टीव्हीतील मालिका ते फिल्म इंडस्ट्रीतील यशस्वी अभिनेत्री, पहा नुसरत भरुचाचा फॅशनेबल अंदाज - नुसरत भरुचा
![टीव्हीतील मालिका ते फिल्म इंडस्ट्रीतील यशस्वी अभिनेत्री, पहा नुसरत भरुचाचा फॅशनेबल अंदाज Nushrat bharucha hot pics](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/18-02-2024/1200-675-20781777-thumbnail-16x9-nushrat-bharucha.jpg?imwidth=3840)
नुसरत भरुचानं तिच्या मेहनतच्या जोरावर हिंदी चित्रपटसृष्टीत आपली विशेष स्थान तयार केलं आहे. मात्र, चित्रपटांमध्ये येण्यापूर्वी तिनं छोट्या पडद्यावर काम केलं आहे. नुसरतनं अनेक टीव्ही शोमध्ये काम केलंय. तेव्हा तिच्या लूक आणि स्टाइलमध्ये खूप साधेपणा होता. नुसरतनं गेल्या काही वर्षांत एक अप्रतिम परिवर्तन स्वतःमध्ये घडवून आणलं आहे.
![ETV Bharat Marathi Team author img](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/authors/maharastra-1716536262.jpeg)
Published : Feb 18, 2024, 6:20 PM IST