ETV Bharat / spiritual

'या’ राशींचा सामाजिक,आर्थिकदृष्ट्या लाभदायक दिवस; वाचा राशी भविष्य - Horoscope 16 July 2024

Horoscope 16 July 2024 : ग्रह-नक्षत्र यांच्या स्थितीत होत असलेल्या बदलाचा परिणाम प्रत्येक व्यक्तीच्या जीवनावर पडत असतो. ज्या वेळी ग्रहांचा हा प्रभाव शुभ असतो, तेव्हा व्यक्तीची जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात प्रगती होते. कोणत्या राशीचं दैनंदिन जीवन चांगलं राहील हे आपण 'ईटीव्ही भारत'वरील या राशी भविष्यात जाणून घेणार आहोत.

Horoscope 16 July 2024
राशी भविष्य 2024 (Etv Bharat File Photo)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 16, 2024, 12:10 AM IST

  • मेष (ARIES) : आज चंद्र तूळ राशीत आहे. आपल्या राशीपासून चंद्र सातवा असेल. आज आपणास सार्वजनिक आणि सामाजिक क्षेत्रातून प्रशंसा प्राप्त होईल. आर्थिक लाभ होतील. कौटुंबिक आणि दांपत्य जीवनात सौख्य लाभेल. वाहन सुख मिळेल. प्रिय व्यक्तीचे प्रेम प्राप्त करू शकाल. विचारात उग्रता व अधिकाराची भावना वाढेल. बौद्धिक चर्चेत भाग घेण्याची संधी प्राप्त होईल. समाधानी वृत्ती बाळगणे आवश्यक राहील. आजचा दिवस व्यापार्‍यांसाठी लाभदायी आहे.
  • वृषभ (TAURUS) : आज चंद्र तूळ राशीत आहे. आपल्या राशीपासून चंद्र सहावा असेल. आज शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य सांभाळून नियोजित कामे ठरल्याप्रमाणे पूर्ण करू शकाल. आजारी व्यक्तींना आज प्रकृतीत सुधारणा जाणवेल. आईच्या घराण्याकडून चांगली बातमी समजेल. कामाच्या ठिकाणी सहकार्यांचे अपेक्षित सहकार्य मिळेल. अडलेली कामे आज पूर्ण होतील.
  • मिथुन (GEMINI) : आज चंद्र तूळ राशीत आहे. आपल्या राशीपासून चंद्र पाचवा असेल. आजचा दिवस मध्यम फलदायी आहे. नवे काम हाती घेऊ शकाल. पत्नी व संततीविषयी चिंता वाटून मनात उद्विग्नता येईल. अजीर्ण झाल्याने प्रकृती नरम-गरम राहील. खर्चाचे प्रमाण वाढेल. विद्यार्थ्यांसाठी अनुकूल दिवस आहे. शक्यतो वादविवाद टाळावेत. मतभेद संभवतात. मानहानी सुद्धा संभवते.
  • कर्क (CANCER) : आज चंद्र तूळ राशीत आहे. आपल्या राशीपासून चंद्र चौथ्या असेल. आज आपल्यात आनंद व स्फूर्ती ह्यांचा अभाव दिसून येईल. मन खिन्न होईल. छातीत दुखणे किंवा इतर काही कारणांनी त्रास होईल. निद्रानाश होईल. सार्वजनिक ठिकाणी स्वाभिमान दुखावला जाऊ शकतो. पैसा खर्च होईल. जलाशया पासून दूर राहावे.
  • सिंह (LEO) : आज चंद्र तूळ राशीत आहे. आपल्या राशीपासून चंद्र तिसरा असेल. कामात यश व प्रतिस्पर्ध्यांवर मात केल्यामुळं मनात प्रसन्नता दरवळेल. भावंडांशी भावदर्शी संबंध प्रस्थापित होतील. मित्र व स्नेही यांच्यासह एखाद्या रमणीय पर्यटन स्थळी हिंडण्या-फिरण्याचा आनंद घेऊ शकाल. प्रकृती सुद्धा एकदम उत्तम राहील. आर्थिक लाभ होतील. मनात उद्विग्नता येणार नाही. नशिबाची साथ मिळेल. नवे कार्य हाती घेण्यास आजचा दिवस अनुकूल आहे.
