ETV Bharat / entertainment

श्रद्धा कपूर आणि राजकुमार राव स्टारर 'स्त्री 2' देशांतर्गत 500 कोटीच्या क्लबमध्ये सामील - 500cr club movie STREE 2 - 500CR CLUB MOVIE STREE 2

Stree 2 500cr club movie : अभिनेत्री श्रद्धा कपूर आणि अभिनेता राजकुमार राव अभिनीत 'स्त्री 2'नं देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर 500 कोटींचा आकडा पार केला आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळत आहे.

Stree 2 500cr club movie
'स्त्री 2' 500 कोटी क्लब चित्रपट (स्त्री 2 बॉक्स ऑफिस (Movie Poster))
author img

By ETV Bharat Entertainment Team

Published : Sep 2, 2024, 4:37 PM IST

मुंबई - Stree 2 500cr club movie : 'स्त्री 2' हॉरर कॉमेडी चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर 18 दिवसांत धमाका केला आहे. 18 दिवसांत या चित्रपटानं जगभरात 600 कोटींचा आकडा पार केला आहे. आज 2 सप्टेंबर रोजी हा चित्रपट रिलीज होऊन 19 दिवस होत आहेत. 'स्त्री 2' चित्रपट देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर 500 कोटींच्या क्लबमध्ये गेला आहे. आता हा चित्रपट सहावा चित्रपट ठरला आहे, ज्यानं इतकी कमाई केली. 'स्त्री 2' येत्या काही दिवसात 'बाहुबली 2'चा रेकॉर्ड मोडणार आहे. या चित्रपटानं देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर ग्रॉस 593 कोटी रुपये आणि 502 कोटी रुपयांचे नेट कलेक्शन केले आहे.' जवान', 'अ‍ॅनिमल', 'गदर 2' 'पठाण' आणि 'बाहुबली 2' नंतर 'स्त्री 2' आता 500 कोटींच्या क्लबमध्ये सहाव्या स्थानावर आला आहे.

'बाहुबली 2'चा रेकॉर्ड मोडणार : 'स्त्री 2'नं 'बाहुबली' (421 कोटी), रजनीकांतच्या '2.0' (407.05 कोटी), प्रभासच्या' सालार' (406.45 कोटी), 'केजीएफ 2' (रु. 434 कोटी) चं रेकॉर्ड तोडले आहेत. त्याचबरोबर या चित्रपटाची नजर आता 'बाहुबली 2', 'गदर 2', 'पठाण', 'अ‍ॅनिमल', आणि 'जवान'च्या घरगुती कलेक्शनवर आहे.

चित्रपटाचं कलेक्शन

1. जवान - 643.87 कोटी.

2. अ‍ॅनिमल - 556 कोटी.

3. पठाण- 543.05 कोटी.

4. गदर 2- 525.45 कोटी.

5. बाहुबली 2- 510.99 कोटी.

6. स्त्री 2 - 502 कोटी.

7. केजीएफ 2- 434.70 कोटी.

सॅकनिल्कनुसार 'स्त्री 2'चं देशांतर्गत कलेक्शन

दिवस 18 : - 22 कोटी

दिवस 17- 16.5 कोटी

दिवस 16- 8.5 कोटी

दिवस 15- 8.5 कोटी (दुसरा गुरुवार)

दिवस 14 - 9.25 कोटी (दुसरा बुधवार)

दिवस 13- 11.75 कोटी (दुसरा मंगळवार)

दिवस 12- 20.2 कोटी (दुसरा सोमवार)

दिवस 11 - 40.7 कोटी. (दुसरा रविवार)

दिवस 10 - 33.8 कोटी. (दुसरा शनिवार)

दिवस 9 - 19.3 कोटी (दुसरा शुक्रवार)

दिवस 8 - 18.2 कोटी. (दुसरा गुरुवार)

दिवस 7 - 20.4 कोटी (बुधवार)

दिवस 6 - 26.8 कोटी. (मंगळवार)

दिवस 5 - 35.8 कोटी (पहिला सोमवार)

दिवस 4 - 58.2 कोटी. (रविवार)

दिवस 3 - 45.7 कोटी. (शनिवार)

दिवस 2 - 35.3 कोटी. (शुक्रवार)

दिवस 1 - 64.8 कोटी. (गुरुवार)

या चित्रपटानं तिसऱ्या वीकेंडला 'बाहुबली 2'चा रेकॉर्ड मोडला.

वीकेंडनुसार 'स्त्री 2'ची कमाई

पहिला वीकेंड (चार दिवस) कलेक्शन – 194.6 कोटी

दुसरा वीकेंड (तीन दिवस) कलेक्शन – 93.8 कोटी

दुसरा वीकेंड (तीन दिवस) कलेक्शन – 45.75 कोटी

हेही वाचा :

  1. श्रद्धा कपूर आता हृतिक रोशनच्या घरची भाडेकरु , 'खिलाडी' आणि 'स्त्री' नवे शेजारी - shraddhas neighbour akshay kumar
  2. श्रद्धा कपूर स्टारर 'स्त्री 2'नं 12 दिवसात जगभरात 500 कोटीची केली 'कमाई' - STREE 2close to 600 cr at worldwide
  3. श्रद्धा कपूर आणि राजकुमार राव स्टारर 'स्त्री 2'नं केला धमाका, 400 कोटीचा टप्पा पार - Stree 2

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.