ETV Bharat / entertainment

ऐश्वर्या राय बच्चननं आपल्या वडिलांच्या पुण्यतिथीनिमित्त शेअर केली भावनिक पोस्ट - Aishwarya Rai Bachchan

Aishwarya Rai Bachchan : हिंदी चित्रपटसृष्टीची सुंदर अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनच्या वडिलांची 7वी पुण्यतिथी आहे. या प्रसंगी तिनं एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे.

Aishwarya Rai Bachchan
ऐश्वर्या राय बच्चन
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 19, 2024, 2:41 PM IST

मुंबई - Aishwarya Rai Bachchan : ऐश्वर्या राय बच्चननं आज 19 मार्च रोजी वडील कृष्णराज राय यांच्या 7व्या पुण्यतिथीनिमित्त इन्स्टाग्राम पोस्ट शेअर केली आहे. ऐश्वर्याच्या वडिलांच निधन 19 मार्च 2017मध्ये झालं होतं. आता तिनं वडिलांच्या स्मरणार्थ सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट शेअर केल्यानंतर ती चर्चेत आली आहे. या पोस्टवर तिनं लिहिलं, ''प्रिय बाबा आणि अज्जा, तुमच्यावर खूप प्रेम, तुमच्या आशीर्वाद आणि प्रार्थनांसाठी धन्यवाद.'' आता शेअर केलेल्या पोस्टमधील फोटोत ऐशबरोबर तिची आई ब्रिंदिया राय आणि मुलगी आराध्या बच्चन दिसत आहेत.

ऐश्वर्या रायनं शेअर केली पोस्ट : दुसऱ्या एका फोटोमध्ये ऐश्वच्या वडिलानं आपली नात आराध्याला कडेवर धरलेले दिसत आहेत. या फोटोवरून ऐश्वचं तिच्या कुटुंबावर खूप प्रेम असल्याचं दिसून येते. ऐश्व प्रत्येक वर्षी आपल्या वडीलांची आठवण करत पोस्ट शेअर करत असते. ऐश्व अनेकदा आपल्या कुटुंबाबरोबर फोटो सोशल मीडियावर शेअर करते. नुसताच श्वेता बच्चननं 17 मार्च रोजी आपला 50 वा वाढदिवस साजरा केला. श्वेतानं तिच्या पन्नासाव्या वाढदिवसानिमित्त तिच्या घरी एका भव्य पार्टीचं आयोजन केलं होतं. मात्र या पार्टीमध्ये ऐश्वर्या राय, आराध्या आणि अभिषेक पोहचले नाहीत. याशिवाय ऐश्वनं श्वेताला तिच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देखील दिल्या नाही, त्यामुळे हा एक चर्चाचा विषय बनला.

बच्चन कुटुंबात ऐश खूश नाही? : काही दिवसापूर्वी ऐश आणि अभिषेकच्या घटस्फोटाबद्दल बातम्या देखील सोशल मीडियावर पसरत होत्या. तेव्हा एक पोस्ट शेअर करून अभिषेकनं या अफवांना पूर्णविराम दिला होता. अमिताभ यांनी जेव्हा त्यांचा एक बंगला मुलगी श्वेताच्या नावावर केला होता. यानंतर ऐश्वर्या आणि अभिषेकविषयी अनेक बातम्या येऊ लागल्या होत्या. आता अलिकडेच बच्चन कुटुंब राधिका मर्चेंट आणि अनंत अंबानीच्या प्री वेडिंग सोहळ्यात पोहचले होते. याशिवाय ऐश ही अगस्त्य नंदाच्या 'द आर्चीज'च्या स्क्रिनिंगदरम्यान अभिषेक आणि आराध्याबरोबर पोहचली होती. यावेळी देखील ऐश्व श्वेता बच्चनपासून लांब दिसली होती.

हेही वाचा :

  1. Vedaa teaser released : जॉन अब्राहम, शर्वरी वाघ, तमन्ना भाटिया स्टारर 'वेदा'चा टीझर रिलीज
  2. Shraddha Kapoor : श्रद्धा कपूरला लागली भूक, मागितला फ्री पिझ्झा
  3. एल्विश यादवच्या आईच्या डोळ्यात अश्रू ; व्हिडिओ व्हायरल

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.