ETV Bharat / photos

वरुण धवन आणि नताशा दलाल यांना कन्यारत्नाची प्राप्ती - Varun Dhawan And Natasha Dalal - VARUN DHAWAN AND NATASHA DALAL

varun dhawan natasha dalal
अभिनेता वरुण धवन आणि नताशा दलाल यांनी सोमवारी, 3 जून रोजी त्यांच्या पहिल्या बाळाचं स्वागत केलं असून त्यांच्यावर चाहते आणि बॉलिवूड सेलिब्रिटी अभिनंदनाचा वर्षाव करत आहे. वडील बनल्यानंतर अवघ्या काही मिनिटांतच वरुण हॉस्पिटलबाहेर दिसला. यानंतर त्यानं हसत हसत मुलीच्या आगमनाबद्दल अभिनंदन करणाऱ्या फोटोग्राफर्सना थम्ब्स अप केलं. (ANI photo)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 4, 2024, 6:48 PM IST

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.