अर्थमंत्री निर्मला सीतारामन रेड टॅबलेट घेऊन संसदेत दाखल, पाहा फोटो - Union budget 2024 - UNION BUDGET 2024
अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज 23 जुलै रोजी नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या नवीन सरकारचा पहिला अर्थसंकल्प सादर करणार आहेत. आज सलग सातव्यांदा अर्थसंकल्प सादर करून त्या नवा विक्रम करणार आहेत. या अर्थसंकल्पाकडे सर्वसामान्य नागरिकांपासून ते बडे उद्योजकांसह सगळ्यांचं लक्ष लागलय. आता आज अर्थसंकल्पातून देशवासियांना काय मिळणार याची उत्सुकता आहे. (IANS)
Published : Jul 23, 2024, 11:48 AM IST