ETV Bharat / entertainment

भारतीय वंशाच्या दिग्दर्शकाला मिळणार का ऑस्कर? वाचा, ऑस्कर 2024 नामांकनाची संपूर्ण यादी - Oscars 2024

Oscars 2024 Nominees List: 96 व्या अकादमी पुरस्कारांची संपूर्ण यादी आली आहे. या यादीत 'ओपेनहाइमर' चित्रपट आघाडीवर आहे. हा पुरस्कार सोहळा लॉस एंजेलिस येथं होईल.

Oscars 2024 Nominees List
ऑस्कर 2024 नामांकनाची यादी
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 10, 2024, 1:27 PM IST

मुंबई -Oscars 2024 Nominees List: 96 व्या वार्षिक अकादमी पुरस्कार 10 मार्च रोजी लॉस एंजेलिस येथील ओव्हेशन हॉलीवूड येथील डॉल्बी थिएटरमध्ये होणार आहे. दिग्दर्शक ख्रिस्तोफर नोलनचा बायोपिक 'ओपेनहाइमर' एकूण 13 नामांकनांसह आघाडीवर आहेत. तसेच 'पुअर थिंग्ज' 11 नामांकन आणि मार्टिन स्कॉर्सेसचा 'किलर्स ऑफ द फ्लॉवर मून'ला 10 नामांकन मिळाले आहेत. नामांकित कलाकारांमध्ये जॉडी फॉस्टर, एम्मा स्टोन, रायन गोसलिंग, रॉबर्ट डी नीरो, ब्रॅडली कूपर आणि रॉबर्ट डाउनी ज्युनियर यांसारख्या मोठ्या नावांचा समावेश आहे. या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन जिमी किमेल करणार आहे. जिमी किमेलनं याआधी तिन वेळा या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन केलं होत. 'ऑस्कर 2024' सोहळा थेट एबीसी (ABC) चॅनेलवर प्रसारित होणार आहे. भारतात डिस्ने हॉटस्टारवर थेट प्रक्षेपित केला जाईल. याशिवाय 'ऑस्कर 2024' 11 मार्च रोजी आयसीटी ( IST)वर पहाटे 4 वाजता प्रदर्शित होईल. आता नामांकनाची यादी सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. ती आपण पाहूया.

खाली नामांकनाची यादी पाहा:

1. बेस्‍ट पिक्‍चर

  • अमेरिकन फिक्शन
  • एनाटॉमी ऑफ ए फॉल
  • बार्बी
  • होल्डओव्हर
  • किलर्स ऑफ द फ्लॉवर मून
  • मेस्ट्रो
  • ओपेनहाइमर
  • पास्ट लाइव्स
  • पुअर थिंग्स
  • द जोन ऑफ इंटरेस्ट

2. सर्वोत्कृष्ट प्रमुख अभिनेता

  • ब्रॅडली कूपर
  • कोलमैन डोमिंगो
  • पॉल जियामाटी
  • सिलीयन मर्फी
  • जेफ्री राइट

3. सर्वोत्कृष्ट प्रमुख अभिनेत्री

  • एनेट बेनिंग
  • लिली ग्लॅडस्टोन
  • सैंड्रा हुलर
  • केरी मुलिगन
  • एमा स्टोन

4. सहाय्यक भूमिकेतील अभिनेता

  • स्टर्लिंग के. ब्राउन
  • रॉबर्ट डी निरो
  • रॉबर्ट डाउनी ज्युनिअर
  • रायन गोसलिंग
  • मार्क रफलो

5. सहाय्यक भूमिकेतील अभिनेत्री

  • एमिली ब्लंट
  • डेनिएल ब्रुक्स
  • अमेरीका फरेरा
  • जोडी फॉस्टर
  • डावाइन जॉय रैंडोल्फ

6. सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन

  • जस्टीन ट्रीट
  • मार्टिन स्कॉर्सेसी
  • क्रिस्टोफर नोलन
  • योर्गोस लॅन्थिमोस
  • जोनाथन ग्लेझर

7. लेखन आणि स्क्रीनप्ले

  • अमेरिकन फिक्शन
  • बार्बी
  • 'ओपेनहाइमर'
  • पुअर थिंग्स
  • द जोन ऑफ इंटररेस्ट

