ETV Bharat / spiritual

वृषभ राशीला मिळेल सरकारी कामात यश, तर 'या' राशींनी रागावर ठेवा नियंत्रण; वाचा राशीभविष्य

आज कोणत्या राशीचं दैनंदिन जीवन राहील चांगलं, जोडीदाराची कोणाला मिळेल साथ, आजचं राशीभविष्य कसं असेल, जाणून घेऊ 'ईटीव्ही भारत'वरील राशीभविष्यात.

Horoscope 2024
राशीभविष्य 2024 (File Photo)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 27, 2024, 12:11 AM IST

मेष (ARIES) : आज चंद्र सिंह राशीत आहे. आपल्या राशीपासून चंद्र पाचव्या स्थानी आहे. आज स्वभावातील तापटपणा आणि हट्टीपणा ह्यावर नियंत्रण ठेवावं लागेल. कष्ट घेऊनही अपेक्षित यश न मिळाल्यानं मन उदास होईल. शारीरिक अशक्तपणा जाणवेल. आजचा दिवस प्रवासासाठी अनुकूल नाही. संततीविषयक काळजी निर्माण होईल. कोणत्याही गोष्टीत विचार केल्याशिवाय पाऊल उचलणं हानिकारक ठरेल. सरकारी कामात यश मिळेल.

वृषभ (TAURUS) : आज चंद्र सिंह राशीत आहे. आपल्या राशीपासून चंद्र चौथ्या स्थानी आहे. आज आपल्या कार्यातील यशात दृढ मनोबल आणि खंबीर आत्मविश्वास ह्यांची भूमिका महत्वाची राहील. वडीलांकडून लाभ होईल. विद्यार्थिवर्गाची अभ्यासात गोडी लागेल. सरकारी कामात यश मिळेल. संततीसाठी पैसा खर्च करावा लागेल. कलाकार, खेळाडू ह्यांना आपले कौशल्य दाखविण्यास अनुकूलता लाभेल. आज शक्यतो संपत्तीविषयक कायदेशीर दस्तऐवज करू नये.

मिथुन (GEMINI) : आज चंद्र सिंह राशीत आहे. आपल्या राशीपासून चंद्र तिसऱ्या स्थानी आहे. आज दिवसाच्या प्रारंभी उत्साह आणि स्फूर्ती जाणवेल. प्रगतीच्या संधी येतील. झटपट बदलणारे विचार आपणास अडचणीत टाकतील. नवीन कामे सुरू करू शकाल. मित्र, नातेवाईक आणि शेजारी-पाजारी ह्यांच्याशी सलोख्याचे संबंध राहतील. आज आपणाला काही लाभ होण्याची शक्यता आहे.

कर्क (CANCER) : आज चंद्र सिंह राशीत आहे. आपल्या राशीपासून चंद्र दुसऱ्या स्थानी आहे. आज मनात निराशा असल्यामुळं खिन्नता अनुभवाल. कुटुंबियांशी मतभेद आणि गैरसमज होतील. अहंपणामुळं इतर कोणाच्या भावना दुखवाल. विद्यार्थ्यांचे अभ्यासावर चित्त एकाग्र होणार नाही. धनखर्च वाढेल. असंतोषाच्या भावनेने मन घेरले जाईल.

सिंह (LEO) : आज चंद्र सिंह राशीत आहे. आपल्या राशीपासून चंद्र प्रथम स्थानी आहे. आत्मविश्वास आणि झटपट निर्णय घेऊन कामात आघाडीवर राहाल. समाजात मान-प्रतिष्ठा वाढेल. उक्ती आणि कृतीतील अहंपणामुळं संघर्ष होण्याची शक्यता आहे. वडील आणि वडीलधार्‍यांकडून लाभ होईल. प्रकृतीची थोडी कुरकुर राहील. वैवाहिक जीवनात माधुर्याचा अनुभव येईल. सरकारी कामे जलद गतीने होतील.

कन्या (VIRGO) : आज चंद्र सिंह राशीत आहे. आपल्या राशीपासून चंद्र बाराव्या स्थानी आहे. आज शारीरिक आणि मानसिक चिंता बेचैन करतील. एखाद्याशी मतभिन्नता होण्यास आपला अहंभाव कारणीभूत ठरेल. अचानक धनखर्च होईल. दांपत्य जीवनात कटुता निर्माण होईल. मानसिक, शारीरिक अस्वास्थ्य राहील. नोकर वर्गाकडून त्रास संभवतो.

