13 February 2024 : काय आहेत आजचे पेट्रोल, डिझेल, सोनं-चांदीचे दर? बाजारभावही वाचा फक्त एका क्लिकवर.... - Cryptocurrency Prices
मुंबई Today Market Rate : नवी मुंबईतील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समीतीत १०० किलोप्रमाणे वांग्याच्या दरात ९०० रुपयांची वाढ झाली आहे. फ्लॉवर आणि टोमॅटोच्या दरात ६०० रुपयांची वाढ झाली आहे. जाणून घ्या सर्वकाही फक्त एका क्लिकवर...
Published : Feb 13, 2024, 6:52 AM IST