8. लेखन आणि पटकथा

  • एनाटॉमी ऑफ ए फॉल
  • होल्डओव्हर
  • मेस्ट्रो
  • मे डिसेंबर
  • पास्ट लाइव्स

9. आंतरराष्ट्रीय फीचर फिल्म

  • आईओ कैपिटानो
  • परफेक्ट डेज
  • सोसायटी ऑफ द स्नो
  • द टीचर्स लाउंज
  • द जोन ऑफ इंटरेस्ट

10. ॲनिमेटेड फीचर फिल्म

  • द बॉय अ‍ॅन्ड द हेरॉन
  • एलिमेंटल
  • निमोना
  • रोबोट ड्रीम्स
  • स्पाइडर-मैन: स्पाइडर-वर्स के पार

11. डॉक्यूमेंट्री फीचर फिल्म

  • बॉबी वाइन: द पीपल्स प्रेसिडेंट
  • द इटरनल मेमरी
  • फोर डॉटर्स
  • टू किल अ टाइगर
  • 20 डेज इन मारियुपोल

12. लाइव्ह ॲक्शन शॉर्ट फिल्म

  • द एक्टर
  • इनविंसिबल
  • नाइट ऑफ फॉर्च्यून
  • रेड, व्हाइट और ब्लू
  • द वंडरफुल स्टोरी ऑफ हेनरी शुगर

13. डॉक्यूमेंट्री शॉर्ट फिल्म

  • द एबीसीज ऑफ बुक बैननिंग
  • द बार्बर ऑफ लिटिल रॉक
  • द आइलॅन्ड इन बिटवीन
  • द लास्ट रिपेयर शॉप
  • नी नाइ एंड वाई पो

14. ॲनिमेटेड शॉर्ट फिल्म

  • लेटर टू ए पीग
  • नाइंटी फाइव सेंसेस
  • आव यूनिफॉर्म
  • पचीडरमे
  • वॉर इज ओवर

15. सर्वोत्कृष्ट चित्रपटाची एडिटिंग

  • एनाटॉमी ऑफ ए फॉल
  • होल्डओव्हर
  • किलर्स ऑफ द फ्लॉवर मून
  • ओपेनहाइमर
  • पुअर थिंग्स

16. प्रोडक्शन डिजाइन

  • बार्बी
  • किलर ऑफ द फ्लावर मून
  • नेपोलियन
  • ओपेनहाइमर
  • पुअर थिंग्स

17. सर्वोत्कृष्ट पोशाख डिझाइन

  • बार्बी
  • किलर ऑफ द फ्लावर मून
  • नेपोलियन
  • ओपेनहाइमर
  • पुअर थिंग्स

18. म्यूजिक (ओरिजिनल स्कोर)

  • अमेरिकन फिक्शन
  • इंडियाना जोन्स और डायल ऑफ डेस्टिनी
  • किलर ऑफ द फ्लावर मून
  • ओपेनहाइमर
  • पुअर थिंग्स

19. म्यूजिक (ओरिजिनल सॉन्ग)

  • द फायर इनसाइड
  • आई एम जस्ट केन
  • इट नेवर वेंट अवे
  • वाहजाजे (ए सॉन्ग फॉर माई पीपल)
  • व्हाट वास आई मेड फॉर

20. मेकअप आणि हेयरस्टाइल

  • गोल्ड
  • मेस्ट्रो
  • ओपेनहाइमर
  • पुअर थिंग्स
  • सोसायटी ऑफ द स्नो

21. सर्वोत्कृष्ट साउंड

  • द क्रिएटर
  • मेस्ट्रो
  • मिशन: इम्पॉसिबल - डेड रेकनिंग पार्ट वन
  • ओपेनहाइमर
  • द जोन ऑफ इंटरेस्ट

22. व्हिज्युअल इफेक्ट्स

  • द क्रिएटर
  • गॉडजिला माइनस वन
  • गार्डियंस ऑफ द गॅलेक्सी वॉल्यूम 3
  • मिशन: इम्पॉसिबल - डेड रेकनिंग पार्ट वन
  • नेपोलियन

हेही वाचा :

  1. कार्तिक आर्यननं 'भूल भुलैया 3'च्या पहिल्या दिवसाच्या शूटची झलक केली शेअर
  2. मिस वर्ल्ड 2024चे विजेतेपद पटकावल्यानंतर क्रिस्टिना पिस्कोव्हाचं विधान आलं समोर
  3. मिस वर्ल्ड 2024 मध्ये नीता अंबानींची चर्चा, कारण काय?

