'मदर्स डे'निमित्त बॉलिवूड चित्रपटामधील आईवरचे प्रसिद्ध डायलॉग; पाहा फोटो - Happy mothers day - HAPPY MOTHERS DAY
!['मदर्स डे'निमित्त बॉलिवूड चित्रपटामधील आईवरचे प्रसिद्ध डायलॉग; पाहा फोटो - Happy mothers day mothers day 2024](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/12-05-2024/1200-675-21450332-thumbnail-16x9-mothers-day.jpg?imwidth=3840)
आईचं प्रेम मुलांवरील प्रचंड असते. आज 12 मे रोजी हा मदर्स डे साजरा केला जात आहे. हा सर्वांसाठी खूप खास आहे. बॉलिवूडमधील काही चित्रपटामध्ये आईवर सुंदर डायलॉग खूप प्रसिद्ध आहे, जे अनेकांना आजही ओठावर असतात. आज आम्ही याबद्दल सांगणार आहोत.
((instagram - ANI))
![ETV Bharat Marathi Team author img](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/authors/maharastra-1716536262.jpeg)
Published : May 12, 2024, 4:30 PM IST