Video आंदोलनकर्त्याला बेदम मारहाण करणारा पोलीस उपनिरीक्षक निलंबित PSI suspended for Assaulting Person - पोलीस उपनिरीक्षक निलंबित

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Aug 13, 2022, 4:11 PM IST

कर्नाटकातील बेल्लारी जिल्ह्यात bellari of karnataka कुरगोड गावात आंदोलकाला शिवीगाळ आणि मारहाण assaulting a person केल्याप्रकरणी मणिकांत नावाच्या पोलीस उपनिरीक्षकाला निलंबित करण्यात PSI has been suspended आले. पीएसआयने आंदोलकावर हल्ला केला. ही घटना 12 ऑगस्ट रोजी घडली होती. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यानंतर त्यांना निलंबित करून विभागीय चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. बेल्लारी एसपींनी हे आदेश दिले आहेत. स्थानिकांनी सांगितले की पीएसआय आणि गावकऱ्यांचे जुने वैर होते.

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.