ETV Bharat / spiritual

‘या’ दोन राशीच्या लोकांचे प्रलंबित कामे होणार पूर्ण; वाचा राशी भविष्य - मराठी राशी भविष्य 2024

Today Horoscope : कोणत्या राशीचे दैनंदिन जीवन चांगले राहील हे आपण 'ईटीव्ही भारत'वरील या राशी भविष्यात जाणून घेणार आहोत. सर्व 12 राशींचा दिवस कामाच्या ठिकाणी कसा जाईल? जोडीदाराची साथ कोणाला मिळेल? कशी मिळेल? तुमची कुंडली चंद्र राशीवर आधारित आहे. चला तुमच्या जीवनाशी निगडित प्रत्येक गोष्ट 28 फेब्रुवारी 2024 च्या दैनिक कुंडलीत राशी भविष्य कसे असेल ते जाणून घेऊ...

Horoscope 2024
राशी भविष्य 2024
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 28, 2024, 5:41 AM IST

  • मेष : चंद्र आज कन्या राशीत आहे. तो आपल्या राशीपासून सहावा भावात असेल. आजचा दिवस आनंददायी आहे. आर्थिक लाभ झाल्यानं गुंतवणुकीशी संबंधित योजना यशस्वीपणे पूर्ण होतील. व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील. जनसंपर्क वाढेल. आपल्या व्यावसायिक क्षेत्राबाहेरील लोकांशी सुद्धा संपर्क होईल. बौद्धिक कार्यात रुची वाढेल. जवळपासचे प्रवास घडतील. सेवा कार्यासाठी दिवस अनुकूल आहे. शारीरिक आराम आणि मानसिक प्रसन्नता लाभेल.
  • वृषभ : चंद्र आज कन्या राशीत आहे. चंद्र आपल्या राशी पासून पाचवा भावात असेल. आजचा दिवस आनंददायी आहे. मानसिक स्वास्थ्य लाभेल. आपले काम निर्धारित वेळेत नियोजनानुसार पूर्ण होईल. आर्थिक लाभ संभवतात. अपूर्ण कामे पूर्ण होतील. स्त्रीयांना माहेरहून आनंददायी बातमी मिळून काही लाभ सुद्धा होतील. प्रकृतीत सुधारणा होईल. मित्र आणि सहकार्यांकडून काही लाभ संभवतात.
  • मिथुन : चंद्र आज कन्या राशीत आहे. तो आपल्या राशी पासून चौथ्या भावात असेल. वैवाहिक जोडीदार आणि संतती याच्या आरोग्याकडं लक्ष द्यावं लागेल. शक्यतो वाद -विवाद आणि बौद्धिक चर्चेपासून दूर राहावं. मानहानी होण्याची शक्यता आहे. मित्रांसाठी खर्च करावा लागण्याची शक्यता आहे. पोटाच्या तक्रारी उदभवतील. नव्या कार्याच्या आरंभात अडचणी येण्याची शक्यता आहे. प्रवासात त्रास संभवतो.
  • कर्क : चंद्र आज कन्या राशीत आहे. तो आपल्या राशी पासून तिसरा भावात असेल. आज भावंडांकडून लाभ होतील. मित्र आणि स्वकीयांच्या सहवासाचा आनंद लाभेल. रम्य स्थळी सहलीस जाण्याची शक्यता आहे. प्रत्येक कामात यश मिळेल. प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल. भावनेला प्राधान्य दिल्यानं संबंध सुखद होतील. नशिबाची साथ मिळेल. सामाजिक आणि आर्थिक सन्मान होतील.
  • सिंह : चंद्र आज कन्या राशीत आहे. तो आपल्या राशी पासून दुसरा भावात असेल. आज विविध योजनांच्या विषयांवर अधिक विचार केल्यामुळं द्विधा अवस्था होईल. तरीही कुटुंबीयांसह चांगलं वातावरण राहील्यानं आपली प्रसन्नता वाढेल. दूरस्थ व्यक्ती किंवा संस्था यांच्या बरोबरचे संबंध दृढ होतील. ज्यामुळं भविष्यात फायदा होईल. अतिरिक्त खर्च संभवतात. निर्धारित कामात अपेक्षे प्रमाणे यश मिळणार नाही. एकंदरीत आजचा दिवस मध्यम आहे.