मुंबई -Oscars 2024 Nominees List: 96 व्या वार्षिक अकादमी पुरस्कार 10 मार्च रोजी लॉस एंजेलिस येथील ओव्हेशन हॉलीवूड येथील डॉल्बी थिएटरमध्ये होणार आहे. दिग्दर्शक ख्रिस्तोफर नोलनचा बायोपिक 'ओपेनहाइमर' एकूण 13 नामांकनांसह आघाडीवर आहेत. तसेच 'पुअर थिंग्ज' 11 नामांकन आणि मार्टिन स्कॉर्सेसचा 'किलर्स ऑफ द फ्लॉवर मून'ला 10 नामांकन मिळाले आहेत. नामांकित कलाकारांमध्ये जॉडी फॉस्टर, एम्मा स्टोन, रायन गोसलिंग, रॉबर्ट डी नीरो, ब्रॅडली कूपर आणि रॉबर्ट डाउनी ज्युनियर यांसारख्या मोठ्या नावांचा समावेश आहे. या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन जिमी किमेल करणार आहे. जिमी किमेलनं याआधी तिन वेळा या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन केलं होत. 'ऑस्कर 2024' सोहळा थेट एबीसी (ABC) चॅनेलवर प्रसारित होणार आहे. भारतात डिस्ने हॉटस्टारवर थेट प्रक्षेपित केला जाईल. याशिवाय 'ऑस्कर 2024' 11 मार्च रोजी आयसीटी ( IST)वर पहाटे 4 वाजता प्रदर्शित होईल. आता नामांकनाची यादी सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. ती आपण पाहूया.

खाली नामांकनाची यादी पाहा:

1. बेस्‍ट पिक्‍चर

  • अमेरिकन फिक्शन
  • एनाटॉमी ऑफ ए फॉल
  • बार्बी
  • होल्डओव्हर
  • किलर्स ऑफ द फ्लॉवर मून
  • मेस्ट्रो
  • ओपेनहाइमर
  • पास्ट लाइव्स
  • पुअर थिंग्स
  • द जोन ऑफ इंटरेस्ट

2. सर्वोत्कृष्ट प्रमुख अभिनेता

  • ब्रॅडली कूपर
  • कोलमैन डोमिंगो
  • पॉल जियामाटी
  • सिलीयन मर्फी
  • जेफ्री राइट

3. सर्वोत्कृष्ट प्रमुख अभिनेत्री

  • एनेट बेनिंग
  • लिली ग्लॅडस्टोन
  • सैंड्रा हुलर
  • केरी मुलिगन
  • एमा स्टोन

4. सहाय्यक भूमिकेतील अभिनेता

  • स्टर्लिंग के. ब्राउन
  • रॉबर्ट डी निरो
  • रॉबर्ट डाउनी ज्युनिअर
  • रायन गोसलिंग
  • मार्क रफलो

5. सहाय्यक भूमिकेतील अभिनेत्री

  • एमिली ब्लंट
  • डेनिएल ब्रुक्स
  • अमेरीका फरेरा
  • जोडी फॉस्टर
  • डावाइन जॉय रैंडोल्फ

6. सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन

  • जस्टीन ट्रीट
  • मार्टिन स्कॉर्सेसी
  • क्रिस्टोफर नोलन
  • योर्गोस लॅन्थिमोस
  • जोनाथन ग्लेझर

7. लेखन आणि स्क्रीनप्ले

  • अमेरिकन फिक्शन
  • बार्बी
  • 'ओपेनहाइमर'
  • पुअर थिंग्स
  • द जोन ऑफ इंटररेस्ट

8. लेखन आणि पटकथा

  • एनाटॉमी ऑफ ए फॉल
  • होल्डओव्हर
  • मेस्ट्रो
  • मे डिसेंबर
  • पास्ट लाइव्स

9. आंतरराष्ट्रीय फीचर फिल्म

  • आईओ कैपिटानो
  • परफेक्ट डेज
  • सोसायटी ऑफ द स्नो
  • द टीचर्स लाउंज
  • द जोन ऑफ इंटरेस्ट

