एका हिट चित्रपटाच्या प्रतीक्षेत असलेल्या 'क्वीन' कंगना रणौतचे फोटो - कंगना रणौत
कंगना रणौत तिच्या वादग्रस्त विधानमुळे कायमचं चर्चेत असते. ती हिंदी चित्रपटसृष्टीपासून तर सामाजिक आणि राजकारणापर्यंतच्या मुद्द्यांवर आपले स्पष्ट मत मांडताना दिसते. कंगनाला अनेकदा तिच्या विधानामुळे ट्रोल केले जाते. ती सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे.
Published : Feb 22, 2024, 5:36 PM IST