ETV Bharat / entertainment

मुंबईच्या रस्त्यावर दिसला सैफ अली खानचा 'नवाबी' थाट, घोडागाडीतून केली सैर - Saif Ali Khan - SAIF ALI KHAN

Saif Ali Khan : पतौडी घराण्याचा 10 वा नवाब सैफ अली खान रॉयल अंदाजात मुंबईच्या रस्त्यावर स्पॉट झाला. आता सैफचा हा व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो घोडागाडीत बसलेला दिसत आहे.

Saif Ali Khan
सैफ अली खान
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 27, 2024, 4:03 PM IST

मुंबई - Saif Ali Khan : हिंदी चित्रपटसृष्टीचा सुंदर अभिनेता सैफ अली खाननं अनेक दमदार चित्रपटांमध्ये काम केलं आहे. शर्मिला टागोर यांचा मुलगा असण्याबरोबर तो पतौडी घराण्याचा 10 वा नवाब आहे. अलीकडेच आपल्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यामुळे चर्चेत असलेल्या सैफ अली खानचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे, ज्यामध्ये त्याचा रॉयल लूक दिसत आहे. याशिवाय सैफ करोडोच्या संपत्तीचा मालकही आहे. आता सैफचा व्हायरल होत असलेला व्हिडिओ हा अनेकांना आवडत आहे. या व्हिडिओमध्ये त्यानं क्रीम रंगाच्या शेरवानीसह पगडी घातलेली आहे. या लूकमध्ये तो खूप सुंदर दिसत आहे.

सैफ अली खानचा व्हिडिओ व्हायरल : या व्हिडिओमध्ये सैफ मलिकाया आझम म्हणत आहे. याशिवाय त्याला काही जण कुठे जात असल्याचं विचारत आहे. सैफच्या या व्हिडिओवर अनेकजण कमेंट्स करत आहेत. एका चाहत्यानं या व्हिडिओवर कमेंट करत म्हटलं, ''पतौडी घराण्याचा नवाब सुंदर दिसत आहे.'' दुसऱ्या एकानं लिहिलं,'' सैफ तुझे लूक खूप सुंदर दिसत आहे, कुठे जात आहे.'' आणखी एकानं लिहिलं '' सैफचा अंदाज खूप अनोखा आहे, सुंदर दिसत आहे.'' याशिवाय काहीजण या व्हिडिओवर हार्ट आणि फायर इमोजी पोस्ट करत आहेत. या व्हिडिओमध्ये सैफ रॉयल गाडीमध्ये बसलेला आहे. त्यामुळे त्याचा हा अंदाज पाहण्यासारखा आहे.

सैफ अली खान वैयक्तिक आयुष्य : सैफ अली खानच्या वैयक्तिक आयुष्यबद्दल बोलायचं झाल तर त्यानं अभिनेत्री अमृता सिंगनं जानेवारी 1991 मध्ये लग्न केलं होतं. 13 वर्षांच्या लग्नानंतर 2004 मध्ये यांनी घटस्फोट घेतला. सैफला या लग्नापासून मुलगी सारा अली खान आणि मुलागा इब्राहिम अली खान अशी दोन मुले आहेत. यानंतर 16 ऑक्टोबर 2012 रोजी, त्यानं मुंबईत अभिनेत्री करीना कपूरशी लग्न केलं. या जोडप्याला 2016 आणि 2021 मध्ये दोन मुले झाली. दरम्यान सैफच्या आगामी चित्रपटाबद्दल बोलायचं झालं तर पुढं तो 'देवरा', 'गो गोवा गॉन 2' आणि 'थलायवन इरुक्किंद्रन' या चित्रपटांमध्ये दिसणार आहे.

हेही वाचा :

  1. 'द ग्रेट इंडियन कपिल शर्मा शो'मध्ये रणबीर कपूरनं केला मोठा खुलासा; नीतू कपूर झाली धक्क - Ranbir Kapoor
  2. 'मगधीरा', 'रंगस्थलम' आणि 'आरआरआर' : राम चरणच्या उत्तुंग कारकिर्दीचा चढता आलेख - Ram Charan Birthday
  3. "तू कधी 'दिशा' बदलू नकोस" टायगर श्रॉफला अक्षय कुमारचा अनमोल सल्ला - Akshay Kumar advice to Tiger Shroff

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.