लेहेंग्यापासून ते वेस्टर्न ड्रेसपर्यंत सर्वच पोशाखात सुंदर दिसते पूजा हेगडे - पूजा हेगडे
अभिनेत्री पूजा हेगडेनं आपल्या करिअरची सुरुवात तामिळ चित्रपटातून केली होती, आज ती हिंदी चित्रपटसृष्टीत खूप प्रसिद्ध आहे. अभिनयाच्या क्षेत्रात येण्यापूर्वी पूजा 2010 मध्ये मिस युनिव्हर्स इंडियामध्ये सेकंड रनर अप झाली होती. साऊथचं नाही तर हिंदी चित्रपटसृष्टीतही तिचा मोठा चाहतावर्ग आहे.
Published : Feb 7, 2024, 3:56 PM IST