10. ॲनिमेटेड फीचर फिल्म

  • द बॉय अ‍ॅन्ड द हेरॉन
  • एलिमेंटल
  • निमोना
  • रोबोट ड्रीम्स
  • स्पाइडर-मैन: स्पाइडर-वर्स के पार

11. डॉक्यूमेंट्री फीचर फिल्म

  • बॉबी वाइन: द पीपल्स प्रेसिडेंट
  • द इटरनल मेमरी
  • फोर डॉटर्स
  • टू किल अ टाइगर
  • 20 डेज इन मारियुपोल

12. लाइव्ह ॲक्शन शॉर्ट फिल्म

  • द एक्टर
  • इनविंसिबल
  • नाइट ऑफ फॉर्च्यून
  • रेड, व्हाइट और ब्लू
  • द वंडरफुल स्टोरी ऑफ हेनरी शुगर

13. डॉक्यूमेंट्री शॉर्ट फिल्म

  • द एबीसीज ऑफ बुक बैननिंग
  • द बार्बर ऑफ लिटिल रॉक
  • द आइलॅन्ड इन बिटवीन
  • द लास्ट रिपेयर शॉप
  • नी नाइ एंड वाई पो

14. ॲनिमेटेड शॉर्ट फिल्म

  • लेटर टू ए पीग
  • नाइंटी फाइव सेंसेस
  • आव यूनिफॉर्म
  • पचीडरमे
  • वॉर इज ओवर

15. सर्वोत्कृष्ट चित्रपटाची एडिटिंग

  • एनाटॉमी ऑफ ए फॉल
  • होल्डओव्हर
  • किलर्स ऑफ द फ्लॉवर मून
  • ओपेनहाइमर
  • पुअर थिंग्स

16. प्रोडक्शन डिजाइन

  • बार्बी
  • किलर ऑफ द फ्लावर मून
  • नेपोलियन
  • ओपेनहाइमर
  • पुअर थिंग्स

17. सर्वोत्कृष्ट पोशाख डिझाइन

  • बार्बी
  • किलर ऑफ द फ्लावर मून
  • नेपोलियन
  • ओपेनहाइमर
  • पुअर थिंग्स

18. म्यूजिक (ओरिजिनल स्कोर)

  • अमेरिकन फिक्शन
  • इंडियाना जोन्स और डायल ऑफ डेस्टिनी
  • किलर ऑफ द फ्लावर मून
  • ओपेनहाइमर
  • पुअर थिंग्स

19. म्यूजिक (ओरिजिनल सॉन्ग)

  • द फायर इनसाइड
  • आई एम जस्ट केन
  • इट नेवर वेंट अवे
  • वाहजाजे (ए सॉन्ग फॉर माई पीपल)
  • व्हाट वास आई मेड फॉर

20. मेकअप आणि हेयरस्टाइल

  • गोल्ड
  • मेस्ट्रो
  • ओपेनहाइमर
  • पुअर थिंग्स
  • सोसायटी ऑफ द स्नो

21. सर्वोत्कृष्ट साउंड

  • द क्रिएटर
  • मेस्ट्रो
  • मिशन: इम्पॉसिबल - डेड रेकनिंग पार्ट वन
  • ओपेनहाइमर
  • द जोन ऑफ इंटरेस्ट

22. व्हिज्युअल इफेक्ट्स

  • द क्रिएटर
  • गॉडजिला माइनस वन
  • गार्डियंस ऑफ द गॅलेक्सी वॉल्यूम 3
  • मिशन: इम्पॉसिबल - डेड रेकनिंग पार्ट वन
  • नेपोलियन

हेही वाचा :

  1. कार्तिक आर्यननं 'भूल भुलैया 3'च्या पहिल्या दिवसाच्या शूटची झलक केली शेअर
  2. मिस वर्ल्ड 2024चे विजेतेपद पटकावल्यानंतर क्रिस्टिना पिस्कोव्हाचं विधान आलं समोर
  3. मिस वर्ल्ड 2024 मध्ये नीता अंबानींची चर्चा, कारण काय?
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.