ETV Bharat / bharat

नितीश कुमार, चंद्राबाबू नायडू आज तुमचे उद्या आमचे; संजय राऊतांचा मोठा दावा, 'कंगनाला मारणं चुकीचं' - Sanjay Raut On Kangana Beaten Case - SANJAY RAUT ON KANGANA BEATEN CASE

Sanjay Raut On Kangana Beaten Case : देशात सरकार स्थापन करण्याच्या हालचाली वाढल्या असून नरेंद्र मोदी नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू यांची मदत घेत आहेत. मात्र चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार सगळ्यांचे मित्र आहेत. त्यामुळे नरेंद्र मोदींना सरकार चालवणं अवघड होईल, असं संजय राऊतांनी स्पष्ट केलं. त्यासह कंगनाला केलेली मारहाण ही चुकीचं असल्याचं त्यांनी सांगितलं.

Sanjay Raut On Kangana Beaten Case
संपादित छायाचित्र (ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 7, 2024, 11:26 AM IST

Updated : Jun 7, 2024, 2:36 PM IST

नवी दिल्ली Sanjay Raut On Kangana Beaten Case : लोकसभा निवडणूक निकाल 2024 मध्ये महाविकास आघाडीला घवघवित यश मिळालं. त्यामुळे महाविकास आघाडीत मोठा उत्साह आहे. मात्र सरकार स्थापन करण्यासाठी त्यांच्याकडं पुरेसं संख्याबळ नाही. यावर बोलताना आता संजय राऊत यांनी मोठा दावा केला आहे. नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू यांच्या मदतीनं एनडीए देशात सरकार स्थापन करणार आहे. मात्र नितीश कुमार आणि चंद्राबाबू हे सगळ्यांचे आहेत. ते आज तुमच्याकडं आहेत, मात्र उद्या आमच्याकडं असतील, असा मोठा सूचक दावा संजय राऊत यांनी दिल्लीत केला.

नितीश कुमार चंद्राबाबू नायडू सगळ्यांचेच : एनडीए नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू यांच्या मदतीनं केंद्रात सरकार स्थापन करणार आहे. मात्र नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू हे सगळ्यांचेच आहेत. आज नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू तुमच्याकडं आहेत. मात्र उद्या ते आमच्याकडं असतील, असा सूचक दावा उबाठा गटाचे खासदार संजय राऊत यांनी आज सकाळी दिल्लीत केला.

कंगना राणावतबाबत सहानुभूती : कंगना राणावतबाबत आपल्याचा प्रचंड सहानुभूती आहे. मात्र आपल्या आईबाबत अपशब्द वापरल्यानं त्या महिला जवानानं कंगनाच्या कानाखाली लगावल्याचं स्पष्ट केलं. मात्र त्यांना कानाखाली लगावल्यानं हे चुकीचं असल्याचंही संजय राऊत यांनी यावेळी स्पष्ट केलं. त्यामुळे एकेकाळी एकमेकांचे मोठे विरोधक असूनही संजय राऊत यांनी कंगनाची बाजू घेतल्याचं दिसून आलं.

हेही वाचा :

  1. कंगणा राणावतच्या मारली कानाखाली : जाणून घ्या कोण आहे महिला जवान कुलविंदर कौर - Kulwinder Kaur Slapped Kangana Ranaut
  2. देवेंद्र फडणवीसांचं फडतूस राजकारण; एनडीएच्या खासदारांबाबत संजय राऊतांचा मोठा दावा - Sanjay Raut On Devendra Fadnavis
  3. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा 'तो' समारंभ फिक्स; संजय राऊतांचा हल्लाबोल - Lok Sabha Election Results 2024

Last Updated : Jun 7, 2024, 2:36 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.