उन्हाळ्यात फॉलो करा बॉलिवूड सेलिब्रिटींची स्टाईल स्टेटमेंट - INSPIRED OVERSIZED OUTFITS - INSPIRED OVERSIZED OUTFITS
उन्नहाळ्यात फॅशनचा विचार केला तर बॉलीवूड सेलिब्रिटी अनेकदा त्यांच्या अनोख्या स्टाइल स्टेटमेंटनं ट्रेंड सेट करतात. आता ओव्हरसाईज आउटफिट्स अनेकजण घालताना दिसतात. दरम्यान पाच बॉलिवूड स्टार्सचे आपण आज आउटफिट्स पाहणार आहोत, जे तुम्ही वापरून स्टाईलिश दिसू शकता. (Instagram- ANI)
Published : May 6, 2024, 1:07 PM IST
|Updated : May 6, 2024, 3:45 PM IST
Last Updated : May 6, 2024, 3:45 PM IST