ETV Bharat / entertainment

सुपरस्टार विक्रम साजरा करतोय 58 वा वाढदिवस, 2024 मध्ये अर्धा डझन चित्रपट रिलीजसाठी सज्ज - happy birthday vikram - HAPPY BIRTHDAY VIKRAM

Happy Birthday Vikram : साऊथ अभिनेता विक्रमचा आज 17 एप्रिल रोजी वाढदिवस आहे. आता 2024मध्ये त्याचे कुठली चित्रपट रुपेरी पडद्यावर रिलीज होणार याबद्दल माहीती जाणून घ्या...

Happy Birthday Vikram
वाढदिवसाच्या शुभेचच्छा विक्रम
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 17, 2024, 11:37 AM IST

मुंबई - Happy Birthday Vikram : साऊथचा सुपरस्टार विक्रम आज 17 एप्रिल रोजी 58 वर्षांचा झाला आहे. विक्रम हा तमिळ सिनेमाचा सुपरस्टार आहे, ज्याला हिंदी पट्ट्यातील प्रेक्षक 'अपरिचित' या ब्लॉकबस्टर चित्रपटापासून ओळखतात. आज या विशेष प्रसंगी काही चाहते आणि स्टार्स त्याला शुभेच्छा सोशल मीडियाद्वारे देत आहे. विक्रम शेवटी 'पोन्नियिन सेल्वन 2'मध्ये दिसला होता. त्याचा हा चित्रपट रुपेरी पडद्यार सुपरहिट झाला होता. आता त्याचे अनेक चित्रपट रुपेरी पडद्यावर दाखल होणार आहे. या विशेष प्रसंगी आम्ही तुम्हाला त्याच्या आगामी चित्रपटाबद्दल सांगणार आहोत.

विक्रम स्टारर थंगालन चित्रपट : विक्रम त्याच्या तमिळ चित्रपट 'थंगालन'मुळे चर्चेत आहे. या चित्रपटाचे शुटिंग बऱ्याच दिवसांपासून सुरू आहे, 'थंगालन'ची रिलीज डेट अनेकवेळा पुढे ढकलण्यात आली असून चित्रपटाची पुढील तारीख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. हा चित्रपट भारतातील ब्रिटिश राजवटीत कोलार गोल्ड फील्डवर आधारित आहे. या चित्रपटात विक्रम मुख्य भूमिकेत असून त्याच्याबरोबर पार्वती आणि मालविका मोहनन दिसणार आहेत. 'थंगालन' चित्रपटाचं दिग्दर्शन पा रंजीत यांनी केलंय. या चित्रपटामध्ये विक्रम हा वेगळ्या अंदाजात प्रेक्षकांना दिसणार आहे. या चित्रपटाची वाट अनेकजण आतुरतेनं पाहात आहेत.

विक्रम स्टारर ध्रुव नटचतिरम चित्रपट : 'थंगालन'नंतर विक्रम ध्रुव 'नटचथिराम चॅप्टर वन' चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटावर 2027पासून काम सुरू आहे. आता विक्रम स्टारर हा चित्रपट रिलीज होण्यासाठी झाला सज्ज आहे. हा एक स्पाय ॲक्शन चित्रपट आहे, ज्यामध्ये रितू वर्मा, रामकृष्ण पार्थिबन, आर राधिका सरतकुमार यांच्यासह अनेक स्टार्स असतील. या चित्रपटाचं दिग्दर्शन गौतम वासुदेव मेनन यांनी केलंय.याशिवाय विक्रमकडे, आर एस विमल यांचा 'महान 2', 'सूर्यपूत्र महावीर कर्ण' चित्रपट आहेत. तसेच तो 'गरुणा' आणि 'चियान 62' झळकणार आहे. या सर्व चित्रपटांची रिलीज डेट 2024 आहे. आता 2024 हे वर्ष विक्रमचं असणार आहे.

  • " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">

हेही वाचा :

  1. शिल्पा शेट्टीनं अष्टमी नवरात्रीला मुलगी समिशाबरोबर केलं कन्यापूजन , व्हिडिओ व्हायरल - Shilpa Shetty
  2. अनुष्का बाळासह भारतात परतली, पापाराझींपासून दूर ठेवला मुलांचा चेहरा - Anushka Sharma
  3. 'अमर सिंग चमकीला'च्या यशानंतर अमुलची क्रिएटिव्ह पोस्ट, परिणीतीनंही दिली दाद - Amar Singh Chamkila

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.