पाहा अनुष्का शर्माचे घायाळ करणारे फोटो - अनुष्का शर्माचे हॉट फोटो
अभिनेत्री अनुष्का शर्मानं खूप कमी वेळामध्ये हिंदी चित्रपटसृष्टीत नाव कमावलं आहे. तिनं इथपर्यंत पोहण्यासाठी खूप मेहनत घेतली. 2007 मध्ये अनुष्काला तिच्या करिअरमधील पहिला ब्रेक मिळाला. यादरम्यान, तिला लॅक्मे फॅशन वीकमध्ये वेंडेल रॉड्रिक्ससाठी मॉडेल करण्याची संधी मिळाली.
Published : Feb 7, 2024, 4:42 PM IST