रिया चक्रवर्तीच्या स्टाईलवर तुम्ही होणार फिदा; पाहा हॉट फोटो - रिया चक्रवर्ती
रिया चक्रवर्ती हे एक नाव आहे जे सर्वांनाच परिचित आहे. सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूपूर्वी हे नाव क्वचितच लोकांना माहीत होते. रिया चक्रवर्तीनं आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात तेलुगू चित्रपटातून केली होती. तेलुगू चित्रपटानंतर रियानं बॉलिवूडमध्ये हात आजमावला, तरीही तिला हवे तसे यश मिळाले नाही.
Published : Feb 18, 2024, 11:28 AM IST