ETV Bharat / entertainment

मे 2024 मधील आगामी बॉलीवूड चित्रपट आणि वेब सीरीजबद्दल जाणून घ्या, पाहा यादी - UPCOMING MOVIES AND WEB SERIES - UPCOMING MOVIES AND WEB SERIES

Upcoming Bollywood Movies and Web Series : मे महिन्यात कोणते चित्रपट आणि वेब सीरीज प्रदर्शित होणार याबद्दल आम्ही तुम्हाला सांगत आहोत. उन्हाळ्याची सुट्टी आणखी विशेष करण्यासाठी तुम्ही हे चित्रपट आणि वेब सीरीज नक्की पाहा...

Upcoming Bollywood Movies and Web Series
आगामी बॉलीवूड चित्रपट आणि वेब सीरीज
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 29, 2024, 5:45 PM IST

मुंबई - Upcoming Bollywood Movies and Web Series : आजपासून मे महिना सुरू होण्यास दोन दिवस शिल्लक आहेत. मे महिन्यात प्रदर्शित होणारे चित्रपट आणि वेब सीरीज कुठले आहेत, याबद्दलची माहिती आम्ही घेऊन आलो आहोत. तुमची उन्हाळी सुट्टी अधिक सुंदर बनविण्याचा आमचा प्रयत्न आहे. या कडक उन्हात तुम्ही कुठे जात नसाल तर तुम्ही या विशेष चित्रपट आणि वेब सीरिजचा आनंद घेऊ शकता.

  • " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">

हीरामंडी-द डायमंड बाजार : दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांची 'हीरामंडी-द डायमंड बाजार' वेब सीरीज सध्या खूप चर्चेत आहे. ही वेब सीरीज 1 मे रोजी नेटफ्लिक्सवर प्रसारित होणार आहे. या सीरीजमध्ये बॉलिवूड अभिनेत्री मनीषा कोईराला, रिचा चढ्ढा, अदिती राव हैदरी संजीदा शेख, सोनाक्षी सिन्हा आणि शर्मीन सहगल यांच्याही प्रमुख भूमिका आहेत.

प्यार के दो नाम : लव्ह आणि रोमँटिक चित्रपटांच्या रसिकांसाठी 'प्यार के दो नाम' हा चित्रपट पाहण्यासाठी अगदी योग्य असणार आहे. हा चित्रपट 3 मे रोजी प्रदर्शित होत आहे. भव्या सचदेवा आणि अंकिता साहू स्टारर या चित्रपटाचे दिग्दर्शन दानिश जावेद यांनी केलंय.

टिप्सी : 90 च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेता दीपक तिजोरी, अलंकृता सहाय, नताशा सुरी कैनत अरोरा, नाझिया हुसैन, सोनिया बिर्जे, हरजिंदर सिंग, मनदीप कौर संधू आणि दानिश भट्ट यांच्या मुख्य भूमिका असलेल्या 'टिप्सी' चित्रपटाचा ट्रेलर अलीकडेच प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाचं दिग्दर्शन दीपक तिजोरी यांनी केलं असून हा चित्रपट 10 मे रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होईल.

श्रीकांत : सत्यकथेवर आधारित 'श्रीकांत' हा बायोपिक मे महिन्यात येत आहे. या चित्रपटात राजकुमार रावनं खऱ्या आयुष्यातील अंध उद्योगपती श्रीकांत बोल्लाची भूमिका साकारली आहे. हा चित्रपट 10 मे रोजी रुपेरी पडद्यावर प्रदर्शित होणार आहे.

मिस्टर अ‍ॅन्ड मिसेज माही : करण जोहरची निर्मित 'मिस्टर अ‍ॅन्ड मिसेस माही' चित्रपट मे महिन्यात प्रदर्शित होत आहे. हा चित्रपट टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या जीवनावर आधारित आहे. 'मिस्टर अ‍ॅन्ड मिसेस माही'मध्ये राजकुमार राव आणि जान्हवी कपूर मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन शरण शर्मा यांनी केलंय.

भैय्या जी : मनोज बाजपेयीचा 'भैय्या जी' चित्रपट मे महिन्यात प्रदर्शित होण्यासाठी सज्ज आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अपूर्व सिंग कार्की यांनी केलं असून हा चित्रपट 24 मे रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

हेही वाचा :

  1. बेकायदेशीर आयपीएल स्ट्रीमिंग प्रकरणी मुंबई सायबर सेलकडे तमन्ना भाटियानं मागितला वेळ - tamannaah bhatia
  2. शिल्पा शेट्टी आपल्या मुळांपाशी परतली! मुलांसह घेतला 'दैवा कोला'चा विस्मयकारक अनुभव - SHILPA WATCHES DAIVA KOLA
  3. 'इंटरनॅशनल डान्स डे' : शाहिद कपूरसह जॅकी भगनानीनं चाहत्यांना दिल्या 'डान्स डे'च्या शुभेच्छा - international dance day 2024

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.