thumbnail

VIDEO : मनसे नेते संदीप देशपांडे व संतोष धुरी यांना ताब्यात घेण्याचा पोलिसांचा प्रयत्न..

By

Published : May 4, 2022, 1:20 PM IST

मुंबई : मनसे नेते संदीप देशपांडे ( MNS Leader Sandeep Deshpande ) व संतोष धुरी ( MNS Leader Santosh Dhuri ) यांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न पोलिसांनी ( Attempt To Detain MNS Leaders ) केला. शिवतीर्थ बाहेर झालेल्या चेंगराचेंगरीमुळे पोलिसांनी कारवाई केली. त्यावेळी तेथून निघून जात असताना संदीप देशपांडे यांच्या गाडीचा धक्का लागल्याने एक महिला पोलिस कर्मचारी खाली पडल्या. संदीप देशपांडे माध्यम प्रतिनिधींशी बोलत असताना चेंगराचेंगरी झाली. या चेंगराचेंगरीत संदीप देशपांडे यांचा ड्रायव्हर आपली गाडी पुढे घेत असताना गाडीचा धक्का तिथे बंदोबस्तासाठी तैनात असलेल्या महिला पोलीस कर्मचाऱ्याला लागला. त्यामुळे या दोघांना ताब्यात घेण्यात येत आहे.

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.