चमकदार त्वचेसाठी दररोज 8 ग्लास प्या पाणी .... - health tips - HEALTH TIPS
आपल्या शरीरासाठी पाणी खूप आवश्यक आहे. शरीरात पाण्याची कमतरता झाल्यास अनेक आजार होऊ शकतात. जेव्हा तुमच्या शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होते, तेव्हा ते तुमच्या शरीरातील खनिजांचे संतुलन बिघडवते. निरोगी मानवी शरीरासाठी पाणी पिणं अत्यावश्यक आहे. (ANI Photo)
Published : May 23, 2024, 5:34 PM IST
|Updated : Jun 1, 2024, 12:45 PM IST
Last Updated : Jun 1, 2024, 12:45 PM IST