विद्यार्थ्यांचे मन विचलित झाल्यामुळं त्यांचं लक्ष अभ्यासाकडं असणार नाही. आपली प्रकृती उत्तम राहील. आपण मुलांसाठी थोडा वेळ काढून त्यांचा अभ्यास घेऊ शकाल. राजकारणात यश संभवते. कुटुंबाच्या कल्याणासाठी आपण एखादा मोठा निर्णय घ्याल. हा निर्णय कठोर व कठीण असू शकतो, परंतु तो कुटुंबाच्या हिताचा असल्यानं आपणास तो घ्यावाच लागेल.
  • धनु : कौटुंबिक जीवनात सुख-शांती नांदेल. वैवाहिक जोडीदारासह दूरवर फिरावयास जाऊन प्रेमळ वार्तालाप करत असल्याचं दिसून येईल. आपलं प्रणयी जीवन आनंदमय असेल. आपण आपल्या प्रेमिकेची ओळख कुटुंबियांना करून देऊ शकता. आपली आर्थिक स्थिती चांगली राहील. कामाच्या ठिकाणी आपणास आव्हानांना सामोरे जावं लागू शकते. या आठवड्यात आपण एखादी प्रॉपर्टी खरेदी करू शकता. खर्चात वाढ होईल. आपणास सरकारी क्षेत्राकडून लाभ होऊ शकतो. जर आपल्यावर एखादी कायदेशीर कारवाई सुरु असेल तर ती सुद्धा संपुष्टात येईल. आपण जर पूर्वी आर्थिक गुंतवणूक केली असेल तर आपणास त्याचा पूर्ण लाभ होईल. आपण माता-पित्यांसह एखाद्या धार्मिक ठिकाणी फिरावयास जाल. सासुरवाडीकडून एखादी चांगली बातमी ऐकण्यास मिळेल. बेरोजगारांना चांगला रोजगार मिळण्याचे संकेत आहेत. विवाहेच्छुकांना मनपसंत जोडीदार मिळाल्याने त्यांची मनोकामना पूर्ण होईल. विद्यार्थी आपल्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करतील, परंतु काही प्रवृत्ती त्यांचे लक्ष स्वतःकडं आकर्षित करतील.
  • मकर : हा आठवडा आपल्यासाठी मिश्र फलदायी आहे. प्रेमीजन आपल्या प्रेमिकेस असं काही बोलतील, कि जे तिला रुचणार नाही. विवाहित व्यक्ती त्यांच्या वैवाहिक जीवनात सुखद क्षण व्यतीत करतील. आपल्या जोडीदारास एखादे नवीन कार्य सुरु करून देऊ शकतात. त्यामुळं प्राप्तीत वाढ होऊ शकेल. व्यापारात नवीन कंत्राट मिळतील. नोकरी करणाऱ्या व्यक्ती कामाच्या ठिकाणी त्यांना देण्यात आलेली कामे वेळेवर पूर्ण करतील. वरिष्ठांचं सहकार्य मिळेल. काही विशिष्ट व्यक्तींच्या मदतीनं आपण आपल्या व्यापारात पुढे जाण्यात यशस्वी व्हाल. आपण आपल्या प्रखर बुद्धिमत्तेच्या जोरावर ज्ञान प्राप्त कराल. कुटुंबातील वडीलधाऱ्या व्यक्तीचे सहकार्य मिळेल. प्रकृतीत पूर्वीपेक्षा चांगली सुधारणा होईल. स्पर्धा परीक्षेची तयारी करत असलेले विद्यार्थी एखाद्या दूरस्थ शिकवणी केंद्रात सहभागी होतील. त्यामुळं त्यांच्या अध्ययनात कोणतेही विघ्न येणार नाही. त्याचा लाभ त्यांना येणाऱ्या काळात होईल.
  • कुंभ : कौटुंबिक जीवनात सुख - शांती नांदेल. या आठवड्यात आपणास एखादी चांगली बातमी ऐकण्यास मिळेल. वडीलधाऱ्या व्यक्तींना आपण आपल्या मनातील विचार सांगू शकाल. बहिणीच्या विवाहात येणारे अडथळे दूर होतील. मंगल कार्याचं आयोजन होईल. राजकारणात यश प्राप्त होईल. मातेसह आपण एखाद्या धार्मिक कार्यक्रमात सहभागी व्हाल. त्यामुळं आपणास मनःशांती मिळेल. आर्थिक स्थिती चांगली राहील. नवीन वाहनाचं सौख्य लाभेल. घर सजावटीसाठी भरपूर पैसा खर्च कराल. ऋतुमानातील बदलामुळं प्रकृतीत चढ-उतार होत असल्याचं दिसून येईल. नोकरीत प्रगतीची संधी मिळेल. व्यापारा निमित्त प्रवास करू शकता. हे प्रवास आपणास लाभदायी होतील. आपली थकबाकी मिळवून देण्यात आपणास मदतरूप होऊ शकेल अशा एखाद्या खास व्यक्तीची भेट होईल. त्या व्यक्तीचा सहवास आपणास खूप मोठा लाभ मिळवून देईल. पैतृक संपत्तीतून धनलाभ संभवतो.
  • मीन : विवाहेच्छुकांना मनपसंत जोडीदार मिळेल. विवाहित व्यक्ती त्यांच्या वैवाहिक जीवनात खुश असल्याचं दिसून येईल. प्रणयी जीवनातील गोडवा टिकून राहील. आपली रोजची प्राप्ती उत्तम होईल. खर्च जास्त होतील. आपण थोडा धन संचय सुद्धा कराल, त्यामुळं भविष्यात आपणास कोणतीही आर्थिक समस्या जाणवणार नाही. नोकरी करणाऱ्या व्यक्तींसाठी आठवडा फायद्याचा आहे. त्यांची पदोन्नती संभवते. विद्यार्थ्यांसाठी आठवडा मिश्र फलदायी आहे. कौटुंबिक कलहाचा विपरीत परिणाम त्यांच्या अभ्यासावर होऊ शकतो. स्पर्धेत यशस्वी होण्यासाठी मेहनत वाढवावी लागेल. आपल्या प्रकृतीची काळजी घ्यावी. आहारावर नियंत्रण ठेवावं. मुलास चांगली नोकरी लागल्याने माता-पिता आनंदित होतील. विद्यार्थी विद्या प्राप्तीसाठी एका शहरातून दुसऱ्या शहरात जाऊ शकतात. ज्या व्यक्ती आयात-निर्यात व्यवसायाशी संबंधित आहेत त्यांना चांगली बातमी ऐकण्यास मिळू शकते. आपल्या व्यवसायाची भरभराट होईल. आपल्या प्राप्तीत सुद्धा वाढ होईल.

हेही वाचा -

  1. 20 एप्रिल 2024 पंचांग: काय आहे आजचा शुभ मुहूर्त, योग आणि राहूकाळ - Today Panchang
  2. चैत्र नवरात्री 2024 : जाणून घ्या चैत्र नवरात्रीचं महत्व आणि कलश पूजेचा शूभ काळ - Chaitra Navratri 2024

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.