टी २० विश्वविजेता टीम इंडियाचा मुंबईत विजयोत्सव, लाखो क्रिकेटप्रेमी उतरले रस्त्यावर - Team India Mumbai Victory Parade - TEAM INDIA MUMBAI VICTORY PARADE
मरीन ड्राईव्ह ते वानखेडे स्टेडियम अशी भारतीय क्रिकेट संघातील खेळाडुंची मिरवणूक काढण्यात आली. 'मुंबईचा राजा' रोहित शर्मा, बूम बूम बुमराह आणि चक दे इंडिया... अशा घोषणाबाजीमुळं संपूर्ण परिसर दुपारपासूनच दुमदुमून गेला होता. वानखेडे मैदानावर टी २० विश्वचषकाचा विजय साजरा करण्यात आला. (IANS)
Published : Jul 5, 2024, 10:49 AM IST