ETV Bharat / photos

Today Market Rate : काय आहेत आजचे पेट्रोल, डिझेल, सोनं-चांदीचे दर ? वाचा - आजचे बाजारभाव

Today Market Rate
मुंबई Today's Market Rate : नवी मुंबईतील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समीतीत मिरचीच्या 100 किलोच्या दरात 1 हजार 900 रुपयांची वाढ झाली आहे. काटेरी वांग्याच्या दरात 2 हजार 400 रुपयांची वाढ झाली आहे. वाटण्याच्या दरात 600 रुपयांची वाढ झाली आहे.
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 7, 2024, 6:46 AM IST

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.