  • कन्या (VIRGO) : आज चंद्र तूळ राशीत आहे. आपल्या राशीपासून चंद्र दुसरा असेल. आजचा दिवस शुभ फलदायी आहे. आपल्या मधुर वाणीचा इतरांच्या मनावर सकारात्मक प्रभाव होईल. घरगुती वातावरण चांगले राहील. वाणीवर ताबा ठेवल्याने वादविवाद होणार नाहीत. आर्थिक कामे मनासारखी पार पडतील. नकारात्मक विचारांपासून दूर राहावे लागेल. मित्रांची भेट होईल. छोटासा प्रवास घडेल.
  • तूळ (LIBRA) : आज चंद्र तूळ राशीत आहे. आपल्या राशीपासून चंद्र प्रथम असेल. आज आपल्या प्रत्येक कामात आत्मविश्वास असल्याचं दिसून येईल. आर्थिक योजना व्यवस्थित करू शकाल. शारीरिक आणि मानसिक शांतता लाभेल. वस्त्रे, अलंकार, आनंद, उल्हास ह्यासाठी खर्च होईल. वैचारिक वाढ होईल. रचनात्मक कार्यात मन रमेल.
  • वृश्चिक (SCORPIO) : आज चंद्र तूळ राशीत आहे. आपल्या राशीपासून चंद्र बारावा असेल. आज आपल्या स्वभावातील तामसवृत्ती व बोलणे ह्यावर संयम ठेवावा लागेल. शारीरिक शैथिल्य व मानसिक चिंता ह्यामुळं मन ग्रासून जाईल. वाहन चालवताना अपघात होणार नाही याची काळजी घ्यावी. शक्यतो आज शस्त्रक्रिया टाळावी. स्नेही व कुटुंबीयांशी वाद होण्याची शक्यता आहे. कोर्ट - कचेरीच्या कामात सावध राहा किंवा शक्य असेल तर काम लांबणीवर टाका. आनंद-उल्हास ह्यासाठी खर्च कराल.
  • धनू (SAGITTARIUS) : आज चंद्र तूळ राशीत आहे. आपल्या राशीपासून चंद्र लाभात असेल. आजचा दिवस लाभदायी आहे. आर्थिक, सामाजिक व कौटुंबिक क्षेत्रांत लाभ होतील. मित्र व परिवारासह पर्यटन स्थळी भटकण्याचा आनंद मिळेल. व्यापारात लाभदायी ठरणारा दिवस आहे. कुटुंबात सुख-शांती नांदेल. विवाहेच्छुकांना योग्य जोडीदार मिळू शकेल.
  • मकर (CAPRICORN) : आज चंद्र तूळ राशीत आहे. आपल्या राशीपासून चंद्र दशमात असेल. कुटुंब आणि संतती यांच्याविषयी आपणाला आनंद व समाधान होईल. स्नेही व मित्रांच्या भेटीनं मन प्रसन्न होईल. व्यापारात पैशाच्या वसुलीसाठी बाहेर जावे लागेल व ते फायदेशीर ठरेल. व्यवसायात धन व मान-प्रतिष्ठा वाढेल. वरिष्ठांची आपणावर मर्जी राहील. नोकरीत बढतीची शक्यता आहे. एखादा अपघात संभवतो.
  • कुंभ (AQUARIUS) : आज चंद्र तूळ राशीत आहे. आपल्या राशीपासून चंद्र भाग्यात असेल. आज प्रतिस्पर्ध्यांशी वाद होण्याची शक्यता आहे. शारीरिक अस्वास्थ्य राहील. शैथिल्य व आळस राहील. मानसिक प्रसन्नता लाभेल. नोकरीत चुका होतील. आनंद - मौजमजा ह्यासाठी पैसा खर्च होईल. संततीविषयक काळजी राहील. विदेशातून सुखद बातमी ऐकिवात येईल.
  • मीन (PISCES) : आज चंद्र तूळ राशीत आहे. आपल्या राशीपासून चंद्र अष्टमात असेल. आज अचानक धनलाभ संभवतो. व्यापारी वर्गाचे गुंतलेले पैसे मिळतील. आज शारीरिक व मानसिक कष्टाची तयारी ठेवा. प्रकृतीकडं लक्ष द्यावं लागेल. खर्च वाढेल. योग्य विचार व काम आपणास वाईट मार्गावर जाण्यापासून थांबवेल.

हेही वाचा -

  1. आषाढी एकादशी 2024 : 'या' पद्धतीनं विठ्ठलाची करा पूजा; जाणून घ्या विधी आणि महत्व - Ashadhi Ekadashi 2024
  2. या आठवड्यात अनेक शुभ योग; 'या' राशींच्या सर्व मनोकामना होणार पूर्ण, वाचा साप्ताहिक राशी भविष्य - Weekly Horoscope

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.