Today Market Rate : काय आहेत आजचे पेट्रोल, डिझेल, सोनं-चांदीचे दर ? वाचा - Today Market Rate
मुंबई Today Market Rate : नवी मुंबईतील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत सर्व पालेभाज्या आणि सर्व फळ भाज्यांचे दर आज स्थिर असल्याचं पाहायला मिळालं. भाजीपाल्याचे दर स्थिर असल्यानं गृहिणींना चांगलाच दिलासा मिळाला आहे.
Published : Mar 9, 2024, 11:49 AM IST