ETV Bharat / entertainment

67 व्या ग्रॅमी पुरस्कार 2025 च्या नामांकनाची अधिकृत घोषणा, एका क्लिकवर पाहा यादी

Grammy Awards 2025 : ग्रॅमी पुरस्कार 2025 सोहळा रविवारी 2 फेब्रुवारी रोजी लॉस एंजेलिसमध्ये पार पडणार आहे. यासाठी नामांकनाची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे.

Etv Bharat
Etv Bharat (Etv Bharat)
author img

By ETV Bharat Entertainment Team

Published : Nov 9, 2024, 12:25 PM IST

मुंबई - 67 व्या ग्रॅमी पुरस्कार 2025 च्या नामांकन प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. 94 श्रेणींसाठी नामांकनाची अधिकृत घोषणा झाली आहे. यामध्ये रेकॉर्ड ऑफ द इयर, अल्बम ऑफ द इयर, सॉन्ग ऑफ द इयर आणि सर्वोत्कृष्ट नवीन कलाकार यांचा समावेश आहे. भारतीय संगीतकार रिकी केज यांना 67 व्या ग्रॅमी पुरस्कारासाठी नामांकन मिळालं आहे. या यादीत भारतीय वंशाच्या सितार वादक गायिका अनुष्का शंकरचेही नाव आहे.

गेल्या तीन पुरस्कारांनंतर रिकी केजचं हे चौथं नामांकन आहे. वृत्तपत्र निवेदनानुसार, रिकी केजचा अल्बम 'ब्रेक ऑफ डॉन' बेस्ट न्यू एज, अ‍ॅम्बियंट किंवा चांट अल्बम या श्रेणीमध्ये ग्रॅमी पुरस्कारासाठी स्पर्धा करणार आहे.

त्याला मिळालेल्या नामांकनाबाबत रिकी केज म्हणाला, 'ब्रेक ऑफ डॉनला रेकॉर्डिंग अकादमीने मान्यता दिल्याचा मला सन्मान वाटतो. हा अल्बम माझ्यासाठी खूप खास आहे. मला आशा आहे की हे संगीत केवळ मनोरंजन म्हणून नव्हे तर आराम आणि उपचाराचा स्रोत म्हणून अनुभवण्यासाठी आपल्या सर्वांना प्रेरणा देईल.'

भारतीय वंशाचे सितार वादक, गायक-गीतकार आणि संगीतकार अनुष्का शंकर यांचा अल्बम 'चॅप्टर 2: हाऊ डार्क इट इज बिफोर डॉन'चा देखील या श्रेणीमध्ये समाविष्ट आहे. या श्रेणीमध्ये भारतीय वंशाची कलाकार राधिका वेकारियाचा 'वॉरियर्स ऑफ लाइट' अल्बम, उद्योजक आणि कलाकार चंद्रिका टंडनचा अल्बम 'त्रिवेणी' देखील समाविष्ट आहे. हा अल्बम फ्लॉटिस्ट वाउटर केलरमन आणि सेलिस्ट एरु मात्सुमोटो यांच्याबरोबर तयार करण्यात आला आहे.

2025 ग्रॅमी पुरस्कारासाठी नामांकनांची संपूर्ण यादी

रेकॉर्ड ऑफ द ईयर श्रेणीसाठी

  • द बीटल्स - नाउ एंड दॅन
  • बेयोंसे - टेक्सास होल्ड एम
  • बिली इलिश - बर्ड्स ऑफ ए फेदर
  • चॅपल रोआन - गुड लक, बेब!
  • चार्ली एक्ससीएक्स - 360
  • केंड्रिक लॅमर - नॉट लाइक अस
  • सबरीना कारपेंटर - एस्प्रेसो
  • टेलर स्विफ्ट फीचरिंग पोस्ट मेलोन - फोर्टनाइट

प्रोड्यूसर ऑफ द ईयर , नॉन क्लासिकल

  • एलिसिया
  • डैनियल नीग्रो
  • डर्नस्ट 'डी’माइल एमिल- 2
  • इयान फिचुक
  • मस्टर्ड

सॉन्ग राइटर ऑफ द ईयक, नॉन क्लासिकल

  • एमी ऍलन
  • एडगर बॅरेरा
  • जेसी अलेक्झांडर
  • जेसी जो डिलन

रेसर्वोत्कृष्ट पॉप सोलो परफॉर्मन्स

  • बेयोंसे - बॉडीगार्ड
  • बिली इलिश - बर्ड्स ऑफ़ ए फेदर
  • चॅपल रोआन - गुड लक, बेब!
  • चार्ली एक्ससीएक्स - एप्पल
  • सबरीना कारपेंटर - एस्प्रेसो

