ETV Bharat / photos

Today Market Rate : काय आहेत आजचे पेट्रोल, डिझेल, सोनं-चांदीचे दर ? वाचा - आजचे बाजारभाव

Today Market Rate
मुंबई Today Market Rate : नवी मुंबईतील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत मुळ्याच्या 100 जुडयांच्या दरात 1 हजार रुपयांची वाढ झाली आहे. वटाण्याच्या दरात 1 हजार 600 रुपयांची वाढ झाली आहे. इतर सर्वच भाज्यांचे दर वाढलेल्यानं गृहिणींना चांगलाच फटका बसला आहे.
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 29, 2024, 6:55 AM IST

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.