  • कन्या : चंद्र आज कन्या राशीत आहे. तो आपल्या राशी पासून प्रथम भावात असेल. आजचा दिवस आनंददायी असेल. शारीरिक आणि मानसिक दृष्टया उत्साही आणि प्रसन्न राहाल. आर्थिक लाभ होतील. मित्र आणि स्नेह्यांची भेट आनददायी राहील. प्रवास आनंददायी होईल.
  • तूळ : चंद्र आज कन्या राशीत आहे. तो आपल्या राशी पासून बारावा भावात असेल. आज आपणास क्रोधावर नियंत्रण ठेवावं लागेल. शक्यतो वाद टाळावेत. कुटुंबियांशी एखाद्या विषयावर वाद संभवतात. प्रकृती बिघडण्याची शक्यता आहे. विशेषतः डोळ्यांची निगा राखावी लागेल. एखादा अपघात संभवतो. कोर्ट - कचेरीच्या प्रकरणात लक्ष घालावं लागेल. एखादी मानहानी संभवते. मनाला शांती मिळण्यासाठी प्रयत्नशील राहावं लागेल.
  • वृश्चिक : चंद्र आज कन्या राशीत आहे. तो आपल्या राशी पासून लाभात भावात असेल. आजचा दिवस लाभदायी आहे. सांसारिक सौख्य मिळेल. विवाहेच्छुकांचे विवाह जुळतील. व्यवसायात विशेष लाभ होतील. वरिष्ठांची आपल्यावर मर्जी राहील. मित्र भेटतील. तसेच रम्य स्थळी सहलीस जाण्याची शक्यता आहे.
  • धनू : चंद्र आज कन्या राशीत आहे. तो आपल्या राशी पासून दशमात भावात असेल. आजचा दिवस शुभ फलदायी आहे. कौटुंबिक जीवनात आनंदाची छटा पसरेल. प्रत्येक कार्यात यश मिळेल. वरिष्ठांची आपणावर मर्जी राहील. पिता आणि वडीलधार्‍यांकडून लाभाची शक्यता. व्यावसायिक क्षेत्रात प्रवास होईल. कामाचा व्याप वाढेल. आर्थिक योजना चांगल्या प्रकारे करू शकाल.
  • मकर : चंद्र आज कन्या राशीत आहे. तो आपल्या राशी पासून भाग्यात भावात असेल. आजचा दिवस मिश्र फलदायी आहे. बौद्धिक आणि व्यावसायिक क्षेत्रात आपण नव्या विचारांनी प्रभावित व्हाल. सृजनात्मक क्षेत्रात नवीन रचना क्षमतेचा परिचय करून द्याल. तरीही मानसिक स्वास्थ्य मिळणार नाही. संतती विषयक प्रश्न आपणाला दुःख देतील. पैश्यांचा अपव्यय होणार नाही याकडं लक्ष द्याव. छोटासा प्रवास आनंददायी ठरेल. सरकारी आपत्ती येऊ शकते. प्रतिस्पर्ध्यांशी शक्यतो वाद टाळावेत.
  • कुंभ : चंद्र आज कन्या राशीत आहे. तो आपल्या राशी पासून अष्टमात भावात असेल. आज अवैध कृत्यांपासून दूर राहावं. वाणीवर संयम ठेवल्यास पारिवारिक संघर्ष टाळू शकाल. प्रत्येक घटना व्यक्ती आणि वस्तू याकडं सकारात्मक दृष्टिकोनातून पहाल. खर्च वाढल्यानं आर्थिक चणचण जाणवेल. क्रोधावर संयम ठेवा. शारीरिक आणि मानसिक दृष्टया अस्वास्थ्य राहील.
  • मीन : चंद्र आज कन्या राशीत आहे. तो आपल्या राशी पासून सातवा भावात असेल. आजचा दिवस प्रतिकूलतेचा आहे. आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. आजारपणावर अतिरिक्त पैसा खर्च होण्याची शक्यता आहे. कुटुंबियांशी संयमानं वागावं लागेल. मात्र, अचानक धनलाभाची शक्यता असून आपल्या मनावरचा भार काही प्रमाणात कमी होऊ शकेल. व्यापारातील वसुली होऊ शकेल.

हेही वाचा -

  1. 'या' राशीच्या व्यक्तींचा आजचा दिवस उत्साह व स्फूर्तीदायक असेल; वाचा राशीभविष्य
  2. सूर्योदय आणि सूर्यास्ताची वेळ, शुभ मुहूर्त, राहुकाल तिथी, वाचा आजचे पंचांग
  3. 'या' पाच राशीसाठी फेब्रुवारीचा शेवटचा आठवडा ठरेल खास!; वाचा साप्ताहिक राशीभविष्य

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.