तूळ (LIBRA) :आज चंद्र सिंह राशीत आहे. आपल्या राशीपासून चंद्र लाभात आहे. आज कौटुंबिक जीवनात सुख आणि आनंद मिळेल. उत्पन्न वाढ संभवते. कामाच्या जागी, व्यवसायात अनुकूल वातावरण राहील. बढती मिळण्याची शक्यता आहे. कुटुंबीय आणि मित्रांच्या सहवासात खुश राहाल. प्रवास आनंददायी होईल. व्यापारी वर्गाला लाभकारक व्यापार होईल. वैवाहिक सुख उत्तम मिळेल.

वृश्चिक (SCORPIO) : आज चंद्र सिंह राशीत आहे. आपल्या राशीपासून चंद्र दशमात आहे. आज आपली सर्व कामे यशस्वीपणे पूर्ण होतील. संसारात आनंद आणि समाधान राहील. समाजात मान-प्रतिष्ठा मिळेल. आरोग्य उत्तम राहील. वरिष्ठ आणि वडिलधार्यांची मर्जी राहील. संततीच्या समाधान कारक प्रगतीचा आनंद मिळेल. येणी वसूल होतील.

धनू (SAGITTARIUS) : आज चंद्र सिंह राशीत आहे. आपल्या राशीपासून चंद्र भाग्यात आहे. आज काही कारणाने आपण अडचणीत सापडाल. कोणतेही काम करण्यात उत्साह वाटणार नाही. शारीरिक, मानसिक व्यग्रता राहील. वेळ काळजीत जाईल. नोकरी-व्यवसायात त्रास जाणवेल. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांशी वाद-विवाद केल्यानं हानी होण्याची शक्यता आहे. प्रतिस्पर्ध्यांचा अत्यंत दक्षपणाने सामना कराव लागेल.

मकर (CAPRICORN) : आज चंद्र सिंह राशीत आहे. आपल्या राशी पासून चंद्र अष्टमात आहे. आज नकारात्मक विचारांपासून दूर राहा आणि खाण्या-पिण्याकडं चांगलं लक्ष द्या. अचानक खर्च वाढेल. औषधोपचारावर पैसा खर्च होईल. व्यापारात भागीदारांशी मतभेद वाढतील. क्रोधावर नियंत्रण ठेवा. सार्वजनिक कामानिमित्त प्रवास करावा लागेल. कामाच्या ठिकाणी आपली प्रशासकीय बुद्धिमत्ता दुर्लक्षित होईल.

कुंभ (AQUARIUS) : आज चंद्र सिंह राशीत आहे. आपल्या राशीपासून चंद्र सातव्या स्थानी आहे. प्रणय, प्रेमालाप, प्रवास, पर्यटन, मनोरंजन हे आजच्या दिवसाचा भाग बनतील. मित्र व कुटुंबीयांसह भोजनासाठी बाहेर जाऊ शकाल. उत्तम वस्त्रे, दागिने, वाहन प्राप्ती होण्याची शक्यता आहे. भागीदारांशी चांगले संबंध राहतील. सार्वजनिक जीवनात प्रतिष्ठा आणि नावलौकिक मिळेल. आत्मविश्वासाने कार्यात यश मिळेल.

मीन (PISCES) : आज चंद्र सिंह राशीत आहे. आपल्या राशी पासून चंद्र सहाव्या स्थानी आहे. आज दैनंदिन कामे निर्विघ्नपणे पार पडतील. घरात सुख शांती नांदेल. स्वभाव तापट राहील. उक्ती व कृती ह्यात समतोल साधावा लागेल. प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल. सहकार्‍यांचे सहकार्य आपले व्यावसायिक काम सरळ बनवतील. आईच्या घराण्याकडून लाभ होईल.

हेही वाचा -

  1. यंदा कधी आहे दिवाळी; वसुबारसपासून ते भाऊबीजपर्यंत जाणून घ्या योग्य तिथी, शुभ मुहूर्त, तारीख
  2. लक्ष्मीपूजन केव्हा करावं? 31 ऑक्टोबर की 1 नोव्हेंबर? जाणून घ्या योग्य तारीख

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.