ETV Bharat / entertainment

हिंदी आणि साऊथ फिल्म इंडस्ट्रीमधील पडद्यावर झळकणारी 20 नवीन जोडपी - Fresh Bollywood South Paring Alert - FRESH BOLLYWOOD SOUTH PARING ALERT

Fresh Bollywood South Paring Alert :सलमान खान-रश्मिका मंदान्ना ते प्रभास-दीपिकापर्यंत 20 नव्या जोड्या बॉलीवूड आणि साऊथ सिनेमांमध्ये झळकणार आहेत. जाणून घ्या नव्या आकर्षक जोड्यांबद्दल.

Bollywood and South stars
बॉलिवूड आणि साऊथ स्टार्स ((IMAGE- IANS))
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : May 28, 2024, 5:48 PM IST

मुंबई - Fresh Bollywood South Paring Alert : रुपेरी पडद्यावर आजवर अनेक हिरो हिरॉईन्सच्या जोड्या प्रेक्षकांना मोहित करुन गेल्या. बॉलिवूडमध्ये सातत्यानं नव्या चेहऱ्यांचा आणि नव्या जोडींचा शोध घेणं सुरू असतं. जेव्हापासून पॅन इंडिया चित्रपट गर्दी खेचू लागले तेव्हापासून साऊथ इंडियन स्टार्स हिंदी चित्रपटात मोठ मोठ्या भूमिकाही करताना दिसले. आता साऊथ स्टार आणि बॉलिवूडमध्ये हिरो हिरॉइन्सच्या नव्या जोड्याही तयार होताना पाहायला मिळेल.

गेल्या वर्षी 2023 मध्ये शाहरुख खान दाक्षिणात्य अभिनेत्री नयनतारा आणि रणबीर कपूरबरोबर दक्षिण अभिनेत्री रश्मिका मंदान्ना यांनी बॉक्स ऑफिसवर धमाका केला होता. आता 2024-2025 या वर्षातील सर्वात मोठी नवीन जोडी सलमान खान आणि दक्षिण अभिनेत्री रश्मिका मंदान्ना यांची बनली आहे. 'सिकंदर' चित्रपटात सलमान-रश्मिका जोडी पहिल्यांदाच दिसणार आहे. आगामी ईद 2025 च्या मुहूर्तावर हा चित्रपट पाहायला मिळणार आहे. आज ईटीव्ही भारतच्या या खास माहितीमध्ये आपण त्या नवीन जोडप्यांबद्दल बोलणार आहोत जे 2024-2025 मध्ये दिसणार आहेत.

बॉलिवूड-साउथच्या आगामी नवीन जोडपी

  1. सलमान खान- रश्मिका मंदाना- (सिकंदर)
  2. आयुष्मान खुराना- सारा अली खान- (अनटाइटल)
  3. विक्की कौशल-तृप्ति डिमरी- (बॅड न्यूज)
  4. विक्की कौशल- रश्मिका मंदाना- (छावा)
  5. रणवीर सिंह- कियारा आडवाणी- (डॉन 3)
  6. राजकुमार राव- तृप्ति डिमरी- (विक्की विद्या का वो वाला वीडियो)
  7. शाहिद कपूर- पूजा हेगड़े- (देवा)
  8. प्रभास-दीपिका पादुकोण- (कल्कि 2898एडी)
  9. जॉन अब्राहम- शरवरी वाघ- (वेदा)
  10. आदित्य रॉय कपूर- सारा अली खान- (मेट्रो इन दिनों)
  11. विक्रांत मैसी- मौनी रॉय - (ब्लॅकआउट)
  12. अक्षय कुमार-राधिका- (सरफिरा)
  13. कार्तिक आर्यन- तृप्ति डिमरी- (भूल भुलैया 3)
  14. वरुण धवन- वामिका गब्बी (बेबी जॉन)
  15. राजकुमार राव- जाह्नवी कूपर ( मिस्टर एंड मिसेज माही)
  16. जूनियर एनटीआर- जाह्नवी कपूर- (देवरा पार्ट 1)
  17. राम चरण- जाह्नवी कपूर- RC 16
  18. जॉन अब्राहम- मानुषी छिल्लर (तहरान)
  19. तृप्ति डिमरी- सिद्धांत चतुरवेदी (धडक 2)
  20. वरुण धवन- कीर्ती सुरेश
  21. रोहित सराफ- पश्मिना रोशन (इश्क विश्क रिबाउंड) पश्मिना रोशन ही अभिनेता हृतिक रोशनची बहीण आहे.

तुम्ही कोणत्या चित्रपटाची आणि जोडीची सर्वाधिक वाट पाहत आहात ते आम्हाला जरुर कळवा. अशा रंजक बातम्यांसाठी ETV भारतच्या बातम्या वाचत राहा.

हेही वाचा -

या आठवड्यातील ओटीटीवरील आकर्षणं : पंचायत - 3, क्रू, द गोट लाइफसह भरपूर मनोरंजनाची पर्वणी - OTT Watchlist for This Week

"यापेक्षा भारी मालिका नाही", म्हणत प्रेक्षकांनी दिली 'पंचायत ३' ला पसंती - Panchayat 3

सलमान खानच्या 'सिकंदर'मध्ये 'कटप्पा'ची एन्ट्री, खलनायक बनून देणार 'भाईजान'शी टक्कर - Salman Khans Sikandar

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.