बेस्ट पॉप डुओ/ग्रुप परफॉरमेंस

  • एरियाना ग्रांडे, ब्रांडी और मोनिका - द बॉय इज माइन-रीमिक्स
  • बेयोंसेबरोबर पोस्ट मेलोन - लेवी की जींस
  • चार्ली एक्ससीएक्स एंड बिली इलिश - गेस फीचरिंग बिली इलिश
  • ग्रेसी अब्राम्सबरोबर टेलर स्विफ्ट - अस
  • लेडी गागा और ब्रूनो मार्स - डाई विद अ स्माइल

बेस्ट पॉप वोकल एल्बम

  • शॉर्ट एन स्वीट - सबरीना कारपेंटर
  • हिट मी हार्ड एंड सॉफ्ट - बिली इलिश
  • इटर्नल सनशाइन - एरियाना ग्रांडे
  • चैपल रोआन द राइज एंड फॉल ऑफ ए मिडवेस्ट प्रिंसेस - चॅपल रोआन
  • द टॉर्चर्ड पोएट्स डिपार्टमेंट - टेलर स्विफ्ट

बेस्ट डांस पॉप रिकॉर्डिंग

  • एरियाना ग्रांडे - यस, एंड?
  • बिली इलिश - लामोर डे मा वी (ओवर नाउ एक्सटेंडेड एडिट)
  • चार्ली एक्ससीएक्स - वॉन डच
  • मॅडिसन बीयर - मेक यू माइन
  • ट्रॉय सिवन - गॉट मी स्टार्टेड

बेस्ट न्यू एज, एम्बिएंट किंवा चांट एल्बम

  • ब्रेक ऑफ डॉन - रिकी केज
  • त्रिवेणी - वाउटर केलरमैन, एरु मात्सुमोतो और चंद्रिका टंडन
  • विजन ऑफ साउंड्स डी लक्स - क्रिस रेडिंग
  • ओपस - रयुइची सकामोटो
  • चॅप्टर 2: हाउ डार्क इट इज बिफोर डॉन - अनुष्का शंकर
  • वॉरियर्स ऑफ लाइट - राधिका वेकारिया

बेस्ट म्यूजिकल थिएटर एल्बम

  • हेल्स किचन
  • मेरीली वी रोल अलोंग
  • द नोटबुक
  • द आउटसाइडर्स
  • सफ्स
  • द विज

बेस्ट ग्लोबल म्यूजिक एल्बम

  • अल्केबुलन 2 - मैट बी फीचरिंग रॉयल फिलहारमोनिक ऑर्केस्ट्रा
  • पैसाजेस - सिरो हर्टाडो
  • हेइस - रेमा
  • हिस्टोरियास डे अन फ्लेमेंको - एंटोनियो रे
  • बॉर्न इन द फील्ड - टेम्स

बेस्ट ग्लोबल म्यूजिक परफॉर्मेंस

  • रात की रानी - अरूज आफताब
  • ए रॉक समव्हेयर - जैकब कोलियर फीचरिंग अनुष्का शंकर एंड वरिजश्री वेणुगोपाल
  • राइज - रॉकी दावुनी
  • बेम्बा कोलोरा - शीला ई. फीचरिंग ग्लोरिया एस्टेफन एंड मिमी सुक्कर
  • सनलाइट टू माई सोल- एंजेलिक किडजो फीचरिंग सोवतो गॉस्पेल
  • काशीरा - मासा ताकुमी फीचरिंग रॉन कोरब, नोशिर मोदी और डेल एडवर्ड चुंग

बेस्ट कंट्री एल्बम

  • काउबॉय कार्टर - बेयोंसे
  • एफ-1 ट्रिलियन - पोस्ट मेलोन
  • डीपर वेल - केसी मुसग्रेव्स
  • हायर - क्रिस स्टेपलटन
  • व्हर्लविंड - लॅनी विल्सन

बेस्ट कंट्री सॉन्ग

  • द आर्किटेक्ट - केसी मुसग्रेव्स
  • ए बार सॉन्ग (टिप्सी) - शबूजी
  • आई एम नॉट ओके - जेली रोल
  • आई हॅड सम हेल्प - पोस्ट मेलोन फ़ीचरिंग मॉर्गन वॉलन
  • टेक्सास होल्ड 'एम - बेयोंसे

67 वा ग्रॅमी पुरस्कार 2025 सोहळा रविवारी, 2 फेब्रुवारी रोजी लॉस एंजेलिसमधील Crypto.com एरिना वरून थेट प्रसारित होईल, तसेच CBS टेलिव्हिजन नेटवर्कवर थेट प्रक्षेपित होणार आहे आणि Paramount+ वर लाइव्ह आणि ऑन-डिमांड प्रवाहित होईल. पुरस्कारापूर्वी, मतदानाची अंतिम फेरी 12 डिसेंबर 2024 ते 3 जानेवारी 2025 या कालावधीत पार पडेल.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.