अयोध्येत राम भक्तांमध्ये उत्साह, मन प्रसन्न करणाऱ्या मंदिराचे फोटो पाहा - राम मंदिर प्राण प्रतिष्ठा

Ram mandir latest photo : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येत नव्यानं बांधलेल्या राम मंदिरातील रामल्लाच्या सुंदर मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करणार आहेत. आज अयोध्येचे दर्शन तुमचे मन प्रसन्न करेल. चला राम मंदिराची छायाचित्रे पाहूया.

Published : Jan 22, 2024, 11:00 AM IST
|Updated : Jan 22, 2024, 1:31 PM IST
Last Updated : Jan 22, 2024, 1:31 PM IST